Загрузка страницы

माझा विशेष : आमदारांपेक्षा पोलीस भारी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी, श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचं निलंबन करण्यात आलं. यासाठी आज विधानसभेत विशेष हक्कभंग मांडण्यात आला. त्याला सर्व पक्षीयांना पाठिंबा दिल्यानंतर, विधानसभा अध्यक्षांनी याबाबतचे आदेश दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. “महाराष्ट्रातल्या आमदारांची खिल्ली उडवली जाते. श्रीगोंदाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी भिमराव नलगे या व्यक्तीच्या घरी जाऊन दारूच्या नशेत धिंगाणा केला. छगन भुजबळ यांच्याबाबत संबंध नसताना शिवीगाळ केली. श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली. त्यांना निलंबित करा. अधिकाऱ्यांना कडक संदेश गेला पाहिजे. अधिकारी मुजोर झाले आहेत. ते एकाही आमदाराला विचारत नाहीत”, असं आव्हाड म्हणाले.

Видео माझा विशेष : आमदारांपेक्षा पोलीस भारी? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 июля 2018 г. 22:46:00
00:17:55
Другие видео канала
माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?माझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पाआखाडा | धनंजय मुंडेंवरील आरोपावर सरकार कोणती कारवाई करणार?-TV9आखाडा | धनंजय मुंडेंवरील आरोपावर सरकार कोणती कारवाई करणार?-TV9माझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'?माझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'?ABP Majha LIVE | Maharashtra State Budget 2022 | Maharashtra News | मराठी बातम्या | LIVE TV 24X7ABP Majha LIVE | Maharashtra State Budget 2022 | Maharashtra News | मराठी बातम्या | LIVE TV 24X7Bacchu Kadu | बच्चू कडूंकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातील काही आठवणीBacchu Kadu | बच्चू कडूंकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातील काही आठवणीमाझा विशेष : 1700 कोटींची जमीन 3 कोटीत जातेच कशी?माझा विशेष : 1700 कोटींची जमीन 3 कोटीत जातेच कशी?माझा विशेष : डीवायएसपी सुजाता पाटील यांच्यावर ही वेळ का आली?माझा विशेष : डीवायएसपी सुजाता पाटील यांच्यावर ही वेळ का आली?EXCLUSIVE | राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी प्राध्यापक नयना बच्चू कडू यांच्याशी खास बातचीत | ABPEXCLUSIVE | राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी प्राध्यापक नयना बच्चू कडू यांच्याशी खास बातचीत | ABPExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतMajha Vishesh | राज्यपाल राजधर्म विसरले का? या अभूतपूर्व संवैधानिक पेचाचं काय होणार? | ABP MajhaMajha Vishesh | राज्यपाल राजधर्म विसरले का? या अभूतपूर्व संवैधानिक पेचाचं काय होणार? | ABP MajhaLoan Waiver | उद्धव ठाकरे सरकारकडून कर्जमाफी | माझा विशेष | ABP MajhaLoan Waiver | उद्धव ठाकरे सरकारकडून कर्जमाफी | माझा विशेष | ABP MajhaMajha Vishesh |  कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP MajhaMajha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP MajhaUttar Pradesh झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है? UP Goa नंतर महाराष्ट्रातही कमळ फुलणार?Uttar Pradesh झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है? UP Goa नंतर महाराष्ट्रातही कमळ फुलणार?माझा विशेष : शेतकरी संपावर जातोय...!माझा विशेष : शेतकरी संपावर जातोय...!दाऊदची शरणागती कोणी रोखली? | माझा विशेष | एबीपी माझादाऊदची शरणागती कोणी रोखली? | माझा विशेष | एबीपी माझाMajha Katta 2014 | राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही म्हणाले होते देवेंद्र फडणवीस | माझा कट्टाMajha Katta 2014 | राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही म्हणाले होते देवेंद्र फडणवीस | माझा कट्टामाझा विशेष : अॅट्रोसिटीच्या अटकेपासून संरक्षण योग्य आहे का?माझा विशेष : अॅट्रोसिटीच्या अटकेपासून संरक्षण योग्य आहे का?राष्ट्रवादीची झोप उडवणारा तिहार जेलमधला ‘तो’ कैदी नेमका कोण? स्पेशल रिपोर्ट-TV9राष्ट्रवादीची झोप उडवणारा तिहार जेलमधला ‘तो’ कैदी नेमका कोण? स्पेशल रिपोर्ट-TV9माझा विशेष | संजय राऊत हटाव कुजबुज आणि कुरबुर | ABP Majhaमाझा विशेष | संजय राऊत हटाव कुजबुज आणि कुरबुर | ABP Majha
Яндекс.Метрика