Загрузка страницы

फडणवीसांची चौकशी होणार..? विधानसभेत राडा Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav in Vidhansabha

फडणवीसांची चौकशी होणार..? विधानसभेत राडा Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav in Vidhansabha

मनसुख हिरन मृत्यू प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचमधील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोध आमनेसामने आले. फडणवीसांच्या मागणीवर शिवसेनेचे सदस्य भास्कर जाधव यांनी जोरदार शब्दांत पलटवार केला. त्यामुळे वातावरण आणखीच तापलं.

अन्वय नाईक यांचे आत्महत्या प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनीच दाबले होते. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सचिन वाझे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिला गेला, त्यामुळे या प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो या भीतीमुळेच देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपासही का दाबला गेला असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच सचिन वाझे यांना पदावरुन हटवण्यासही त्यांनी विरोध केला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७ मध्ये अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबण्यात आलं. अन्वय नाईक यांच्या पत्नीच्या विनंतीवरून आता आमचं सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वाझे यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे. त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या अर्णब गोस्वामी यांना घरातून उचलून आणले. त्यामुळे वाझे पदावर राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह आणखीही अनेक जण गोत्यात येतील, असे त्यांना वाटत आहे व त्यामुळेच भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य करण्यात येत आहे', असा थेट आरोप जाधव यांनी फडणवीस आणि भाजपवर केला. त्यावरून जाधव आणि फडणवीस यांच्यात जोरदार चकमक झडली.

#DevendraFadnavis #BJP #BhaskarJadhav #Shivsena #ArnabGoswami #MansukhHiren #Vidhansabha #Marathi

Видео फडणवीसांची चौकशी होणार..? विधानसभेत राडा Devendra Fadnavis vs Bhaskar Jadhav in Vidhansabha канала Fakt Maharashtra
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
9 марта 2021 г. 20:34:56
00:08:03
Другие видео канала
Devendra Fadnavis | सचिन वाझेंना अटक का झाली नाही? - विधानसभेतून देवेंद्र फडणवीस LIVE - TV9Devendra Fadnavis | सचिन वाझेंना अटक का झाली नाही? - विधानसभेतून देवेंद्र फडणवीस LIVE - TV9🔴 LIVE : शेवटच्या दिवशी विधानसभा अधिवेशनात तुफान राडा, फडणवीस-ठाकरे-पवार बेधडक | Vidhan Sabha Speech🔴 LIVE : शेवटच्या दिवशी विधानसभा अधिवेशनात तुफान राडा, फडणवीस-ठाकरे-पवार बेधडक | Vidhan Sabha SpeechVidhan Sabha, Parishad LIVE : Maharashtra Assembly मध्ये Sachin Vaze Mansukh Hiren वरून गोंधळ होणार?Vidhan Sabha, Parishad LIVE : Maharashtra Assembly मध्ये Sachin Vaze Mansukh Hiren वरून गोंधळ होणार?Nana Patole VS Devendra Fadnavis | विरोधकांना सीडीआर कसा मिळाला ? - नाना पटोले -TV9Nana Patole VS Devendra Fadnavis | विरोधकांना सीडीआर कसा मिळाला ? - नाना पटोले -TV9महाराष्ट्राच्या हितासाठी मी माहिती गोळा करेनच, माझी काय चौकशी करायची असेल ती करा!महाराष्ट्राच्या हितासाठी मी माहिती गोळा करेनच, माझी काय चौकशी करायची असेल ती करा!Vidhan Sabha मध्ये Devendra Fadnavis, Nana Patole यांच्यात Sachin Vaze, Mansukh Hiren वरून घमासानVidhan Sabha मध्ये Devendra Fadnavis, Nana Patole यांच्यात Sachin Vaze, Mansukh Hiren वरून घमासानअजित पवार फडणवीसांवर भडकले Ajit Pawar Angry on Devendra Fadnavis l  Maharashtra Budget 2021अजित पवार फडणवीसांवर भडकले Ajit Pawar Angry on Devendra Fadnavis l Maharashtra Budget 2021भाई जगताप यांनी फडणवीसांची उडवली bhai jagatap on devendra fadnavis l Vidhansabha Live NCP BJPभाई जगताप यांनी फडणवीसांची उडवली bhai jagatap on devendra fadnavis l Vidhansabha Live NCP BJPसुरेश अण्णांनी वाजवला बँड Maharashtra Vidhansabha Adhiveshan LIVE | Budget Session 2021सुरेश अण्णांनी वाजवला बँड Maharashtra Vidhansabha Adhiveshan LIVE | Budget Session 2021Devendra Fadnavis on Mansukh Hiren | मनसुख हिरेन प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक - tv9Devendra Fadnavis on Mansukh Hiren | मनसुख हिरेन प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक - tv9LIVE अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ महाराष्ट्र विधानसभेतून थेट प्रक्षेपण ।Maharashtra Vidhan Sabha LIVELIVE अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ महाराष्ट्र विधानसभेतून थेट प्रक्षेपण ।Maharashtra Vidhan Sabha LIVEVidhan Sabha मध्ये Sachin Vaze वरून Anvay Naik पर्यंतचा प्रवास | Devendra Fadnavis | Anil DeshmukhVidhan Sabha मध्ये Sachin Vaze वरून Anvay Naik पर्यंतचा प्रवास | Devendra Fadnavis | Anil Deshmukhस्व. मनसुख हिरेन प्रकरणी कलम 201 अंतर्गत सचिन वाझे यांना तात्काळ अटक का नाही झाली ?स्व. मनसुख हिरेन प्रकरणी कलम 201 अंतर्गत सचिन वाझे यांना तात्काळ अटक का नाही झाली ?"मनसुख हिरेन तीन दिवस सचिन वाझेंसोबत होते" - देवेंद्र फडणवीस"मनसुख हिरेन तीन दिवस सचिन वाझेंसोबत होते" - देवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly | विधानसभेत का संतापले देवेंद्र फडणवीस... | Devendra Fadnavis | Must WatchMaharashtra Assembly | विधानसभेत का संतापले देवेंद्र फडणवीस... | Devendra Fadnavis | Must Watchए चूप..! विधानसभेत जोरदार राडा ! Uddhav Thackeray Sudhir Mungantiwar |Devendra Fadnavis Mls Computerए चूप..! विधानसभेत जोरदार राडा ! Uddhav Thackeray Sudhir Mungantiwar |Devendra Fadnavis Mls Computerजेव्हा सुधीर भाऊ आणि शिवसेनेमध्ये विधानसभेत रंगतो सामना !! Mungantiwar Vs Gulabrao Patilजेव्हा सुधीर भाऊ आणि शिवसेनेमध्ये विधानसभेत रंगतो सामना !! Mungantiwar Vs Gulabrao Patilविदर्भ वेगळा होणार नाही..! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे CM Uddhav Thackeray Latest Speech in Vidhansabhaविदर्भ वेगळा होणार नाही..! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे CM Uddhav Thackeray Latest Speech in VidhansabhaVidhan Sabha : Mohan Delkar यांच्या प्रकरणात Gujarat च्या माजी गृहमंत्र्याचं नाव | Devendra FadnavisVidhan Sabha : Mohan Delkar यांच्या प्रकरणात Gujarat च्या माजी गृहमंत्र्याचं नाव | Devendra FadnavisVidhan Sabha Live : Sachin Vaze, Mansukh Hiren प्रकरणात गोंधळ | Uddhav Thackeray | Devendra FadnavisVidhan Sabha Live : Sachin Vaze, Mansukh Hiren प्रकरणात गोंधळ | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Яндекс.Метрика