एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारताकडून लायसन्स मंजूर | Elon Musk Starlink satellite internet India

#starlinkindia #elonmusk #dotlicense #satelliteinternet #technewsindia #indiatelecom #internetservices #broadbandindia #starlinkupdate #breakingnews
एलॉन मस्क यांना ट्रम्प यांनी दणका दिला असला तरी भारताने दिलासा दिलाय...एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात लायसन्स मिळालं आहे. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या स्टारलिंकला केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने एक महत्त्वाचा परवाना दिला असून, या परवान्यामुळे स्टारलिंकचा भारतात व्यावसायिक इंटरनेट सेवा पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. .लवकरच स्टारलिंकला स्पेक्ट्रम मिळण्याचीदेखील शक्यता आहे
Despite recent setbacks in the U.S. involving Donald Trump, Elon Musk has received a major boost from India. The Indian government has granted a crucial license to Starlink, allowing the company to offer commercial satellite internet services in the country. The license, approved by the Department of Telecommunications (DoT), paves the way for Starlink to expand its presence in India. Allocation of spectrum for the service is expected soon.
Видео एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारताकडून लायसन्स मंजूर | Elon Musk Starlink satellite internet India канала Saam TV News

Комментарии отсутствуют
Информация о видео
7 июня 2025 г. 7:57:57
00:00:36
Другие видео канала