Загрузка страницы

होय, नाथाभाऊ फडणविसांच्या कानात 'तेच' बोलले ! : गिरीशभाऊ दाव्यावर ठाम

भुसावळ-इकबाल खान | एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन या दोन 'हेवीवेट' राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना आज ना. गिरीश महाजन यांनी भुसावळात पत्रकारांशी बोलतांना आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे स्पष्टपणे सांगितले. खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात 'जे असेल ते मिटवून टाकू' हेच सांगितले असून याचा आपल्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे महाजन म्हणाले. तर अमित शाह यांनी टाळलेली भेट, नाथाभाऊंचा संभाव्य भाजप प्रवेश आदींवरही त्यांनी भाष्य केले. पहा गिरीशभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?

#bhusawal #eknathkhadse #girishmahajan #livetrendsnews #livetrends

Видео होय, नाथाभाऊ फडणविसांच्या कानात 'तेच' बोलले ! : गिरीशभाऊ दाव्यावर ठाम канала Live Trends News
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
3 октября 2022 г. 23:15:57
00:03:22
Другие видео канала
जळगावात मिळतेय 'ही' जबरदस्त मजबूत व घडी होणारी ई-सायकल !जळगावात मिळतेय 'ही' जबरदस्त मजबूत व घडी होणारी ई-सायकल !बच्चू कडू व रवी राणांनीच  पन्नास खोक्यांची कबुली दिलीय ! :  आ. निलेश लंकेबच्चू कडू व रवी राणांनीच पन्नास खोक्यांची कबुली दिलीय ! : आ. निलेश लंकेमी मंगेश चव्हाण यांच्यासारख्या चोर्‍या केल्या नाहीत ! : खडसेंचा पलटवारमी मंगेश चव्हाण यांच्यासारख्या चोर्‍या केल्या नाहीत ! : खडसेंचा पलटवारShivmudra Dhol Pathak Bhusawal : भुसावळात शिवमुद्रा ढोल पथकाचे जबरदस्त सादरीकरण !Shivmudra Dhol Pathak Bhusawal : भुसावळात शिवमुद्रा ढोल पथकाचे जबरदस्त सादरीकरण !जय भीमच्या जयघोषाने दुमदुमले शहर  : महार रेजीमेंटचा स्थापना दिन साजराजय भीमच्या जयघोषाने दुमदुमले शहर : महार रेजीमेंटचा स्थापना दिन साजरारंगूनी रंगात सार्‍या रंग 'खाकी'चा वेगळा ! : पोलिसांची धमाल होळीरंगूनी रंगात सार्‍या रंग 'खाकी'चा वेगळा ! : पोलिसांची धमाल होळीआ. भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या युवासेनेतर्फे निषेध !आ. भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या युवासेनेतर्फे निषेध !मी गुलाबभाऊंचा सच्चा कार्यकर्ता...अफवा पसरविण्यांचा निषेध : दीपक सोनवणेमी गुलाबभाऊंचा सच्चा कार्यकर्ता...अफवा पसरविण्यांचा निषेध : दीपक सोनवणेचंद्रशेखर बावनकुळे यांच्या समर्थकांच्या कामांची चौकशी करा : आ. एकनाथराव खडसेचंद्रशेखर बावनकुळे यांच्या समर्थकांच्या कामांची चौकशी करा : आ. एकनाथराव खडसेमातृवंदन सोहळ्यात गोदावरी आईची श्रीमद भागवतगीता ग्रंथ तुला !मातृवंदन सोहळ्यात गोदावरी आईची श्रीमद भागवतगीता ग्रंथ तुला !खामगावात गौराईचा आकर्षक देखाव्याने वेधले लक्ष !खामगावात गौराईचा आकर्षक देखाव्याने वेधले लक्ष !रावेरात महाविकास आघाडीची विजयी मिरवणूक !रावेरात महाविकास आघाडीची विजयी मिरवणूक !पीडित महिलांसाठी राज्यातील पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारीपीडित महिलांसाठी राज्यातील पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारीएकमेकांवर आरोप करण्यातच हिवाळी अधिवेशन संपलं - आ. एकनाथराव खडसेएकमेकांवर आरोप करण्यातच हिवाळी अधिवेशन संपलं - आ. एकनाथराव खडसेजळगावात हवेशीर व प्रसन्न लोकेशनवरील बंगला विक्रीस उपलब्ध !जळगावात हवेशीर व प्रसन्न लोकेशनवरील बंगला विक्रीस उपलब्ध !भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी नाना पटोले यांची 'प्रॅक्टीस' !भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी नाना पटोले यांची 'प्रॅक्टीस' !मुक्ताईनगर तालुक्यात 'कलम-३०७' च्या केसेसचा विक्रम : खा. मानेमुक्ताईनगर तालुक्यात 'कलम-३०७' च्या केसेसचा विक्रम : खा. मानेजळगावात अल्पवयीन मुलींच्या प्रेमविवाह नाट्याचा वेळीच पर्दाफाश ...जळगावात अल्पवयीन मुलींच्या प्रेमविवाह नाट्याचा वेळीच पर्दाफाश ...राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अकलुद येथे सांत्वन भेटराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अकलुद येथे सांत्वन भेट२२ वर्षीय तरूणाचा मृत्यू – घात की अपघात याबाबत संभ्रम२२ वर्षीय तरूणाचा मृत्यू – घात की अपघात याबाबत संभ्रमदादांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो ! - मंत्री गुलाबराव पाटीलदादांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो ! - मंत्री गुलाबराव पाटील
Яндекс.Метрика