Загрузка...

7:00 PM Full Bulletin | 'कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल' Supriya Sule यांचं विधान

7:00 PM Full Bulletin | 'कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल' Supriya Sule यांचं विधान

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.. त्याच पार्श्वभूमीवर आता पवार काका-पुतण्याचं देखील मनोमीलन होण्याची शक्यता वर्तवली जातेय...
पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात... असं मिटकरी म्हणाले.. त्यावर 'कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल'... अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय..

#thackeray #pawar #maharashtrapolitics #politicalalliance #amolmitkari #supriyasule #ashadhiekadashi

thackeray brothers alliance, sharad pawar, amol mitkari, supriya sule, maharashtra politics, political alliance, ashadhi ekadashi, pawar family

Видео 7:00 PM Full Bulletin | 'कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल' Supriya Sule यांचं विधान канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки