'धैर्यम'च्या स्वादीष्ट भोजनाची विक्रमवीर अभिनेता प्रशांत दामलेंसह सहकार्यांना भुरळ !
जळगाव-संदीप होले | मराठीतील दिग्गज तसेच विक्रमवीर अभिनेता प्रशांत दामले हे प्रदीर्घ काळानंतर एका लग्नाची गोष्ट या नाटकानिमित्त जळगावात आले. याप्रसंगी त्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात कोर्ट रोडवर असलेल्या 'धैर्यम रेस्टॉरंट व बँक्वेट हॉल' येथे दुपारी भोजनाचा आस्वाद घेतला. मल्टी कुर्झझीन या प्रकारातील तसेच विविध डिशेशासाठी ख्यात असलेल्या 'धैर्यम' येथील स्वादीष्ट भोजन, प्रशस्त हवेशीर वातावरण, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव असणारा शेफ व प्रशिक्षित कर्मचारी वृंद, पार्कींगसाठी उत्तम जागा या सुविधांचे प्रशांत दामले यांनी तोंड भरून कौतुक केले. पहा याबाबतचा वृत्तांत.
#jalgaon #jalgaonfood #livetrendsnews #livetrends
Видео 'धैर्यम'च्या स्वादीष्ट भोजनाची विक्रमवीर अभिनेता प्रशांत दामलेंसह सहकार्यांना भुरळ ! канала Live Trends News
#jalgaon #jalgaonfood #livetrendsnews #livetrends
Видео 'धैर्यम'च्या स्वादीष्ट भोजनाची विक्रमवीर अभिनेता प्रशांत दामलेंसह सहकार्यांना भुरळ ! канала Live Trends News
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![जळगावात मिळतेय 'ही' जबरदस्त मजबूत व घडी होणारी ई-सायकल !](https://i.ytimg.com/vi/eiRSYh80sPc/default.jpg)
![मंगेशदादा.. . .भाऊबीज दिली, तशीच पुढे बोळवण देखील पाठव !](https://i.ytimg.com/vi/2vQR1RRofew/default.jpg)
![उमेदवारी अर्ज रद्द केल्याने अत्तरदे दाम्पत्याचे ठिय्या आंदोलन](https://i.ytimg.com/vi/AyM5ciG0XrI/default.jpg)
![मविआचा बापात-बाप व लेकात-लेक येऊ द्या, मगच आम्ही निर्णय घेऊ ! : आंबेडकरांची खोचक टिका](https://i.ytimg.com/vi/Z0jac2ZxXWc/default.jpg)
![राज्य सरकार १०० टक्के पडणार ! : पुढील मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच : निलेश चौधरी](https://i.ytimg.com/vi/DC_0XR7IObk/default.jpg)
![जय भीमच्या जयघोषाने दुमदुमले शहर : महार रेजीमेंटचा स्थापना दिन साजरा](https://i.ytimg.com/vi/XuaxGFaRMNU/default.jpg)
![नाथाभाऊंना जेलमध्ये टाकावे हेच विरोधकांचे एकमेव काम ! खडसेंचा आरोप](https://i.ytimg.com/vi/y16_Q2j8PMY/default.jpg)
![चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समर्थकांच्या कामांची चौकशी करा : आ. एकनाथराव खडसे](https://i.ytimg.com/vi/enzj7S2vtp0/default.jpg)
![मातृवंदन सोहळ्यात गोदावरी आईची श्रीमद भागवतगीता ग्रंथ तुला !](https://i.ytimg.com/vi/IytAu10tMhA/default.jpg)
![शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पारोळ्यात मविआचे धरणे आंदोलन](https://i.ytimg.com/vi/nh8LVhzM54U/default.jpg)
![भुसावळात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार आंदोलन](https://i.ytimg.com/vi/e-qztGOamEE/default.jpg)
![एकमेकांवर आरोप करण्यातच हिवाळी अधिवेशन संपलं - आ. एकनाथराव खडसे](https://i.ytimg.com/vi/mzkDl8Flr_E/default.jpg)
![भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी नाना पटोले यांची 'प्रॅक्टीस' !](https://i.ytimg.com/vi/RPwRoxYcfxA/default.jpg)
![तुमचा आमदार पोरकट, त्याला विकास काय ते समजत नाही : नाथाभाऊंचा हल्लाबोल](https://i.ytimg.com/vi/Phz2G_2Tv98/default.jpg)
![एरंडोल येथील लाच कांडामुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा...!](https://i.ytimg.com/vi/KBJBPIRPfsQ/default.jpg)
![राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अकलुद येथे सांत्वन भेट](https://i.ytimg.com/vi/_lOrhSAjyqs/default.jpg)
![दादांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो ! - मंत्री गुलाबराव पाटील](https://i.ytimg.com/vi/MA8VIe0W-6I/default.jpg)
![गुलाबभाऊंची फटकेबाजी, स्टेजवर नव्हे तर क्रिकेटच्या मैदानात !](https://i.ytimg.com/vi/Br5zfhUS3_o/default.jpg)
![होय, नाथाभाऊ फडणविसांच्या कानात 'तेच' बोलले ! : गिरीशभाऊ दाव्यावर ठाम](https://i.ytimg.com/vi/xFeAgFWea68/default.jpg)
![वाद मिटवण्याबाबत फडणवीस यांना 'तसे' बोललोच नाही ! : खडसे](https://i.ytimg.com/vi/cJtCWsk9_yU/default.jpg)