Загрузка страницы

माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?

भाजपचं नाव भारतीय जनता पक्ष की भारतीय जमीन पक्ष आहे असा प्रश्न निर्माण झालाय...कारण देशभरात पक्षानं जमिनी खरेदीचा सपाटा लावलाय... देशातल्या ६०० जिल्ह्याच्या मुख्यालयी पक्षाची ऐसपैस कार्यालयं हवी. असा हुकूम भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काढलाय ... महाराष्ट्रात गिरीश महाजन, गिरीष बापट, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर, चंद्रकांत पाटील अश्या सर्व मंत्रीगणांवर जमिन खरेदीची जबाबदारी देण्यात आली. जिथे पक्ष कमजोर आहे तिथे पैसे दिल्लीतून आले...त्यामुळे मोदी सरकारनं जनतेसाठी अच्छे दिनचा नारा दिलाय की स्वतसाठी हा प्रश्न आता पडतोय. आणि त्यापुढे जावून पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणारा भाजप या व्यवहारतील कोट्यवधी रुपये कुठून आले याचा स्त्रोत सांगेल का.. प्रमोद महाजन यांना अपेक्षित असलेल्या कॉर्पोरेट कल्चरचा हा पुढचा अंक आहे..

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Видео माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
4 октября 2017 г. 22:16:47
00:39:35
Другие видео канала
माझा विशेष : 1700 कोटींची जमीन 3 कोटीत जातेच कशी?माझा विशेष : 1700 कोटींची जमीन 3 कोटीत जातेच कशी?पुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंPress Conference: Episode 49: Narendra Modi is a better PM than Manmohan Singh, says Ramdas AthawalePress Conference: Episode 49: Narendra Modi is a better PM than Manmohan Singh, says Ramdas AthawaleMaharashtra Politics: पिक्चर अभी बाकी है ! | Aajtak SpecialMaharashtra Politics: पिक्चर अभी बाकी है ! | Aajtak SpecialABP Majha LIVE | PMC Bank Scam Varsha Raut ED Summon live Updates | Marathi LIVE NewsABP Majha LIVE | PMC Bank Scam Varsha Raut ED Summon live Updates | Marathi LIVE NewsQawwalicha Jangi Tirangi Samna - Dinkar Shinde Vs Vaishali Shinde Vs Anjali Bharti - Sumeet MusicQawwalicha Jangi Tirangi Samna - Dinkar Shinde Vs Vaishali Shinde Vs Anjali Bharti - Sumeet Musicमाझा कट्टा: लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेमाझा कट्टा: लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेमाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पाकाय घडलं त्या रात्री, सांगितलं नागरे पाटील यांनी Uddhav Thackeray Call to Vishwas Nagare Patilकाय घडलं त्या रात्री, सांगितलं नागरे पाटील यांनी Uddhav Thackeray Call to Vishwas Nagare PatilSpecial Report | ईडीचा मोर्चा आता आघाडी सरकारकडे?-TV9Special Report | ईडीचा मोर्चा आता आघाडी सरकारकडे?-TV9माझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'?माझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'?जगायचं कशासाठी? मी लग्न का केलं नाही By Anna Hajare | Marathi Motivational Speech | Inspiring Speechजगायचं कशासाठी? मी लग्न का केलं नाही By Anna Hajare | Marathi Motivational Speech | Inspiring Speechबाळासाहेबांना शब्द आणि शब्दांचे बाण...! सभागृहात आज पुन्हा ठाकरे V/S फडणवीस 'सामना'-TV9बाळासाहेबांना शब्द आणि शब्दांचे बाण...! सभागृहात आज पुन्हा ठाकरे V/S फडणवीस 'सामना'-TV9माझा विशेष : शिवसेना फोडण्याचा भाजपचा प्लॅन?माझा विशेष : शिवसेना फोडण्याचा भाजपचा प्लॅन?माझा कट्टा : कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराजांसोबत मनमोकळ्या गप्पामाझा कट्टा : कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराजांसोबत मनमोकळ्या गप्पाMajha Vishesh |  कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP MajhaMajha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP Majhaकोरोना वैक्सीन से क्यों डर रहे बीजेपी नेता; मुख्या मंत्री ने किया बड़ा ऐलान | The Barni Show | 2647कोरोना वैक्सीन से क्यों डर रहे बीजेपी नेता; मुख्या मंत्री ने किया बड़ा ऐलान | The Barni Show | 2647Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 4 January 2021-TV9Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 4 January 2021-TV9Majha Vishesh | संभाजीनगर की औरंगाबाद, आघाडीला भोवेल वाद? भाजप नामांतरावरून आक्रमक | माझा विशेषMajha Vishesh | संभाजीनगर की औरंगाबाद, आघाडीला भोवेल वाद? भाजप नामांतरावरून आक्रमक | माझा विशेषमाझा हस्तक्षेप : राज्यात मुख्यमंत्री हटाव मोहीम सुरू झालीये?माझा हस्तक्षेप : राज्यात मुख्यमंत्री हटाव मोहीम सुरू झालीये?
Яндекс.Метрика