Загрузка страницы

Dr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News Marathi

कायदेतज्ञ बाबासाहेबांची 'घटनाकार' म्हणून असलेली ओळख सर्वदूर आहे. त्यांनी भारतीय समाजात शतकानुशतकांच्या जातीच्या उतरंडीवर पिचून सगळ्यात शेवटी उभ्या असलेल्या दलित समुदायामध्ये पेटवलेली चेतना आणि एकहाती घडवून आणलेली क्रांती त्यांना 'महामानव' पदापर्यंत घेऊन जाते. धर्म, मानववंशशास्त्र, सामाजिक शास्त्रं, राज्यशास्त्र, एक ना अनेक, असे कोणतेही विषय त्यांच्या प्रज्ञेच्या कक्षेतून सुटले नाहीत. पण त्यांच्या उपलब्ध सर्व लेखनातून, भाषणांतून, इतर साहित्यातून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. ती म्हणजे, त्यांच्या बुध्दीच्या आणी हृदयाच्या सर्वात जवळ असणारा विषय होता अर्थशास्त्र.

#BabasahebAmbedkar #RBI #BBCMarathi

Reporter - Mayuresh Konnur
Shoot / Edit - Sharad Badhe

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Dr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News Marathi канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
1 апреля 2022 г. 10:28:45
00:09:47
Другие видео канала
Goman Bodybuilder Gold Medalist : एका मुलाची आई वयाच्या 41व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकतेGoman Bodybuilder Gold Medalist : एका मुलाची आई वयाच्या 41व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकतेMorocco Earthquake Rescue: इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका माणसाला वाचवलं तेव्हा...Morocco Earthquake Rescue: इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका माणसाला वाचवलं तेव्हा...Libya Daniel Storm Floods: लिबियामध्ये मृतांचा आकडा दररोज हजारोंनी का वाढतोय? (BBC Marathi)Libya Daniel Storm Floods: लिबियामध्ये मृतांचा आकडा दररोज हजारोंनी का वाढतोय? (BBC Marathi)Morocco Earthquake सारखे काही भूकंप इतके विनाशकारी का ठरतात? Why earthquake cause so many deaths?Morocco Earthquake सारखे काही भूकंप इतके विनाशकारी का ठरतात? Why earthquake cause so many deaths?LIVE Maharashtra Cabinet Meeting: Eknath Shinde, Fadnavis, Ajit Pawar यांच्या बैठकीत काय ठरलं?LIVE Maharashtra Cabinet Meeting: Eknath Shinde, Fadnavis, Ajit Pawar यांच्या बैठकीत काय ठरलं?छत्रपती संभाजीनगरमध्ये 'त्या' प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले तेव्हा..छत्रपती संभाजीनगरमध्ये 'त्या' प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले तेव्हा..Nandurbar Hospital Deaths : नंदुरबार जिल्हा रुग्णालयात बाल मृत्यू इतके कसे झाले? (BBC News Marathi)Nandurbar Hospital Deaths : नंदुरबार जिल्हा रुग्णालयात बाल मृत्यू इतके कसे झाले? (BBC News Marathi)Jawan Movie मधला Shahrukh Khan चा तो डायलॉग... #jawan | (BBC News Marathi)Jawan Movie मधला Shahrukh Khan चा तो डायलॉग... #jawan | (BBC News Marathi)LIVE Maharashtra Cabinet: Eknath Shinde, Fadnavis, Ajit Pawar मराठवाडा साठी काय घोषणा करणार?LIVE Maharashtra Cabinet: Eknath Shinde, Fadnavis, Ajit Pawar मराठवाडा साठी काय घोषणा करणार?LIVE Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar यांच्या मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीतून काय मिळणार?LIVE Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar यांच्या मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीतून काय मिळणार?OBC Reservation: Mandal Commission काय होतं? VP Singh यांनी आरक्षण आणलं, शिफारस करणारे BP मंडल कोण?OBC Reservation: Mandal Commission काय होतं? VP Singh यांनी आरक्षण आणलं, शिफारस करणारे BP मंडल कोण?Libya Daniel Storm Floods : लिबियामध्ये वाचलेल्यांचा शोध घेणारे कुत्रे (BBC Marathi)Libya Daniel Storm Floods : लिबियामध्ये वाचलेल्यांचा शोध घेणारे कुत्रे (BBC Marathi)Mahsa Amini Iran protests : महसा अमिनीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण, तिची आई म्हणते...Mahsa Amini Iran protests : महसा अमिनीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण, तिची आई म्हणते...Aliens Real or Not? Mexico मध्ये सापडलेले सांगाडे खरंच एलियन्सचे आहेत का? NASA ReportAliens Real or Not? Mexico मध्ये सापडलेले सांगाडे खरंच एलियन्सचे आहेत का? NASA ReportLIVE : Eknath Shinde Cabinet Aurangabad मध्ये बैठकीपूर्वी विरोधकांची चौफेर टीका,LIVE : Eknath Shinde Cabinet Aurangabad मध्ये बैठकीपूर्वी विरोधकांची चौफेर टीका,Kent Dog Indian Army : Kashmir Encounter मध्ये दगावली भारतीय सैन्याची sniffer dog केंटKent Dog Indian Army : Kashmir Encounter मध्ये दगावली भारतीय सैन्याची sniffer dog केंटMumbai Best Double Decker Bus Retires 💔 | मुंबई बेस्ट डबल डेकर बस निवृत्तMumbai Best Double Decker Bus Retires 💔 | मुंबई बेस्ट डबल डेकर बस निवृत्तParliament Special Session: Narendra Modi Election Commissioner  नेमणूक प्रक्रिया बदलणार? सोपी गोष्टParliament Special Session: Narendra Modi Election Commissioner नेमणूक प्रक्रिया बदलणार? सोपी गोष्टLibya Storm Daniel Floods मुळे Derna शहर कसं झालं भुईसपाट, पाहा drone visuals | BBC News MarathiLibya Storm Daniel Floods मुळे Derna शहर कसं झालं भुईसपाट, पाहा drone visuals | BBC News MarathiJammu Kashmir Encounter :  Indian Army तील 3 अधिकाऱ्यांचा कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूJammu Kashmir Encounter : Indian Army तील 3 अधिकाऱ्यांचा कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूMumbai Airport Plane Crash: मुंबईच्या धावपट्टीवरून विमान घसरून कोसळलं तो क्षण(BBC Marathi)Mumbai Airport Plane Crash: मुंबईच्या धावपट्टीवरून विमान घसरून कोसळलं तो क्षण(BBC Marathi)
Яндекс.Метрика