Загрузка страницы

भाई जगताप यांचा विधानपरिषदेत तुफान राडा Bhai Jagtap Latest Speech in Vidhan Parishad l Congress BJP

भाई जगताप यांचा विधानपरिषदेत तुफान राडा Bhai Jagtap Latest Speech in Vidhan Parishad l Congress BJP

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांचा विधानपरिषदेत चांगला समाचार घेतला. भाई जगताप यांनी मोदी सरकारच्या शेतकरी कायदा आणि कामगार कायद्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. कोरोना काळात भाजपने केलेलं महाराष्ट्रातील राजकारण यावरून त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजपने कशापद्धतीने सरकार अस्थिर करण्याचं काम केलं त्यावरून भाई जगताप यांनी विरोधकांना उघडं केलं.

मोदींनी देश विकायला काढला आहे : जगताप
कोरोनामध्ये पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन मध्ये देशातील पेट्रोल पंप, विमानतळे अंबानी आणि अडाणी यांच्यासारख्या उद्योगपतींना विकली. याच काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना घातक असलेली ३ काळे कायदे आणले. त्यामुळे दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात कामगार सुध्दा दिल्लीत आंदोलन करायला बसेल असा इशारा भाई जगताप यांनी भाजपला दिला.

उद्धव ठाकरे यांच्या कामाचं भाईंनी केलं कौतुक :
राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी खूप मेहनत केली. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे त्याच श्रेय फक्त मुख्यमंत्र्यांना जात. असं सांगत भाई जगताप यांनी उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं.

Bhai Jagtap l Mumbai l Vidhan Parishad l Congress l Night Curfew in Maharashtra l adhiveshan 2020 l Maharashtra Winter Session l Farmers Bill l Vidhansabha Live l Maratha Aarakshan

#BhaiJagtap #Mumbai #VidhanParishad #WinterSession2020 #Congress #Marathi #LiveSpeech

Видео भाई जगताप यांचा विधानपरिषदेत तुफान राडा Bhai Jagtap Latest Speech in Vidhan Parishad l Congress BJP канала Fakt Maharashtra
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 декабря 2020 г. 20:59:52
00:35:06
Другие видео канала
भाई जगताप यांची  विधानपरिषदेत तुफान फटकेबाजी ! Bhai Jagtap Latest Speech in Vidhan Parishadभाई जगताप यांची विधानपरिषदेत तुफान फटकेबाजी ! Bhai Jagtap Latest Speech in Vidhan Parishadभाई जगताप यांनी फडणवीसांची उडवली bhai jagatap on devendra fadnavis l Vidhansabha Live NCP BJPभाई जगताप यांनी फडणवीसांची उडवली bhai jagatap on devendra fadnavis l Vidhansabha Live NCP BJPSpecial Report | बाळासाहेब सानपांना भाजपमध्ये घेताच शिवसेनेचाही भाजपलाही झटका!-TV9Special Report | बाळासाहेब सानपांना भाजपमध्ये घेताच शिवसेनेचाही भाजपलाही झटका!-TV91983 WORLD CUP SEMI FINAL INDIA vs ENGLAND - THE DAY KAPIL'S DEVILS KNOCKED OUT THE HOME TEAM1983 WORLD CUP SEMI FINAL INDIA vs ENGLAND - THE DAY KAPIL'S DEVILS KNOCKED OUT THE HOME TEAMमराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेअभी अभी बड़ी खबर🔥🔥किसानों ने CM Khatter को अम्बाला से खदेड़ा! हिल गई सड़क से संसद।HNP NEWS।।अभी अभी बड़ी खबर🔥🔥किसानों ने CM Khatter को अम्बाला से खदेड़ा! हिल गई सड़क से संसद।HNP NEWS।।4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 23 December 2020-TV94 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 23 December 2020-TV9महाराष्ट्र से दिल्ली कूच, नहीं झुकेगा किसान!महाराष्ट्र से दिल्ली कूच, नहीं झुकेगा किसान!मोदी सरकारने देश विकायला काढलाय? | Dr. Pradeep Apte | EP 1/2 | #behindthescenes #thinkbankमोदी सरकारने देश विकायला काढलाय? | Dr. Pradeep Apte | EP 1/2 | #behindthescenes #thinkbankया ‘५’ कारणांमुळे भाई जगताप झाले मुंबई काँग्रेसचे  अध्यक्ष !BhaiJatap | Congressया ‘५’ कारणांमुळे भाई जगताप झाले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष !BhaiJatap | CongressExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतभाई जगताप यांची नाना पाटेकर "स्टाईल" फटकेबाजी Bhai Jagtap on Devendra Fadnavis l NCP BJPभाई जगताप यांची नाना पाटेकर "स्टाईल" फटकेबाजी Bhai Jagtap on Devendra Fadnavis l NCP BJP#Farmer_Protest  सोशल मीडिया पर वायरल है साधु/PRIEST ON MODI AND FARMER#Farmer_Protest सोशल मीडिया पर वायरल है साधु/PRIEST ON MODI AND FARMERक्यों आंदोलन में आई मोदी की बीवी ?/FARMER ANGERY ON MODI AND AMBANIक्यों आंदोलन में आई मोदी की बीवी ?/FARMER ANGERY ON MODI AND AMBANIभाजपचे शेकडो पदाधिकारी आज शिवसेनेत करणार प्रवेशभाजपचे शेकडो पदाधिकारी आज शिवसेनेत करणार प्रवेशसंकटमोचक अडचणीत, खडसे मैदानात Eknath khadse girish mahajan BHR Jalgaon Eknath Khadse Latest Newsसंकटमोचक अडचणीत, खडसे मैदानात Eknath khadse girish mahajan BHR Jalgaon Eknath Khadse Latest NewsBhai Jagtap On BMC Election : मुंबई पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं: भाई जगतापBhai Jagtap On BMC Election : मुंबई पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं: भाई जगतापहिवाळी अधिवेशन तिसरा दिवस LIVE | देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर थेट हल्लाबोल-TV9हिवाळी अधिवेशन तिसरा दिवस LIVE | देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर थेट हल्लाबोल-TV9#NewCovidStrain कोरोनाचा नवा अवतार कसा आहे? ब्रिटनवरून डॉ. महेश कात्रेंसोबत चर्चा | WEB EXCLUSIVE#NewCovidStrain कोरोनाचा नवा अवतार कसा आहे? ब्रिटनवरून डॉ. महेश कात्रेंसोबत चर्चा | WEB EXCLUSIVENARAYAN RANE | कुणाला बेडुक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकाNARAYAN RANE | कुणाला बेडुक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
Яндекс.Метрика