Maharashtra Water Crisis: Mumbai जवळ Shahapur मध्ये पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात कसे अडथळे येतायत?
#BBCMarathi #waterCrisis #WaterEmergecny #Maharashtra
महाराष्ट्रतल्या काही दुर्गम भागात पाणी टंचाई आता लग्नाच्या आड येऊ लागली आहे. मुंबईच्या जवळ शहापूर तालुक्यात 169 गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. उन्हाळा सुरू झाला आणि एप्रिल महिन्यात विहिरीचं पाणी आटायला सुरुवात झाली. काही गावात पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात अडसर येतोय तर ज्या गावात पाणी आणि पाईपलाईन नाही त्यागावात लग्न करणार नाही असा निर्धार काही मुलींनी केलाय. रिपोर्ट- दीपाली जगताप, शूट- शाहिद शेख, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले, निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Видео Maharashtra Water Crisis: Mumbai जवळ Shahapur मध्ये पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात कसे अडथळे येतायत? канала BBC News Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Brown Eggs vs White Eggs : पांढरी की तपकिरी, अंड्याच्या कोणत्या प्रकारात जास्त पोषकतत्वं असतात?Angry Farmers : कपाशी बियाणं मिळालं नाही म्हणून शेतकऱ्यांचा चक्का जाम | BBC News MarathiWomen in climate solution: Mumbai dumping मध्ये कचरा वेचणाऱ्या सुशीला साबळे यांचं काम का महत्त्वाचं?Water Crisis : पाण्याच्या एका हंड्यांची काय किंमत मोजावी लागते बायकांना? अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?Republic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiWorld Veterinary Day: Beedची सर्पराज्ञी संस्था जखमी प्राणी पक्ष्यांना कशी मदत करते? Animal welfareMaharashtra drought : Famous Purandar अंजीरच्या बागा कशा करपून गेल्या?Blogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerMaharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Maharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?Dr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News MarathiKonkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पंNational Startup Day : Narendra Modi यांनी नाशिकच्या मयूर पाटीलचं 'त्या' Airfilter साठी कौतुक कारण..Dragon Fruit Farming : Off Season मध्ये LED लाईट्सच्या मदतीनं करा ड्रॅगन फ्रूटची शेती...Rocketry Movie Nambi Narayanan ज्यांवर ISRO Rocket Technology विकल्याचा आरोप झाला | सोपी गोष्ट 636Maharashtra school: Washim च्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक का आहेत?Inspiring Transgender School Teacher: रिया आळवेकर यांच्या आत्मसन्मानाची कहाणी | BBC News MarathiOlympic Distance Triathlon : या खेळात Swimming, Running, Cycling एकाचवेळी कसं केलं जातं?INS Vikrant : Indian Navy Logo चं Shivaji Maharaj यांच्या आरमाराशी कनेक्शन काय आहे?KGF 2 Movie: Yash ने सांगितलं KGF Part 1 सुपरहिट का ठरला? Prashant Neel | BBC News Marathi