अजित वाकड्यात गेलाय,आता धडा शिकवणार : शरद पवार १६२ आमदारांसमोर भाषण | Sharad Pawar on Ajit Pawar NCP
अजित पवारांच्या धमकीला घाबरु नका, तुमची जबाबदारी माझ्यावर : शरद पवार
अजित पवारांना व्हिप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्व:त घेतो असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad pawar criticizes ajit pawar) केले.
Maharashtra CM: अजित पवारांना व्हिप काढण्याचा अधिकार आहे का?; शरद पवारांनी मांडली भूमिका, म्हणाले
अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जावून भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. संविधानाला साक्ष घेऊन आमदारांनी पक्षाविरोधात कोणतंही कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी बोलताना शरद पवारांनी नवीन आमदारांना सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका, तुमची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे, व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला केलेल्याला नाही असं सांगत आमदारांना शब्द दिला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या व्यक्तीला पक्षात दूर करण्याचा, अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला त्यांना पक्षाला कोणताही आदेश देण्याचा अधिकार नाही, घटनातज्ज्ञ, संसदेतील दिग्गज तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. आदेश देण्याचा अधिकार अजित पवारांना नाही, जे अशा गोष्टी करतायेत ते संभ्रम निर्माण करण्याचा काम करत आहेत. याबाबत नवीन आमदारांनी निश्चिंत राहा असं त्यांनी सांगितले.
We have 162 MLAs; this is not Goa: Sharad Pawar at show of strength
NCP MLA Dhananjay Munde said 162 MLAs of the three parties were present at the event, held at a luxury hotel here on Monday evening.
NCP chief Sharad Pawar told the gathering of MLAs that he would personally ensure that none of them loses membership for voting against the BJP during floor test in the assembly.
Pawar addressed a joint meeting of the MLAs of 'Maha Vikas Aghadi' comprising the Shiv Sena, NCP and Congress at the five-star hotel.
The NCP chief said BJP has tried unconstitutional ways to gain power in Goa and some other states.
"Maharashtra is not Goa and it is time to teach them a lesson," Pawar said
शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते. त्याशिवाय काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मल्लिकाअर्जुन खर्गे हयातमध्ये उपस्थित होते.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Видео अजित वाकड्यात गेलाय,आता धडा शिकवणार : शरद पवार १६२ आमदारांसमोर भाषण | Sharad Pawar on Ajit Pawar NCP канала VIRAL IN INDIA

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023](https://i.ytimg.com/vi/fCR3RXKAteo/default.jpg)
![तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023](https://i.ytimg.com/vi/i8bU-aekz08/default.jpg)
![असे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल! #Kokankada #Shorts](https://i.ytimg.com/vi/X3lJQy0KPGg/default.jpg)
![Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?](https://i.ytimg.com/vi/tKxqWaj3pxI/default.jpg)
![महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !](https://i.ytimg.com/vi/3BoTF2P75-I/default.jpg)
![सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी शिवसेनेचं पत्र खणखणीत मराठीत वाचलं ! कोर्टात मराठीचा बाणा गाजला](https://i.ytimg.com/vi/XpLmJ8s5Cvc/default.jpg)
![७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी शिक्षक! थेट लंडनमध्ये घोषणा झाली, रणजित डिसले सोलापूर!](https://i.ytimg.com/vi/CxN7gFBJ7p8/default.jpg)
![काळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Video](https://i.ytimg.com/vi/IKcQFDU68IY/default.jpg)
![नगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement Video](https://i.ytimg.com/vi/p0h118Y5BE4/default.jpg)
![Thane | थरार मनसेच्या सर्वात मोठ्या दहीहंडीत ९ थरांची कडक सलामी!५ लाखाची कॅश जागेवर Dahihandi 9 Thar](https://i.ytimg.com/vi/Qj2VOmEs8KI/default.jpg)
![राज ठाकरेंचं नाशिक मध्ये जबरदस्त काम..जे काम कोणीच करु शकणार नाही | Raj Thackeray Nashik Development](https://i.ytimg.com/vi/SH1vetMBrAc/default.jpg)
![गणपती विसर्जनाला बाप्पाजवळ असणाऱ्या या कुत्र्याने काय केलं? पाहून सगळे झाले थक्क, काय घडलं? #Shorts](https://i.ytimg.com/vi/YeVuX3Fu8ts/default.jpg)
![गाडला ना विखे आपण, निलेश लंके जे बोलतो तेच करीतो, Nilesh Lanke विजयी सभा गाजवली, पवार हसत राहिले !](https://i.ytimg.com/vi/15yylZXzmBY/default.jpg)
![राज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meet](https://i.ytimg.com/vi/mKoZNzI8LGE/default.jpg)
![माझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिला](https://i.ytimg.com/vi/4tD7tF9h028/default.jpg)
![विजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक !](https://i.ytimg.com/vi/21NxToQK9-U/default.jpg)
![बॉलिवूड नाही अक्षय कुमार मदतीला!महापूर आला तसा जाईल,तुम्ही खचू नका,कोल्हापूर सांगलीतील भावांनो Flood](https://i.ytimg.com/vi/uf8yLzqeAHg/default.jpg)
![सरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे Nitin Gadkari](https://i.ytimg.com/vi/KXveSR4YLQE/default.jpg)
![दोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल Motivational Women](https://i.ytimg.com/vi/HMULmdlr7oc/default.jpg)
![जितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!](https://i.ytimg.com/vi/P3Hl1r6H0a4/default.jpg)
![राज ठाकरेंमध्ये दिसली बाळासाहेब ठाकरेंची झलक, मनसेच्या हिंदुजननायकाची पुण्यात एन्ट्री Raj Thackeray](https://i.ytimg.com/vi/iyVKzdiswGw/default.jpg)