Загрузка страницы

चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afva

चंदन शेती करोडोचे उत्पन्न.! सत्य की अफवा ? जाणून घ्या चंदन शेती विषयी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांची सविस्तर उत्तरे..

#kisan #kisaan #किसान #indiankisan #इंडियनकिसान

चंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे. श्वेतचंदन आणि रक्तचंदन हे दोन्ही वृक्ष वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत. चंदन चिबड जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो. पाण्याचा निचरा होणारी डोंगराळ जमीन, उत्तम गाळाची, काळी माती व नदी-नाल्याच्या काठच्या जमिनीत याची चांगली वाढ होते.
चंदनाचे झाड काहीअंशी परोपजीवी असल्याने त्याची वाढ होण्याकरिता सहयोगी वृक्षाची आवश्‍यकता असते. नैसर्गिक जंगलात चंदनाची वाढ शिरस, धावडा, बाभूळ, गिरिपुष्प, टेटू, बोर, सिसू, कडुलिंब, करंज इत्यादी वृक्षांच्या समूहात होते.

रोपांची लागवड ४ मीटर बाय ४ मीटर अंतराने करावी. चंदनाला सहयोगी वृक्षाची गरज असल्याने दोन चंदनाच्या झाडामध्ये एक वृक्ष प्रजाती लावावी. जेणेकरून त्याला कायमस्वरूपी आधार मिळेल. यासाठी सुरू, मॅजियम, जांभूळ, डाळिंब, पेरू, करवंद, नीम, मेलिया डुबिया यांची निवड करावी.

सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत. सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी. चंदनाच्या रोपांची मुळे वृक्षाच्या मुळांशी जोडली गेल्यानंतर तूर काढावीत. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते.

व्यावसायिक काढणीचा काळ १५ वर्षांचा असतो. चंदनाची प्रजाती तोडण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे आहे. लागवड केल्यानंतर जमिनीच्या सातबारा नमुन्यामध्ये नोंद करावी. लागवडीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

चंदनशेती काशी करावी
चंदन शेतीतून लाखोंचे उत्पन्न
चंदन शेती विषयी माहित
चंदन शेती ची माहिती
चंदन शेती लाखोंचे उत्पन्न देते का

chandan ropvatika
chandan lagwad mahiti marathi
chandan shetty
चंदन शेती महाराष्ट्र

#किसानमहाराष्ट्र #kisanmaharastra
#Sandalwood #sandalwoodactress # farming #natural
#sandalwoodpowder #sandalwood #skincare #skincareroutine #skincareproducts #incense #beautytips #beauty #homeremedies #sandalwoodoil #agarwood #natural #organic #beautyhacks #fragrance #sunprotection #combinationskin #cambodi #skincaretips #liwapowder #beautycare #suntan #suntanning #suntancity #suntanremoval #bhakoor #suntanremedy #suntanned #homeremedy

चंदन शेती

चंदन शेती अनुदान
चंदन शेतीची माहिती
चंदन शेतीची माहिती द्या
चंदन शेतीची संपूर्ण माहिती
chandan sheti
chandan sheti mahiti
chandan seti in maharashtra
chandan sheti in marathi

chandan chi sheti
chandan sheti karodoche utpanna hote ka
chandan sheti satya mahiti
chandan shetiche fayda
chandan sheti kashi karavi
chandan sheti rope
chandan sheti India
jalna Chandan sheti
chandan sheti mahiti in marathi
shetkari ani chandan sheti
chandan sheti prashikshan
chandan sheti yojana
chandan sheti nafa tota

#agriculture #farming #farm #farmer #farmlife #tractor #johndeere #fendt #agro #nature #agricultura #agriculturelife #agri #newholland #farmers #landwirtschaft #harvest #global #caseih #organic #masseyferguson #food #photography #claas #tractors #agronomia #horticulture #india #agricultureworldwide #bhfyp

#agribusiness #agronomy #a #r #m #traktor #k #bhfyp #love #ag #valtra #rural #agricoltura #farmingsimulator #garden #farminglife #gardening #landscape #landwirt #plant #ls #agrar #fs #green #instagram #agricultureworld #landtechnik #icar #countrylife #country

Видео चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afva канала Kisan - किसान
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 ноября 2020 г. 22:07:08
00:20:35
Другие видео канала
Sandalwood Farming:चंदन खेती से किसान कमा सकते हैं लाखों.कामयाब किसान Dhananjay Raut से खास बातचीत.Sandalwood Farming:चंदन खेती से किसान कमा सकते हैं लाखों.कामयाब किसान Dhananjay Raut से खास बातचीत.चंदन शेती करोडो रुपये उत्पन्न देणारी शाश्वत शेतीचंदन शेती करोडो रुपये उत्पन्न देणारी शाश्वत शेती27 एकर मध्ये चंदन लागवड, महाराष्ट्रातील सर्वात मोठा चंदन प्लॉट:Sandalwood cultivation:27 एकर मध्ये चंदन लागवड, महाराष्ट्रातील सर्वात मोठा चंदन प्लॉट:Sandalwood cultivation:Chandan Farming, chandanHost Palnt Information, Nitin Patel - 9925627297   फोन समय सुबह ९ से शाम ६ तChandan Farming, chandanHost Palnt Information, Nitin Patel - 9925627297 फोन समय सुबह ९ से शाम ६ तSagwan Commercial Farming in India | संपूर्ण मार्गदर्शन सागवान शेती कशी करावी |  Santosh-7798756163Sagwan Commercial Farming in India | संपूर्ण मार्गदर्शन सागवान शेती कशी करावी | Santosh-7798756163712 : लातूर : धनंजय राऊत यांची फायदेशीर चंदनाची शेती712 : लातूर : धनंजय राऊत यांची फायदेशीर चंदनाची शेतीHeartwood in SandalwoodHeartwood in Sandalwoodचंदन और काली हल्दी ने कैसे करोड़पति बनाया इस किसान को || Black Turmeric + Sandalwood Plantationचंदन और काली हल्दी ने कैसे करोड़पति बनाया इस किसान को || Black Turmeric + Sandalwood Plantationचंदन लागवड शेती भाग २ चंदन चोरा पासुन बचाव, विक्रि अडचणीचंदन लागवड शेती भाग २ चंदन चोरा पासुन बचाव, विक्रि अडचणीकायदेशीर चंदन लागवड चंदन तोडनी परवाना उत्पन्न किती कोटीकायदेशीर चंदन लागवड चंदन तोडनी परवाना उत्पन्न किती कोटीचंदन लागवड करताय ?? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा व्हिडीओ संपूर्ण बघाच ....!!!चंदन लागवड करताय ?? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा व्हिडीओ संपूर्ण बघाच ....!!!चंदन ऐक झाडाची किंमत किती विक्री कायदेशीर तोडणी ते विक्री  चंदन लागवड sandalwood tree in indiaचंदन ऐक झाडाची किंमत किती विक्री कायदेशीर तोडणी ते विक्री चंदन लागवड sandalwood tree in indiaMALABAR NEEM BUYER MOBILE NO: 77949 81167MALABAR NEEM BUYER MOBILE NO: 77949 81167हिन्दी, Chandan Chori, Chandan Security, Chandan Protection, Sandalwood, Nitin Patel - 9925627297हिन्दी, Chandan Chori, Chandan Security, Chandan Protection, Sandalwood, Nitin Patel - 9925627297फक्त 20 गुंठ्यांत कंटोल्याच्या शेतीतून शेतकरी कमावतो महिना 60 हजारkarantole sheti/kantole 9545441504फक्त 20 गुंठ्यांत कंटोल्याच्या शेतीतून शेतकरी कमावतो महिना 60 हजारkarantole sheti/kantole 9545441504डफळापूर: सागवान लागवड  आणि उत्पादन | साग लागवडीबद्दल तुम्हाला ह्या गोष्टी माहित आहेत का ?डफळापूर: सागवान लागवड आणि उत्पादन | साग लागवडीबद्दल तुम्हाला ह्या गोष्टी माहित आहेत का ?यवतमाळ। एका झाडामुळे अवघं कुटुंब झाले कोट्याधीशयवतमाळ। एका झाडामुळे अवघं कुटुंब झाले कोट्याधीशवृक्ष लागवड अनुदान, रोजगार हमी योजना || chandan lagvad anudan mregs schemes #Prabhudevaवृक्ष लागवड अनुदान, रोजगार हमी योजना || chandan lagvad anudan mregs schemes #Prabhudeva√100% फायदा | जिरेनीयम लागवड | लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन | Geranium plants farming | CSIR√100% फायदा | जिरेनीयम लागवड | लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन | Geranium plants farming | CSIR1 एकर 40 लाख ? कोकणातील काळ सोन (काळीमिरी) (कॉलम पद्धत)1 एकर 40 लाख ? कोकणातील काळ सोन (काळीमिरी) (कॉलम पद्धत)
Яндекс.Метрика