Загрузка страницы

√कशी करावी #चंदन लागवड,संगोपन,संरक्षण,विक्री यांचे संपूर्ण मार्गदर्शन. #Sandalwood farming

श्री राजेंद्र रावसाहेब गाडेकर (सर) मु पो पिंपळनेर (राळेगणसिद्धी) ता पारनेर जि अहमदनगर.
मोबाईल नंबर ९६७३४२१४१२
#चंदन लागवड 27 एकर. सफेद चंदन लागवडीसाठी हलकी मध्यम भारी उत्तम निचरा होणारी जमीन असावी.१०/१० फूट या अंतराने लागवड करावी.
#मिश्रपीक पद्धतीने प्रतिएकरी चंदन लागवड साठी लागणारी रोपे
चंदन 410 रोपे
#सिताफळ 410 रोपे
कडूनिंब 200 रोपे
मिलीया डुबिया 200 रोपे
चंदन हे परवृक्षजिवी पीक असल्यामुळे त्याच्या मित्र वृक्षांची लागवड करावीच लागते चंदन लागवडी चा प्रतिएकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो.
चंदनाच्या उत्तम वाढीसाठी मित्र वृक्षांची लागवड करावी जसे आंबा सीताफळ आवळा संत्री डाळिंब मिल्याॅडुबिया. लागवडीनंतर तीन वर्षांनी चंदनाच्या बियांचे उत्पादन सुरू होते. एकरी ४०० रोपे लागतात. ८व्या वर्षी चंदनाची तोडणी केल्यास १५ ते १८ किलो चंदनाचा गाभा मिळतो.१२ व्या वर्षी तोडणी केल्यास २५ ते ३० किलो चंदनाचा गाभा मिळतो. आजच्या बाजारभावानुसार ९००० रुपये प्रति किलो दराने .८ व्या वर्षी प्रति एकरी ५ कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळते. बाराव्या वर्षी तोडणी केल्यास १० कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळते. याव्यतिरिक्त मित्र वृक्षांची लागवड केलेली त्यामधून मिळणारे उत्पन्न शेतकर्‍याच्या उपजीविकेचे चंदन तोडणी पर्यंतचे साधन असते.
चंदनाची व त्याच्या मित्र वृक्षांची रोपे मिळण्याचे एकमेव ठिकाण.
श्री दत्त दिगंबर स्पेशल चंदन रोपवाटिका. हॉटेल महिंद्रा शेजारी नगर पुणे रोड नारायण गव्हाण
9673421412 / 02488211257
#बळीराजास्पेशल #शेती #शेतकरी #balirajaspecial
यूट्यूब
http://YouTube.com/balirajaspecial
फेसबुक
https://www.facebook.com/balirajaspecial/
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspecial?r=nametag
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Видео √कशी करावी #चंदन लागवड,संगोपन,संरक्षण,विक्री यांचे संपूर्ण मार्गदर्शन. #Sandalwood farming канала baliraja special
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 мая 2020 г. 6:02:32
00:17:27
Другие видео канала
27 एकर मध्ये चंदन लागवड, महाराष्ट्रातील सर्वात मोठा चंदन प्लॉट:Sandalwood cultivation:27 एकर मध्ये चंदन लागवड, महाराष्ट्रातील सर्वात मोठा चंदन प्लॉट:Sandalwood cultivation:चंदन और काली हल्दी ने कैसे करोड़पति बनाया इस किसान को || Black Turmeric + Sandalwood Plantationचंदन और काली हल्दी ने कैसे करोड़पति बनाया इस किसान को || Black Turmeric + Sandalwood Plantation712 : लातूर : धनंजय राऊत यांची फायदेशीर चंदनाची शेती712 : लातूर : धनंजय राऊत यांची फायदेशीर चंदनाची शेतीचंदन लागवड करताय? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा विडियो संपूर्ण पहाचचंदन लागवड करताय? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा विडियो संपूर्ण पहाचहिन्दी, Chandan Chori, Chandan Security, Chandan Protection, Sandalwood, Nitin Patel - 9925627297हिन्दी, Chandan Chori, Chandan Security, Chandan Protection, Sandalwood, Nitin Patel - 9925627297चंदन ऐक झाडाची किंमत किती विक्री कायदेशीर तोडणी ते विक्री  चंदन लागवड sandalwood tree in indiaचंदन ऐक झाडाची किंमत किती विक्री कायदेशीर तोडणी ते विक्री चंदन लागवड sandalwood tree in india√ पावसाळी #वांगी लागवड 3 एकर भरघोस उत्पादन . #Brinjal farming in Marathi√ पावसाळी #वांगी लागवड 3 एकर भरघोस उत्पादन . #Brinjal farming in Marathiचंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afvaचंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afvaGREEN GOLD PRIME चंदन का सबसे बड़ा खेत  ep.1 by UCNGREEN GOLD PRIME चंदन का सबसे बड़ा खेत ep.1 by UCN'सीताफळातील राजा' नवनाथ कसपटे यांचा प्रेरणादायी प्रवास |NMK-1Golden| Navanath Kaspate success story'सीताफळातील राजा' नवनाथ कसपटे यांचा प्रेरणादायी प्रवास |NMK-1Golden| Navanath Kaspate success story√100% फायदा | जिरेनीयम लागवड | लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन | Geranium plants farming | CSIR√100% फायदा | जिरेनीयम लागवड | लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन | Geranium plants farming | CSIRचंदन की खेती पूरी जानकारी || How to Do Sandalwood farming🚜🐄🌾चंदन की खेती पूरी जानकारी || How to Do Sandalwood farming🚜🐄🌾किसान ऐसे 3 करोड़ कमाएगा चंदन की खेती से|Chandan Tree Farming|Sandalwood in india📞7015994965किसान ऐसे 3 करोड़ कमाएगा चंदन की खेती से|Chandan Tree Farming|Sandalwood in india📞7015994965Chandan ki Khati Maharastra, chandan ki khati Rajeshtan,  Nitin - 9925627297, फोन समय सुबह ९ से  6Chandan ki Khati Maharastra, chandan ki khati Rajeshtan, Nitin - 9925627297, फोन समय सुबह ९ से 6कायदेशीर चंदन लागवड चंदन तोडनी परवाना उत्पन्न किती कोटीकायदेशीर चंदन लागवड चंदन तोडनी परवाना उत्पन्न किती कोटीChandan Nursery, chandan cultivation , Plant, Mob - 9925627297 फोन समय सुबह ९ से  ६ शाम तकChandan Nursery, chandan cultivation , Plant, Mob - 9925627297 फोन समय सुबह ९ से ६ शाम तकचंदन शेती का करावी ?/ Chandan Shetiचंदन शेती का करावी ?/ Chandan Sheti√कशी करावी #लेमनग्रास(गवतीचहा) लागवड | एकरी वार्षिक उत्पन्न 2.75 लाख  #Lemongrass farming in Marathi√कशी करावी #लेमनग्रास(गवतीचहा) लागवड | एकरी वार्षिक उत्पन्न 2.75 लाख #Lemongrass farming in Marathiवृक्ष लागवड अनुदान योजना , चंदन लागवड़ अनुदान Chandan lagvad anudan #Prabhudevaवृक्ष लागवड अनुदान योजना , चंदन लागवड़ अनुदान Chandan lagvad anudan #PrabhudevaSagwan Farming in India | सगवान वृक्ष के बरमे पुरी जानकरी |  Sagwan tree for cultivate | 7798756163Sagwan Farming in India | सगवान वृक्ष के बरमे पुरी जानकरी | Sagwan tree for cultivate | 7798756163
Яндекс.Метрика