Загрузка страницы

बाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan)

बाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan) मंडणगड तालुक्यातील बाणकोट वेशवी येथे स्वस्त आणि ताज्या माशांचे मार्केट आहे. माझ्या आंबवली गावापासून वेशवी आणि बाणकोट अगदी जवळ आहे. आम्ही वेशवी येथे स्कुटीवर गेलो. जाताना सावित्री नदीचे पात्र आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासारखा होता. सावित्री नदीच्या मुखाजवळ हे वेशवी आणि बाणकोट गावे वसलेली आहेत. बाणकोटच्या खाडीचे पात्र खूप मोठे आहे. या वेशवी गावात नारायणनगर येथे मासळी बाजार आहे. येथे दिवसभर किरकोळ बाजार भरतो. बोटी सकाळी आठ वाजता आणि दुपारी दोन वाजता येतात तेव्हा लिलाव असतो. लिलाव असतो तेव्हा मासे ताजे आणि स्वस्त खरेदी करता येतात. जेव्हा मासेमारी जास्त होते तेव्हा मासे खूपच स्वस्त मिळतात. आम्ही मासळी बाजाराला भेट देण्याअगोदर वेशवी बागमांडला जेटीला भेट दिली. बाणकोट हे नैसर्गिक बंदर आहे. पूर्वी येथून भाऊचा धक्का येथे जाण्यासाठी जलवाहतुक व्हायची. कोमाट, बांगडा, पापलेट, सुरमई, हलवा, मांदेली, पालु, मुशी असे विविध प्रकारचे मासे खरेदी करता येतात. आम्ही गेलो तेव्हा किरकोळ मासळी बाजार होता. दुपारी दोन वाजता आम्हाला होलसेल मार्केट लिलाव बघायला मिळाला. आम्ही झिंगा म्हणजे कोलंबी खरेदी केली. पालु मासा मी खरेदी केला. मासे खरेदी करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. #BankotFishMarket #VeshviFishMarket #बाणकोटमासळीबाजार #sforsatish
आम्ही बाणकोट वेशवी फिश मार्केटला भेट देण्यासाठी घरातून सकाळी नाश्ता करून निघालो. मी बाणकोट फिश मार्केट बद्दल ऐकले होतं. केळशी येथे जशी दररोज समुद्रात जाऊन मासेमारी केली जाते तशीच मासेमारी बाणकोट नारायणनगर येथील कोळी बांधव करतात. वेशवी येथे कोळी बांधव मासेमारी करतात. येथे मुस्लिम बांधव आणि कोळी बांधव यांची वस्ती जास्त आहे. बाणकोट वेशवी पासून जवळ वेळास हे गाव सुद्धा ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव जवळच आहे. वेळास या गावाला कासवांचे गाव असे सध्या संबोधले जाते. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा नवीन पुलाचे काम या बाणकोट खाडीत चालू होते परंतु आता ते काम बंद आहे. या पुलामुळे दोन्ही तालुके एकमवकांना जोडले जातील. बाणकोट खाडीच्या पलीकडे बागमांडला, श्रीवर्धन, हरिहरेश्वर ही ठिकाणे आहेत. बाणकोट किल्ला हा सुद्धा पुरातन किल्ला आहे. इंग्रजानी आपले भारतातले बस्तान येथे मांडले आणि देशातील व्यापार वाढवला असे म्हटले जाते. मासे खरेदी करायला आजूबाजूच्या गावातून लोकं येतात. येथील कोळी महिला मासे विक्री करायला आजूबाजुच्या गावात सुद्धा जातात. किल्ला, कांटे, उमरोली, गुडेघर, वेळास, रानवली, केंगवल, शिपोळे अशी गावे या बाणकोट वेशवी पासून जवळ आहेत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये वेशवी बाणकोट येथील मासळी बाजार आणि लिलाव दाखवला आहे. बाणकोट मासळी बाजाराचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео बाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 января 2021 г. 15:00:00
00:21:32
Другие видео канала
दाभोळ बंदर - मासोळी बाजार आणि बोटी मधला प्रवास ❤️ Dapoli Ratnagiri ,Kokan Vloge | MI KOKANI NIKHILदाभोळ बंदर - मासोळी बाजार आणि बोटी मधला प्रवास ❤️ Dapoli Ratnagiri ,Kokan Vloge | MI KOKANI NIKHILआजीच्या हातचा -गावठी कोंबड्याचा रस्सा | Grandmother's Chicken Recipeआजीच्या हातचा -गावठी कोंबड्याचा रस्सा | Grandmother's Chicken Recipeचला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)दाभोळ स्वस्त मच्छि मार्केट 🦐 | Dabhol Fish Market - Auction दाभोळ दापोली (Konkan)दाभोळ स्वस्त मच्छि मार्केट 🦐 | Dabhol Fish Market - Auction दाभोळ दापोली (Konkan)रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी -  Ambavali, Mandangad (Konkan)रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)सध्या बाजारात भरपूर मासे आले आहेत 😍 | Uran Naka Fish Market - Panvel, Navi Mumbai (पनवेल)सध्या बाजारात भरपूर मासे आले आहेत 😍 | Uran Naka Fish Market - Panvel, Navi Mumbai (पनवेल)Giant Barramundi / Jitada fish / Khajri fish | 16 kg Barramundi | Bankot Fishing | Mudabbir Mirkar.Giant Barramundi / Jitada fish / Khajri fish | 16 kg Barramundi | Bankot Fishing | Mudabbir Mirkar.नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai)नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai)खाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)खाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला😍|मुसळधार पावसात केली भाताची लावणी- Sakhari, Mandangad (Konkan)प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला😍|मुसळधार पावसात केली भाताची लावणी- Sakhari, Mandangad (Konkan)हर्णै बंदर दापोली येथील मासळीबाजार | harnai fish market-Auction | माशांचा लिलावहर्णै बंदर दापोली येथील मासळीबाजार | harnai fish market-Auction | माशांचा लिलावमित्रांसोबत रानात बनवला चिकन रस्सा 😍 | पावसाळ्यात जखणीच्या ढवात पोहलो - Umbarshet, Dapoli (Konkan)मित्रांसोबत रानात बनवला चिकन रस्सा 😍 | पावसाळ्यात जखणीच्या ढवात पोहलो - Umbarshet, Dapoli (Konkan)मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan)मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan)खाडीत मामासोबत खेकडे पकडले - Mud Crab Catching 😍 | घरी येऊन आईने बनवला खेकड्यांचा रस्सा (Konkan)खाडीत मामासोबत खेकडे पकडले - Mud Crab Catching 😍 | घरी येऊन आईने बनवला खेकड्यांचा रस्सा (Konkan)संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan)संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan)Fish Market Diwale Gaon Belapur 🦐 | दिवाळे गाव मासळी बाजार, बेलापूर (New Mumbai)Fish Market Diwale Gaon Belapur 🦐 | दिवाळे गाव मासळी बाजार, बेलापूर (New Mumbai)मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)Harnai Fish Market - Auction 🦐 | मोठ्या माशांचा लिलाव, हर्णे बंदर - Dapoli (Konkan)Harnai Fish Market - Auction 🦐 | मोठ्या माशांचा लिलाव, हर्णे बंदर - Dapoli (Konkan)Konkan Fish Market Chiplun SawardeKonkan Fish Market Chiplun Sawardeमामा मामी आले शेतीची फोड करायला 😍 | भर पावसात दुपारचे शेतावरचे जेवण - आंबवली, मंडणगड (Konkan)मामा मामी आले शेतीची फोड करायला 😍 | भर पावसात दुपारचे शेतावरचे जेवण - आंबवली, मंडणगड (Konkan)
Яндекс.Метрика