Mental Health : Stress and Depression यात नेमका फरक काय? त्यांचं निदान कसं करावं?
#BBCMarathi #Stress #depression #depressionsymptoms #mentalhealth
आजच्या घडीला ताणतणाव किंवा नैराश्य यांसारखे शब्द सामान्य झालेत. पण याला कोणीही गंभीर मानसिक समस्या मानत नाही. शाळकरी मुलं असो वा एखादा निवृत्त अधिकारी, सगळ्यांसाठी हा प्रचलित शब्द झाला आहे.
बरेच लोक या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाणं टाळतात. एखादी सहल किंवा चित्रपट पाहून किंवा चांगलंचुंगलं खाऊन तणाव टाळता येतो असं त्यांचं म्हणणं असतं.
पण या गोष्टी करून तणाव टाळता येतो का? तणाव आणि नैराश्य यात नेमका फरक काय? मनोचिकित्सकाचा सल्ला कधी घ्यावा? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हीडिओ पाहूया.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Видео Mental Health : Stress and Depression यात नेमका फरक काय? त्यांचं निदान कसं करावं? канала BBC News Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Brown Eggs vs White Eggs : पांढरी की तपकिरी, अंड्याच्या कोणत्या प्रकारात जास्त पोषकतत्वं असतात?Angry Farmers : कपाशी बियाणं मिळालं नाही म्हणून शेतकऱ्यांचा चक्का जाम | BBC News MarathiWomen in climate solution: Mumbai dumping मध्ये कचरा वेचणाऱ्या सुशीला साबळे यांचं काम का महत्त्वाचं?Water Crisis : पाण्याच्या एका हंड्यांची काय किंमत मोजावी लागते बायकांना? अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?Republic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiWorld Veterinary Day: Beedची सर्पराज्ञी संस्था जखमी प्राणी पक्ष्यांना कशी मदत करते? Animal welfareMaharashtra drought : Famous Purandar अंजीरच्या बागा कशा करपून गेल्या?Blogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerMaharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Maharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?Dr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News MarathiKonkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पंNational Startup Day : Narendra Modi यांनी नाशिकच्या मयूर पाटीलचं 'त्या' Airfilter साठी कौतुक कारण..Dragon Fruit Farming : Off Season मध्ये LED लाईट्सच्या मदतीनं करा ड्रॅगन फ्रूटची शेती...Rocketry Movie Nambi Narayanan ज्यांवर ISRO Rocket Technology विकल्याचा आरोप झाला | सोपी गोष्ट 636Maharashtra school: Washim च्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक का आहेत?Inspiring Transgender School Teacher: रिया आळवेकर यांच्या आत्मसन्मानाची कहाणी | BBC News MarathiOlympic Distance Triathlon : या खेळात Swimming, Running, Cycling एकाचवेळी कसं केलं जातं?INS Vikrant : Indian Navy Logo चं Shivaji Maharaj यांच्या आरमाराशी कनेक्शन काय आहे?Maharashtra Water Crisis: Mumbai जवळ Shahapur मध्ये पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात कसे अडथळे येतायत?KGF 2 Movie: Yash ने सांगितलं KGF Part 1 सुपरहिट का ठरला? Prashant Neel | BBC News Marathi