Загрузка страницы

विदर्भ वेगळा होणार नाही..! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे CM Uddhav Thackeray Latest Speech in Vidhansabha

विदर्भ वेगळा होणार नाही..! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे CM Uddhav Thackeray Latest Speech in Vidhansabha

मला वाईट म्हटलं तरी चालेल मी वाईटपणा घेईन. माझी थट्टा करा, कोरोना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ओळखत नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याला कधी कोपरखळी मारत टोला लगावत किंवा सज्जड दम भरत उध्दव ठाकरे यांनी उत्तर दिलं.

विरोधकांचा थयथयाट पाहून मला नटसम्राट आठवला. असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. कोरोना म्हणतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.. असं म्हणत त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील १० महत्त्वाचे आणि मोठे मुद्दे :

• सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाने चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना भीती वाटते.

• मराठी ही छत्रपतींची भाषा, अभिजात भाषेचा दर्जा द्या म्हणून दिल्ली दरबारी जायचं का? मराठी भाषा काय भिकारी आहे का? मुख्यमंत्री भडकले.

• होय आम्ही औरंगाबादच संभाजीनगर करणारच.

• बंद दाराआड देखील आम्ही कधी खोटेपणा केलेला नाही, खोटेपणा आमच्या रक्तात नाही.

• कोरोना काळात राज्याला मदत करण्याऐवजी दिल्लीला फंडाच आवाहन केलं. आणि हिशोब आमच्याकडे मागतात.

• गॅसची हजारी आणि पेट्रोलची शंभरी, इंधन दरवाढवरून ठाकरेंचा टोला.

• माझ आजोळ माझ्यापासून तोडू नका विदर्भ वेगळा होणार नाही.

• हिंदुत्व शिकवू नका तुमची तेवढी पात्रता नाही.

• शरजील उस्मानीला अटक केल्याशिवाय राहणार नाही.

#UddhavThackeray #Shivsena #LiveSpeech #Vidhansabha #Marathi

Видео विदर्भ वेगळा होणार नाही..! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे CM Uddhav Thackeray Latest Speech in Vidhansabha канала Fakt Maharashtra
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
3 марта 2021 г. 19:56:45
00:33:39
Другие видео канала
घोडा-बैल झालो नाही, तर टांगा पलटी होईल, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचं तूफान भाषण-TV9घोडा-बैल झालो नाही, तर टांगा पलटी होईल, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचं तूफान भाषण-TV9Uddhav Thackeray UNCUT Speech | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेतील घणाघाती भाषण-TV9Uddhav Thackeray UNCUT Speech | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेतील घणाघाती भाषण-TV9आप की अदालत में अरविन्द केजरीवाल  | Arvind Kejriwal in Aap Ki Adalatआप की अदालत में अरविन्द केजरीवाल | Arvind Kejriwal in Aap Ki Adalatफडणवीसांची चौकशी होणार..? विधानसभेत राडा Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav in Vidhansabhaफडणवीसांची चौकशी होणार..? विधानसभेत राडा Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav in Vidhansabhaहिवाळी अधिवेशन तिसरा दिवस LIVE | देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर थेट हल्लाबोल-TV9हिवाळी अधिवेशन तिसरा दिवस LIVE | देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर थेट हल्लाबोल-TV9अजित पवार फडणवीसांवर भडकले Ajit Pawar Angry on Devendra Fadnavis l  Maharashtra Budget 2021अजित पवार फडणवीसांवर भडकले Ajit Pawar Angry on Devendra Fadnavis l Maharashtra Budget 2021"राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा", मुनगंटीवारांचा इशारा, नाना पटोलेंचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर"राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा", मुनगंटीवारांचा इशारा, नाना पटोलेंचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तरSpecial Report | विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळावरून विधानसभेत फडणवीस-अजितदादांमध्ये खडाजंगी!-TV9Special Report | विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळावरून विधानसभेत फडणवीस-अजितदादांमध्ये खडाजंगी!-TV9Sachin Vaze & Mansukh Hiren Death प्रकरणावरून Anil Deshmukh - Fadnavis मध्ये खडाजंगी | Vidhan SabhaSachin Vaze & Mansukh Hiren Death प्रकरणावरून Anil Deshmukh - Fadnavis मध्ये खडाजंगी | Vidhan SabhaUddhav Thackeray V/s Devendra Fadnavis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये घमासानUddhav Thackeray V/s Devendra Fadnavis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये घमासानGopichand Padalkar | जेजुरीच्या दर्शनासाठी मला परवानगीची गरज नाही -   गोपीचंद पडळकर -tv9Gopichand Padalkar | जेजुरीच्या दर्शनासाठी मला परवानगीची गरज नाही - गोपीचंद पडळकर -tv9आदित्य ठाकरे: विधानसभा हिवाळी अधिवेशनातील पहिल्या भाषणात काय म्हणाले? | Aditya Thackeray |आदित्य ठाकरे: विधानसभा हिवाळी अधिवेशनातील पहिल्या भाषणात काय म्हणाले? | Aditya Thackeray |उद्धव ठाकरेंचं विधानसभेतल भाषण, विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर | Uddhav Thackeray | Devendra Fadnavisउद्धव ठाकरेंचं विधानसभेतल भाषण, विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर | Uddhav Thackeray | Devendra Fadnavisचांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.62चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.62Vidhan Sabha Live : Ajit Pawar यांना मित्र म्हणत Sudhir Mungantiwar यांचे Baramati वरून टोलेVidhan Sabha Live : Ajit Pawar यांना मित्र म्हणत Sudhir Mungantiwar यांचे Baramati वरून टोलेभाई जगताप यांचा विधानपरिषदेत तुफान राडा Bhai Jagtap Latest Speech in Vidhan Parishad l Congress BJPभाई जगताप यांचा विधानपरिषदेत तुफान राडा Bhai Jagtap Latest Speech in Vidhan Parishad l Congress BJPअर्थसंकल्प गेला चुलीत, आधी विदर्भाचं काय ते बोला Budget Session 2021 Vidhansabha Adhiveshan Liveअर्थसंकल्प गेला चुलीत, आधी विदर्भाचं काय ते बोला Budget Session 2021 Vidhansabha Adhiveshan Liveराज ठाकरे : उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसोहळ्याला येतात तेव्हा...| Raj Thackeray | Uddhav Thackerayराज ठाकरे : उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसोहळ्याला येतात तेव्हा...| Raj Thackeray | Uddhav Thackerayमहाराष्ट्रातील जनता तुमची नाही का.? रोहित पवार भाषण Rohit Pawar Latest Speech in Vidhansabha l NCPमहाराष्ट्रातील जनता तुमची नाही का.? रोहित पवार भाषण Rohit Pawar Latest Speech in Vidhansabha l NCPअशा नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही..! अजित पवार भाषण Ajit Pawar Latest Speech in Indapur l NCPअशा नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही..! अजित पवार भाषण Ajit Pawar Latest Speech in Indapur l NCP
Яндекс.Метрика