Загрузка...

रशियाकडून युक्रेनला शांततेचा प्रस्ताव | Russia News

रशियाकडून युक्रेनला शांततेचा प्रस्ताव | Russia News

रशियानं युक्रेनला शांतता चर्चेचा प्रस्ताव दिलाय. 2 जून रोजी तुर्कियेच्या इस्तंबुल शहरात चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. मॉस्कोनं शांती कराराच्या अटींवर एक सविस्तर मसुदा तयार केलाय. जो युक्रेनला इस्तंबुलमधल्या बैठकीत सादर केला जाईल असं त्यांनी म्हटलंय. यापूर्वी मे 2025 मध्ये इस्तांबूलमध्येच दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाली होती, परंतु युद्धविरामाचा कोणताही ठोस परिणाम त्या बैठकीतून निघाला नव्हता. दरम्यान 2 जूनचा प्रस्ताव युक्रेनकडून स्वीकारण्यात आलेला नाही. रशियानं आपला मसुदा बैठकीपूर्वी पाठवावा, जेणेकरून चर्चा अर्थपूर्ण होईल. असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी म्हटलंय.

russia, ukraine, peace proposal, putin, zelenskyy, istanbul talks, ceasefire, international relations, breaking news, marathi news, ukraine war

#russia #ukraine #peaceproposal #putin #zelenskyy #istanbul #ceasefire #internationalrelations #breakingnews #marathinews

Видео रशियाकडून युक्रेनला शांततेचा प्रस्ताव | Russia News канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки