Загрузка страницы

चंदन लागवड करताय ?? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा व्हिडीओ संपूर्ण बघाच ....!!!

“महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी”
चंदन, मिलिया डूबिया व फळलागवड संपूर्ण महितीसाठी, विक्रीसाठी संपूर्ण महाराष्ट्र सुविधा यासाठी संपर्क करा.
१) चंदन, सुरू व सीताफळ लागवड आणि आंतरपीक व त्याचे अर्थशास्त्र.
२) चंदनाचे प्रकार.
३)चंदन, सुरू व सीताफळ पासून तयार होणाऱ्या वस्तू.
४) चंदन, खरेदी प्रक्रिया बायबॅक.
५)चंदनाच्या झाडांची नोंदणी.
६)चंदन , वन विभागाचे वाहतूक नियम ( T.P.)
७)चंदन संरक्षण उपाय.
८) चंदन, लागवड व्यवस्थापन.

चंदनकन्या 2020 नाव नोंदणीसाठी मार्केटयार्ड अँपची मदत

👉जर आपल्याला चंदन लागवड एक एकर करणे शक्य नसेल तर बंधावरही आपल्याला 100 चंदन झाडे लावता येतील. त्यासाठी चंदनकन्या योजना 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला नोंदणी करण्यासाठी प्रति शेतकरी 1500 रु भरून नोंदणी करायची आहे. उर्वरित 5000 रु रक्कम आपल्याला 31 ऑगस्ट पूर्वी जमा करायची आहे.

रोपांची किंमत:- प्रति रोपे किंमत आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी 50 रु प्रति झाड मध्ये पोहच मिळेल. चंदनकन्या सभासद नोंदणीसाठी व वाहतूकीसाठी 1500 रु अतिरिक्त लागणार आहेत. शेतात 200 पेक्षा ज्यास्त रोपे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 40 रु ला मिळतील
नाव नोंदणी अंतिम तारीख:- 31 ऑगस्ट 2020.
नोंदणी करण्याच्या पद्धती

👉पेमेंट लिंक
ऑनलाइन पेमेंटद्वारे

नाव नोंदणी प्रक्रिया
https://forms.gle/vT4k74sLXpCqgBw98

👉जर आपल्याला ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे लक्षात येत नसेल तर बँके किंवा UPI चा पर्याय वापरावा
संपर्क :
7038453333
7559137048
सर्व प्रक्रियेसाठी व नाव नोंदणीसाठी आजच मार्केटयार्ड अँप डाउनलोड करा -

https://play.google.com/store/apps/details?id=com.globalfarm.marketyard&hl=en_IN
#marketayrd #chandankanya #sandalfarming #registrationform

Видео चंदन लागवड करताय ?? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा व्हिडीओ संपूर्ण बघाच ....!!! канала Marketyard Agrisolutions
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 августа 2020 г. 12:15:17
00:55:53
Другие видео канала
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afvaचंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afva27 एकर मध्ये चंदन लागवड, महाराष्ट्रातील सर्वात मोठा चंदन प्लॉट:Sandalwood cultivation:27 एकर मध्ये चंदन लागवड, महाराष्ट्रातील सर्वात मोठा चंदन प्लॉट:Sandalwood cultivation:चंदन और काली हल्दी ने कैसे करोड़पति बनाया इस किसान को || Black Turmeric + Sandalwood Plantationचंदन और काली हल्दी ने कैसे करोड़पति बनाया इस किसान को || Black Turmeric + Sandalwood Plantationमिलिया डुबिया लागवड . डॉ .वाघमारेमिलिया डुबिया लागवड . डॉ .वाघमारेचंदन लागवड करताय? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा विडियो संपूर्ण पहाचचंदन लागवड करताय? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा विडियो संपूर्ण पहाचशेतकरी संवाद : चंदन लागवड व व्यवस्थापन - राहुल जाधव || ॲग्रोवनशेतकरी संवाद : चंदन लागवड व व्यवस्थापन - राहुल जाधव || ॲग्रोवनChandan Nursery, chandan cultivation , Plant, Mob - 9925627297 फोन समय सुबह ९ से  ६ शाम तकChandan Nursery, chandan cultivation , Plant, Mob - 9925627297 फोन समय सुबह ९ से ६ शाम तकSandalwood Farming | Business IdeasSandalwood Farming | Business Ideasचंदन शेती मुलाखत विलास दहिभातेचंदन शेती मुलाखत विलास दहिभातेचंदन शेती का करावी ?/ Chandan Shetiचंदन शेती का करावी ?/ Chandan Sheti√मिश्र पीक. #चंदन लागवड २७ एकर यशोगाथा फळशेती वनशेती . #Sandalwood farming success story in Marathi√मिश्र पीक. #चंदन लागवड २७ एकर यशोगाथा फळशेती वनशेती . #Sandalwood farming success story in Marathiचंदन लागवड करताना अंतर व होस्ट कसे निवडावे याची सखोल माहिती? चंदन लागवड इन्कम कधीपासून व किती?चंदन लागवड करताना अंतर व होस्ट कसे निवडावे याची सखोल माहिती? चंदन लागवड इन्कम कधीपासून व किती?चंदन की खेती पूरी जानकारी || How to Do Sandalwood farming🚜🐄🌾चंदन की खेती पूरी जानकारी || How to Do Sandalwood farming🚜🐄🌾जिरॅनियम लागवड वर्षाला एकरात सहा लाख उत्पन्नजिरॅनियम लागवड वर्षाला एकरात सहा लाख उत्पन्न√कशी करावी #चंदन लागवड,संगोपन,संरक्षण,विक्री यांचे संपूर्ण मार्गदर्शन. #Sandalwood farming√कशी करावी #चंदन लागवड,संगोपन,संरक्षण,विक्री यांचे संपूर्ण मार्गदर्शन. #Sandalwood farmingChandan Farming, chandanHost Palnt Information, Nitin Patel - 9925627297   फोन समय सुबह ९ से शाम ६ तChandan Farming, chandanHost Palnt Information, Nitin Patel - 9925627297 फोन समय सुबह ९ से शाम ६ तव्यावसायिक बांबू लागवडव्यावसायिक बांबू लागवडChandan Farming, Success Sandalwood, Hindi,  Nitin Patel-9925627297 फोन समय सुबह ९ से शाम ६ तकChandan Farming, Success Sandalwood, Hindi, Nitin Patel-9925627297 फोन समय सुबह ९ से शाम ६ तकचंदन शेतीतुन यशस्वी होण्याचा मार्ग | चंदन शेती | chandan farming | sandalwood farming | चंदन की खेतीचंदन शेतीतुन यशस्वी होण्याचा मार्ग | चंदन शेती | chandan farming | sandalwood farming | चंदन की खेती' कोकणातील लालमातीमध्ये चंदन लागवड '' कोकणातील लालमातीमध्ये चंदन लागवड '
Яндекс.Метрика