Загрузка...

निलेश चव्हाणचा माग कसा काढला? | Nilesh Chavan News

निलेश चव्हाणचा माग कसा काढला? | Nilesh Chavan News

वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहचलेत. गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या. विमानानं त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला.

Видео निलेश चव्हाणचा माग कसा काढला? | Nilesh Chavan News канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки