Waghoda : वाघोदा येथे अतिसाराचा हाहाकार : जि.प. सीईओंनी भेट देऊन घेतला आढावा
सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | तालुक्यातील मोठा वाघोदा येथे सुरू असलेल्या अतिसाराच्या संसर्गात वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी उपविभागीय अधिकारी देवयानी यादव यांच्यासह सहकार्यांना सोबत घेऊन वाघोदा येथे भेट दिली. अतिसाराच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन करतांनाच त्यांनी रूग्णांची विचारपूस देखील केली. पहा याबाबतचा वृत्तांत.
#livetrendsnews #livetrends
Видео Waghoda : वाघोदा येथे अतिसाराचा हाहाकार : जि.प. सीईओंनी भेट देऊन घेतला आढावा канала Live Trends News
#livetrendsnews #livetrends
Видео Waghoda : वाघोदा येथे अतिसाराचा हाहाकार : जि.प. सीईओंनी भेट देऊन घेतला आढावा канала Live Trends News
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![जळगावात मिळतेय 'ही' जबरदस्त मजबूत व घडी होणारी ई-सायकल !](https://i.ytimg.com/vi/eiRSYh80sPc/default.jpg)
![मंगेशदादा.. . .भाऊबीज दिली, तशीच पुढे बोळवण देखील पाठव !](https://i.ytimg.com/vi/2vQR1RRofew/default.jpg)
![उमेदवारी अर्ज रद्द केल्याने अत्तरदे दाम्पत्याचे ठिय्या आंदोलन](https://i.ytimg.com/vi/AyM5ciG0XrI/default.jpg)
![मविआचा बापात-बाप व लेकात-लेक येऊ द्या, मगच आम्ही निर्णय घेऊ ! : आंबेडकरांची खोचक टिका](https://i.ytimg.com/vi/Z0jac2ZxXWc/default.jpg)
![राज्य सरकार १०० टक्के पडणार ! : पुढील मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच : निलेश चौधरी](https://i.ytimg.com/vi/DC_0XR7IObk/default.jpg)
!['धैर्यम'च्या स्वादीष्ट भोजनाची विक्रमवीर अभिनेता प्रशांत दामलेंसह सहकार्यांना भुरळ !](https://i.ytimg.com/vi/aLfKl1nnB_E/default.jpg)
![जय भीमच्या जयघोषाने दुमदुमले शहर : महार रेजीमेंटचा स्थापना दिन साजरा](https://i.ytimg.com/vi/XuaxGFaRMNU/default.jpg)
![नाथाभाऊंना जेलमध्ये टाकावे हेच विरोधकांचे एकमेव काम ! खडसेंचा आरोप](https://i.ytimg.com/vi/y16_Q2j8PMY/default.jpg)
![जाती भेद नसल्यानेच महाराष्ट्रापेक्षा गुजरात आघाडीवर ! : सी. आर. पाटील](https://i.ytimg.com/vi/Xlm_SuUM_0c/default.jpg)
![शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पारोळ्यात मविआचे धरणे आंदोलन](https://i.ytimg.com/vi/nh8LVhzM54U/default.jpg)
![भुसावळात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार आंदोलन](https://i.ytimg.com/vi/e-qztGOamEE/default.jpg)
![एकमेकांवर आरोप करण्यातच हिवाळी अधिवेशन संपलं - आ. एकनाथराव खडसे](https://i.ytimg.com/vi/mzkDl8Flr_E/default.jpg)
![भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी नाना पटोले यांची 'प्रॅक्टीस' !](https://i.ytimg.com/vi/RPwRoxYcfxA/default.jpg)
![तुमचा आमदार पोरकट, त्याला विकास काय ते समजत नाही : नाथाभाऊंचा हल्लाबोल](https://i.ytimg.com/vi/Phz2G_2Tv98/default.jpg)
![एरंडोल येथील लाच कांडामुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा...!](https://i.ytimg.com/vi/KBJBPIRPfsQ/default.jpg)
![राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अकलुद येथे सांत्वन भेट](https://i.ytimg.com/vi/_lOrhSAjyqs/default.jpg)
![दादांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो ! - मंत्री गुलाबराव पाटील](https://i.ytimg.com/vi/MA8VIe0W-6I/default.jpg)
![गुलाबभाऊंची फटकेबाजी, स्टेजवर नव्हे तर क्रिकेटच्या मैदानात !](https://i.ytimg.com/vi/Br5zfhUS3_o/default.jpg)
![होय, नाथाभाऊ फडणविसांच्या कानात 'तेच' बोलले ! : गिरीशभाऊ दाव्यावर ठाम](https://i.ytimg.com/vi/xFeAgFWea68/default.jpg)
![वाद मिटवण्याबाबत फडणवीस यांना 'तसे' बोललोच नाही ! : खडसे](https://i.ytimg.com/vi/cJtCWsk9_yU/default.jpg)
![खडसेंच्या स्वार्थामुळे त्यांचा जावई तुरूंगात. . .गिरीशभाऊंचा जोरदार टोला](https://i.ytimg.com/vi/sYN6qfffJIo/default.jpg)