Загрузка...

धाराशिवमध्ये मुसळधार! शेतात पाणीच पाणी | Dharashiv Rain News

धाराशिवमध्ये मुसळधार! शेतात पाणीच पाणी | Dharashiv Rain News

धाराशिव जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सदृश पाऊस झालायय....दुकानासह विविध कार्यालयात पाणी शिरल्याने दुकानांचे प्रचंड नुकसान झालेय...एक ते दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळालं....दुसरीकडे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय....

#dharashivrain
#heavyrain
#cloudburst
#rainDamage
#onionCropLoss
#monsoon2025
#maharashtraNews
#shopDamage
#rainUpdate
#weatherAlert

Видео धाराशिवमध्ये मुसळधार! शेतात पाणीच पाणी | Dharashiv Rain News канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки