तुमचा आमदार पोरकट, त्याला विकास काय ते समजत नाही : नाथाभाऊंचा हल्लाबोल
मुक्ताईनगर-पंकज कपले | ''विकासकामात कोणतेही राजकारण नको. मात्र मुक्ताईनगरच्या आमदारांनी १ कोटी २० लाख रूपयांच्या निधीला मुख्यमंत्र्यांना सांगून स्थगिती दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आमदार ऐकत नाही. यावर तुमचा आमदार पोरकट असून त्याला विकास समजत नाही !'' अशा शब्दांमध्ये आपण त्यांना उत्तर दिल्याचे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले. आगामी निवडणुकीत १ कोटी २० लाखांचा हिशोब आमदारांना विचारला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला.
आज मुक्ताईनगरात वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमात बोलतांना नाथाभाऊंनी आता वाढदिवस हा खरोखर 'वाढ' दिवस आहे की 'घट' दिवस असे चिंतन देखील व्यक्त केले. पहा नाथाभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?
#muktainagar #eknathkhadse #livetrendsnews #livetrends
Видео तुमचा आमदार पोरकट, त्याला विकास काय ते समजत नाही : नाथाभाऊंचा हल्लाबोल канала Live Trends News
आज मुक्ताईनगरात वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमात बोलतांना नाथाभाऊंनी आता वाढदिवस हा खरोखर 'वाढ' दिवस आहे की 'घट' दिवस असे चिंतन देखील व्यक्त केले. पहा नाथाभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?
#muktainagar #eknathkhadse #livetrendsnews #livetrends
Видео तुमचा आमदार पोरकट, त्याला विकास काय ते समजत नाही : नाथाभाऊंचा हल्लाबोल канала Live Trends News
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![जळगावात मिळतेय 'ही' जबरदस्त मजबूत व घडी होणारी ई-सायकल !](https://i.ytimg.com/vi/eiRSYh80sPc/default.jpg)
![उमेदवारी अर्ज रद्द केल्याने अत्तरदे दाम्पत्याचे ठिय्या आंदोलन](https://i.ytimg.com/vi/AyM5ciG0XrI/default.jpg)
![राज्य सरकार १०० टक्के पडणार ! : पुढील मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच : निलेश चौधरी](https://i.ytimg.com/vi/DC_0XR7IObk/default.jpg)
!['धैर्यम'च्या स्वादीष्ट भोजनाची विक्रमवीर अभिनेता प्रशांत दामलेंसह सहकार्यांना भुरळ !](https://i.ytimg.com/vi/aLfKl1nnB_E/default.jpg)
![जय भीमच्या जयघोषाने दुमदुमले शहर : महार रेजीमेंटचा स्थापना दिन साजरा](https://i.ytimg.com/vi/XuaxGFaRMNU/default.jpg)
![रंगूनी रंगात सार्या रंग 'खाकी'चा वेगळा ! : पोलिसांची धमाल होळी](https://i.ytimg.com/vi/33_TnogpiTs/default.jpg)
![चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समर्थकांच्या कामांची चौकशी करा : आ. एकनाथराव खडसे](https://i.ytimg.com/vi/enzj7S2vtp0/default.jpg)
![मातृवंदन सोहळ्यात गोदावरी आईची श्रीमद भागवतगीता ग्रंथ तुला !](https://i.ytimg.com/vi/IytAu10tMhA/default.jpg)
![शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पारोळ्यात मविआचे धरणे आंदोलन](https://i.ytimg.com/vi/nh8LVhzM54U/default.jpg)
![Girish Mahajan : तात्काळ होणार शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे ! : ना. गिरीश महाजन](https://i.ytimg.com/vi/ZCAllso7R1A/default.jpg)
![दुषीत पाण्याच्या पाणीपुरीतून विषबाधा ; जिल्हा प्रशासन सतर्क !](https://i.ytimg.com/vi/_zGS5OWmVx0/default.jpg)
![भुसावळात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार आंदोलन](https://i.ytimg.com/vi/e-qztGOamEE/default.jpg)
![एकमेकांवर आरोप करण्यातच हिवाळी अधिवेशन संपलं - आ. एकनाथराव खडसे](https://i.ytimg.com/vi/mzkDl8Flr_E/default.jpg)
![भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी नाना पटोले यांची 'प्रॅक्टीस' !](https://i.ytimg.com/vi/RPwRoxYcfxA/default.jpg)
![एरंडोल येथील लाच कांडामुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा...!](https://i.ytimg.com/vi/KBJBPIRPfsQ/default.jpg)
![राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अकलुद येथे सांत्वन भेट](https://i.ytimg.com/vi/_lOrhSAjyqs/default.jpg)
![दादांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो ! - मंत्री गुलाबराव पाटील](https://i.ytimg.com/vi/MA8VIe0W-6I/default.jpg)
![गुलाबभाऊंची फटकेबाजी, स्टेजवर नव्हे तर क्रिकेटच्या मैदानात !](https://i.ytimg.com/vi/Br5zfhUS3_o/default.jpg)
![होय, नाथाभाऊ फडणविसांच्या कानात 'तेच' बोलले ! : गिरीशभाऊ दाव्यावर ठाम](https://i.ytimg.com/vi/xFeAgFWea68/default.jpg)
![वाद मिटवण्याबाबत फडणवीस यांना 'तसे' बोललोच नाही ! : खडसे](https://i.ytimg.com/vi/cJtCWsk9_yU/default.jpg)