Covid vaccine चे दुष्परिणाम आणि लस घेतल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी ?| Dr Atul Joshi, Sahyadri
गेले दीड वर्ष आपण corona virus शी लढत आहोत आणि त्यासाठी गेल्या काही महिन्यापासून भारतात vaccination drive सुरु आहे . आतापर्यन्त सर्वात उपयुक्त उपाय हा Vaccinated होणे , जगभरात लक्षात आले आहे . पण हे vaccine आल्यापासून लोकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत जसे कि vaccine घ्यावं कि घेऊ नए आणि घ्यायचं तर कोणतं घ्यावं ? तर आज " Covid Decoded Series" च्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये, Dr Atul Joshi , (Consultant Physician) Covid vaccine चे दुष्परिणाम आणि लस घेतल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी ? ह्या संदर्भात प्रश्नांची उत्तरे देणार. तर जाणून घेऊया ह्याच उत्तर .
आजकाल वेगवेगळ्या समाज माध्यमांमुळे , आणि whatsapp मुळे बरेचश्या posts किव्हा forwards केले जातात कि vaccine घेतल्यानंतर blood clotting होतं किव्हा vaccine मुळे शारीरिक संबंधांना अडचणी येतात , पण हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कि ह्या सर्व गोष्टींना काही तथ्य नाही .
Covid vaccine चे side effects असतात . बहुतेक लोकांना अंग दुखी , injection च्या ठिकाणी दुखरेपणा राहणं , ताप येणं , काही लोकांना ३-४ दिवस प्रचंड अशक्तपणा येणं ह्या सारखे सामान्य side effects होतात.
पण जगामध्ये सुरवातीला finland , denmark राष्ट्रांमध्ये अस आढळलं कि ठराविक vaccines नंतर काही लोकांनमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या. त्यामुळे विशिष्ठ vaccines युरोपियन महासंघा मध्ये स्थगित करण्यात आली पण संशोधनानंतर असं लक्षात आलं कि हे होण्याचं प्रमाण ०. ५ ते २ % लोकांमध्येच आढळलं.तसाच pfizer किव्हा moderna च्या vaccine मुळे अमेरिकेत काही लोकांना myocarditis म्हणजे हृदयाच्या स्नायूंना सूज येणं असा side effect आढळला . पण त्याचं पण प्रमाण खूप कमी होत आणि जे काही side effects आहेत ते बऱ्यापैकी recover होतात .
जर आपण vaccine चा फायदा आणि side effect ची तुलना केली तर vaccine चे फायदे खूप आहेत त्यामुळे vaccine पासून होणाऱ्या side effect ची जास्त चिंता न करता corona पासून आपल्याला वाचायचं असेल , त्याचा प्रसार आणि संक्रमण रोखायचे असेल तर vaccinated होणं फार गरजेचं आहे.
Vaccine घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी ? (care after vaccination of covid in marathi)
-पहिले २-३ दिवस पुरेसा आराम घ्यावा
-अंग दुखी किव्हा ताप असेल तर निसंकोच पणे गोळ्या घेतल्या पाहिजे
-भरपूर पाणी प्यावं
२-३ दिवसात लोक पुर्वव्रत कामाला जातात , जर लक्षणे २-३ दिवसाच्या वर असली तर तातडीने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
कोविडशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी "Covid Decoded Series " पाहात रहा.
धन्यवाद!
घरी राह, सुरक्षित रहा !
Check out other related videos:
1.कोरोना रोखण्यासाठी एक पाऊल उचलूया - डॉ. चारुदत्त आपटे : https://youtu.be/71uLTPSpQQY
2. मास्क पहने, कोविड से बचे : https://youtu.be/WIfnwtvo99E
3. कोविड ची लक्षणे असल्यास काय करावे ? : https://youtu.be/Vs76B1Gug1Y
4. कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क कसा वापरावा ? : https://youtu.be/ztcNXNcd3Hs
5. Covid Home Isolation केलिए ३ महत्वपूर्ण बातें : https://youtu.be/IwkkCg22weU
6. प्रेगनेंसी में Covid Vaccine लेना सुरक्षित है ? : https://youtu.be/6BZLNFdulxY
---------------------------------------------------------
About Sahyadri Hospitals Ltd.:
Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices.
The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care.
Thanks!
#coronavirusvaccine #sideeffects #coronavirus #ExpertsKiSuno #covid19 #sahyadrihospital
Видео Covid vaccine चे दुष्परिणाम आणि लस घेतल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी ?| Dr Atul Joshi, Sahyadri канала Sahyadri Hospitals

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![Facial Bone Fractures Causes, Types & Treatments | Facial Fractures | - Dr. Priyadarshini Banarjee](https://i.ytimg.com/vi/Mg68ayrkydE/default.jpg)
![Robotic Knee Replacement को कितना समय लगता है ? | Dr. Abhijit Agashe | Ortho Surgeon](https://i.ytimg.com/vi/KOvB2YJAUQQ/default.jpg)
![How does Omicron affect children? | Omicron in children | Dr Sagar Lad , Sahyadri Hospital](https://i.ytimg.com/vi/SbU6cc_Ml1Q/default.jpg)
![Treatment of Fibroids | Dr Archana Belvi | Consultant Obstetrics and Gynecologist](https://i.ytimg.com/vi/yRr2Wum_XQc/default.jpg)
![Importance Of PET Scan In Cancer Diagnosis | Dr. Tushar Patil | Cancer Specialist](https://i.ytimg.com/vi/HWKFnjYxA0U/default.jpg)
![Chemotherapy के side effects से बचने के लिए Chemo Port का उपयोग | Dr Vinod Gore | Cancer Surgeon](https://i.ytimg.com/vi/2WThycFu_30/default.jpg)
![Hypertension या High Blood Pressure? | Dr Kavita Krishna | Sr. Consultant Physician](https://i.ytimg.com/vi/81XhYmfTkqY/default.jpg)
![Early Puberty के causes और treatment | Endocrinologist | Dr Sajal Kamat](https://i.ytimg.com/vi/WYQgXN6LX8E/default.jpg)
![Brain Tumor के कितने प्रकार है? | Dr Sanjay Hunugundmath | Radiation Oncologist](https://i.ytimg.com/vi/E9MUGdPymAg/default.jpg)
![LIV AGAIN - 300 Liver Transplants | Sahyadri Hospitals | Sachin Khedekar | Patient Stories](https://i.ytimg.com/vi/_bhTD1iLoA0/default.jpg)
![गर्भधारण के पहले परामर्श का महत्व | Importance of Preconceptional Counselling | Dr Archana Belvi](https://i.ytimg.com/vi/LeMOP6Pku2w/default.jpg)
![Prostatic Artery Embolization क्या है?| What is Prostatic Artery Embolization |Dr Kaurabhi Zade](https://i.ytimg.com/vi/IJ61VPwza3w/default.jpg)
![Normal puberty की सही उम्र | What is puberty age according to science? | Dr Sajal Kamat](https://i.ytimg.com/vi/6KIbnDYbKMo/default.jpg)
![Liver Transplant 300 | Milestones & Journey | Sahyadri Hospitals Organ Transplantation Center](https://i.ytimg.com/vi/xm9WmnJK5ww/default.jpg)
![Importance of diet in Woman's Life | International Women's Day | Dr. Manisha Kulkarni](https://i.ytimg.com/vi/k4Bck0xBQmY/default.jpg)
![Human Papillomavirus और उसके Vaccines | Dr Manisha Kulkarni](https://i.ytimg.com/vi/ixUejAIUTes/default.jpg)
![गर्भधारण से पहले डाक्टर की सलाह लेना क्यों जरुरी होता है ? Preconception Planning - Dr. Gaurav](https://i.ytimg.com/vi/85Z63JaJi28/default.jpg)
![Muscle Pain in Womens | International Women's Day | Dr. Prakash Dagre | Physiotherapist](https://i.ytimg.com/vi/Q7RnbElgEhA/default.jpg)
![7 organ system और उसमें cancer के क्या symptoms हैं | Cancer surgeon | Dr Bhushan Bhalgat](https://i.ytimg.com/vi/auimZjc86Jw/default.jpg)
![कोविड लसीकरण प्रक्रिया | सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल | नगर रोड](https://i.ytimg.com/vi/FVEv19rx_S0/default.jpg)