Загрузка страницы

अशा नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही..! अजित पवार भाषण Ajit Pawar Latest Speech in Indapur l NCP

अशा नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही..! अजित पवार भाषण Ajit Pawar Latest Speech in Indapur l NCP

मागच्या विधानसभा निवडणुकीत बऱ्याच लोकांना भाजप निवडून येईल असा चुकीचा अंदाज होता. म्हणून आजच्या स्टेजवर बसलेल्या लोकांनी वेगळी कामे केली. मात्र जर एकदिलाने काम केले असते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉज़िट जप्त झाले असते. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढला.

अजितदादा म्हणाले की, हे भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे. अशा राजकीय पक्षात इंदापूरचा एक नेता जातो हे दुर्दैव आहे. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विचाराच्या ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत मात्र प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य ने आपल्या गावचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तर इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मोठ्या ताकदीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे राबवून घेतली.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#AjitPawar #Speech #NCP #DattatrayBharne #Indapur #Marathi

Видео अशा नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही..! अजित पवार भाषण Ajit Pawar Latest Speech in Indapur l NCP канала Fakt Maharashtra
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 февраля 2021 г. 21:32:20
00:35:41
Другие видео канала
चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५८ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.58चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५८ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.58Ajit Pawar | Uncut | भर सभेत कार्यकर्त्याने विचारला सवाल, अजित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर-tv9Ajit Pawar | Uncut | भर सभेत कार्यकर्त्याने विचारला सवाल, अजित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर-tv9भव्य शेतकरी मेळावा आणि अजित दादांची तुफान फटकेबाजी Shetkari Melava Ajit Pawar Latest Speechभव्य शेतकरी मेळावा आणि अजित दादांची तुफान फटकेबाजी Shetkari Melava Ajit Pawar Latest SpeechRaj Thackeray : Bail मिळाल्यानंतर पत्रकार परिषद, Farmers Protest वरून Modi सरकारवर टीका| Thane | MNSRaj Thackeray : Bail मिळाल्यानंतर पत्रकार परिषद, Farmers Protest वरून Modi सरकारवर टीका| Thane | MNSSpecial Report | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धोक्याची शंका?-TV9Special Report | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धोक्याची शंका?-TV9Raj Thackeray PC Navi Mumbai | कृषी कायदा, रिहाना आणि मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे  म्हणतातRaj Thackeray PC Navi Mumbai | कृषी कायदा, रिहाना आणि मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे म्हणतातएका हुशार राजकारणी नेत्याला डावलले जाते तेव्हा... | Prithviraj Chavan Political Career | Congressएका हुशार राजकारणी नेत्याला डावलले जाते तेव्हा... | Prithviraj Chavan Political Career | Congressगावरान मेवा | भाग  ७६ | Gavran Meva | Episode 76 | Kadak Marathiगावरान मेवा | भाग ७६ | Gavran Meva | Episode 76 | Kadak Marathiमहाराष्ट्राचा नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार? Race For Maharashtra Deputy Chief Minister | Congressमहाराष्ट्राचा नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार? Race For Maharashtra Deputy Chief Minister | Congressसगळा राडाच | सक्षना सलगर, जयंत पाटील थेट विदर्भातून NCP samvad yatra and ncp's political strategyसगळा राडाच | सक्षना सलगर, जयंत पाटील थेट विदर्भातून NCP samvad yatra and ncp's political strategy...‘ते’ गृहमंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाहीत | Ajit Pawar felicitates R R Patil...‘ते’ गृहमंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाहीत | Ajit Pawar felicitates R R Patilउद्धव ठाकरेंचं विधानसभेतल भाषण, विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर | Uddhav Thackeray | Devendra Fadnavisउद्धव ठाकरेंचं विधानसभेतल भाषण, विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर | Uddhav Thackeray | Devendra Fadnavisधनुभाऊं मुंडे समोर संदीप शिरसागरांनी केलं असं भाषण | कि विरोधक पळूनच गेले| राष्ट्रवादी | Ncp speechधनुभाऊं मुंडे समोर संदीप शिरसागरांनी केलं असं भाषण | कि विरोधक पळूनच गेले| राष्ट्रवादी | Ncp speech4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 7 February 2021-TV94 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 7 February 2021-TV9Raj Thackeray on Farmers Protest, Rihanna, सचिन तेंडुलकर, औरंगाबाद नामांतर, वीज बिलांचा मुद्दाRaj Thackeray on Farmers Protest, Rihanna, सचिन तेंडुलकर, औरंगाबाद नामांतर, वीज बिलांचा मुद्दाआता येऊन तर बघ...! डायरेक्ट कार्यक्रम ! Ajit Pawar - Nilesh Rane | Sharad Pawarआता येऊन तर बघ...! डायरेक्ट कार्यक्रम ! Ajit Pawar - Nilesh Rane | Sharad Pawarएकच मामा, नाहीतर मामी नाराज होतील | Ajit Pawar Speech In Pune | Maharashtra Newsएकच मामा, नाहीतर मामी नाराज होतील | Ajit Pawar Speech In Pune | Maharashtra NewsAjit Pawar Live : Farmers Protest च्या पार्श्वभूमीवर Indapur शेतकरी मेळावाAjit Pawar Live : Farmers Protest च्या पार्श्वभूमीवर Indapur शेतकरी मेळावासुप्रिया सुळेंचे तुफान कॉमेडी भाषण | NCP MP Supriya Sule Comedy speech | Assembly Election 2019सुप्रिया सुळेंचे तुफान कॉमेडी भाषण | NCP MP Supriya Sule Comedy speech | Assembly Election 2019Live | भव्य शेतकरी मेळावा,उपमुख्यमंत्री अजित पवार लाईव्हLive | भव्य शेतकरी मेळावा,उपमुख्यमंत्री अजित पवार लाईव्ह
Яндекс.Метрика