Загрузка страницы

माझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'?

खरीप हंगामातील 14 पिकांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. तर धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. इतकच नाही तर यंदा दीडपट आणि 2022 मध्ये दुप्पट हमीभावाचं आश्वासनही मोदींनी दिलंय. सरकारच्या या निर्णयानं निसर्गाच्या लहरीपणामुळं हैराण झालेल्या, कर्जाच्या खाईत लोटलेल्या आणि नापिकीनं त्रस्त असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जवळपास 10 वर्षांनी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी यूपीए सरकारनं 2008-2009 मध्ये खरीप पिकांच्या हमीभावात 150 रुपयांनी वाढ केली होती. सरकारच्या या निर्णयानं आत्महत्येचा विचार करणाऱ्या बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा एकचा जगण्याची उमेद निर्णय होईल अशी आशा आहे.

Видео माझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
4 июля 2018 г. 22:46:08
00:46:22
Другие видео канала
Kolhapur | उच्चशिक्षित तरूणीचा शेतकरी तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय | ABP MajhaKolhapur | उच्चशिक्षित तरूणीचा शेतकरी तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय | ABP Majhaमोदींचीपरीक्षा | फडणवीसांसाठी धोक्याची घंटा! | विशेष चर्चा | एबीपी माझामोदींचीपरीक्षा | फडणवीसांसाठी धोक्याची घंटा! | विशेष चर्चा | एबीपी माझाLatur : Soybean चा  सध्या बाजार कसा आहे आणि भविष्यातला बाजार कसा राहील? : ABP MajhaLatur : Soybean चा सध्या बाजार कसा आहे आणि भविष्यातला बाजार कसा राहील? : ABP Majhaमहत्त्वाच्या बातम्या सुपरफास्टमहत्त्वाच्या बातम्या सुपरफास्टABP Majha LIVE | Nawab Malik ED Inquiry | नवाब मलिक| Russia Ukraine update|Maharashtra| LIVE TV 24x7ABP Majha LIVE | Nawab Malik ED Inquiry | नवाब मलिक| Russia Ukraine update|Maharashtra| LIVE TV 24x7Supriya Sule live : महाराष्ट्राबद्दल इतका द्वेष का? माझ्या Maharashtra चा अपमान का, PM Modi वर हल्लाSupriya Sule live : महाराष्ट्राबद्दल इतका द्वेष का? माझ्या Maharashtra चा अपमान का, PM Modi वर हल्लाआखाडा | भाजपचे आमदार फुटणार? | इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनं खळबळ-TV9आखाडा | भाजपचे आमदार फुटणार? | इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनं खळबळ-TV9Kirit Somaiya :  कोर्लई गावात यांचे 19 बंगले , माहिती दिली तरी का चौकशी होत नाही, सोमय्यांचा सवालKirit Somaiya : कोर्लई गावात यांचे 19 बंगले , माहिती दिली तरी का चौकशी होत नाही, सोमय्यांचा सवालआखाडा LIVE | शेतकरी कर्जमाफीवरून पुन्हा उद्धव विरुद्ध देवेंद्र 'सामना'-TV9आखाडा LIVE | शेतकरी कर्जमाफीवरून पुन्हा उद्धव विरुद्ध देवेंद्र 'सामना'-TV9शेतकऱ्यांच्या मुद्दयावरुन बच्चू कडू यांचं आक्रमक भाषण-TV9शेतकऱ्यांच्या मुद्दयावरुन बच्चू कडू यांचं आक्रमक भाषण-TV9दाऊदची शरणागती कोणी रोखली? | माझा विशेष | एबीपी माझादाऊदची शरणागती कोणी रोखली? | माझा विशेष | एबीपी माझाCyclone SuperFast News | चक्रीवादळ, पावसाच्या सुपरफास्ट बातम्या | 3 June 2020 -TV9Cyclone SuperFast News | चक्रीवादळ, पावसाच्या सुपरफास्ट बातम्या | 3 June 2020 -TV9Chandrakant Patil : मविआचे नेते नवाब मलिक कोण? असं म्हणू नयेत म्हणजे झालं, पाटलांचा टोलाChandrakant Patil : मविआचे नेते नवाब मलिक कोण? असं म्हणू नयेत म्हणजे झालं, पाटलांचा टोलाUncut: Raj Thackeray's Speech on Gudi Padwa | MNS | Mumbai LiveUncut: Raj Thackeray's Speech on Gudi Padwa | MNS | Mumbai Livetv9 आखाडा LIVE: मोदी-फडणवीस सरकारकडून शेतक-यांची थट्टा, पीक विमा घोटाळा राफेलपेक्षाही मोठा?-TV9tv9 आखाडा LIVE: मोदी-फडणवीस सरकारकडून शेतक-यांची थट्टा, पीक विमा घोटाळा राफेलपेक्षाही मोठा?-TV9Assembly Session | काडी काँग्रेसची भडका भाजप- शिवसेनेचा,  अधिवेशनात मोठा गोंधळAssembly Session | काडी काँग्रेसची भडका भाजप- शिवसेनेचा, अधिवेशनात मोठा गोंधळAjit Pawar PC | दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा | ABP MajhaAjit Pawar PC | दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा | ABP Majhaपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंमाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पाUNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
Яндекс.Метрика