Загрузка страницы

महाराष्ट्रातील रहस्यमयी ठिकाणे | Mysteries of Maharashtra | Mysterious Facts Marathi

ह्या Video मध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही रहस्य सांगितली आहेत.
आपल्या महाराष्ट्रात अशी काही मंदिरे आहेत ज्यात काही रहस्यमयी गोष्टी घडतात ज्यांची उत्तरे विज्ञानाकडे देखील नाही आहेत.
lonar lake:-
जगभरात अनेक चमत्करिक गोष्टी आहे. त्याचप्रमाणे त्या भारतातही आहे. अनेक गोष्टींमागे अद्भूत रहस्य दडलेली आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींवर अनेकांनी संशोधने केली. मात्र, त्याचे रहस्य उजेडात आणण्यात कोणालाही जमले नाही. अशा रहस्यमयी गोष्टींबद्दल मतमतांतरेही अधिक असतात. परंतु, त्याचे नेमके कारण कुणालाच नीटसे सांगता येत नाहीत. सर्व प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे असल्याचे सांगितले जाते. पण, भारतात अशा अनेक रहस्यमय गोष्टी आजही अस्तित्वात आहेत, ज्याची उकल, उत्तरे विज्ञानाला मिळालेली नाहीत. देशाप्रमाणे महाराष्ट्रातही अद्भूत गोष्टींची कमतरता नाही. त्यातीलच एक आहे, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. एका विशिष्ट प्रकारात मोडत असलेले हे लोणार सरोवर आशिया खंडातील पहिले आणि जागतिक स्तरावरील तिसरे सरोवर आहे. या एकाच सरोवरात खाऱ्या आणि गोड पाण्याचे प्रवाह आहेत, असे सांगितले जाते. लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग लाल झाल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग लाल का झाला, यामागील ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या सरोवराचा मंगळ ग्रहाशी संबंध असल्याचे सांगितले जाते.
mahalakshmi mandir :- पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.

पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते..
Shani Shingnapur :- शनीचे लोकप्रिय मंदिर, शनिदेव हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर गावात वसलेले आहे. हें याला शनि शिंगणापूर मंदिर असे नाव पडले. सर्वशक्तिमान भगवान शनिदेवला मान देण्यासाठी येणारे भाविक या ठिकाणी भेट देतात .

भारतातील रहस्यमयी मंदिर :- https://youtu.be/AYmdj4ohbpY
ओकिकू डॉल स्टोरी :- https://youtu.be/Bh-hHMqk-dY

#maharashtramystery #maharashtraRhasya #MysteriousFactsMarathi #mystery # rahasya #shanishingnapur #kailasmandir #mahalakshmiMandir
Music :
Lightless Dawn by Kevin MacLeod
Artist: http://incompetech.com/
Music licensed under a Creative Commons Attribution license (https://creativecommons.org/licenses/...)

Видео महाराष्ट्रातील रहस्यमयी ठिकाणे | Mysteries of Maharashtra | Mysterious Facts Marathi канала mysterious facts marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
4 июля 2021 г. 18:54:08
00:12:27
Другие видео канала
दौलताबाद (देवगिरी) किला  | Daulatabad fort / Devgiri Fort Hindiदौलताबाद (देवगिरी) किला | Daulatabad fort / Devgiri Fort Hindiभारत के सबसे रहस्यमयी मंदिर में से एकविरा आई मंदिर | Ekvira Devi Temple | Lonavalaभारत के सबसे रहस्यमयी मंदिर में से एकविरा आई मंदिर | Ekvira Devi Temple | LonavalaTop 10 Unbelievable Coincidences | दुनिया के 10 अविश्वसनीय संयोगTop 10 Unbelievable Coincidences | दुनिया के 10 अविश्वसनीय संयोगभारतातील रहस्यमयी मंदिरे | mysterious Temples of indiaभारतातील रहस्यमयी मंदिरे | mysterious Temples of indiaइन जानवरों को ऊँचे पहाड़ों से कूदता देख वैज्ञानिक भी हैरान है ! ANIMALS JUMPING FROM HIGH MOUNTAINS .इन जानवरों को ऊँचे पहाड़ों से कूदता देख वैज्ञानिक भी हैरान है ! ANIMALS JUMPING FROM HIGH MOUNTAINS .Top 10 Places in India you are NOT allowed to visit | भारत की 10 जगह जहाँ इंसानों का जाना मना हैTop 10 Places in India you are NOT allowed to visit | भारत की 10 जगह जहाँ इंसानों का जाना मना हैअभेद्य देवगिरी किल्ला | Story of Daulatabad Fort | Devgiri Killa | Story on Wheels #marathivlogअभेद्य देवगिरी किल्ला | Story of Daulatabad Fort | Devgiri Killa | Story on Wheels #marathivlogकोकणातील रहस्यमय गाव- "तळेवाडी,श्रावण "। रहस्यमय - तळे,गुहा,दगडांचे स्तंभ,| विचित्र प्रथा | भाग-1कोकणातील रहस्यमय गाव- "तळेवाडी,श्रावण "। रहस्यमय - तळे,गुहा,दगडांचे स्तंभ,| विचित्र प्रथा | भाग-1तिरुपती बालाजी चे रहस्य | तिरुपती बालाजी मंदिर माहिती | तिरुपती बालाजी रहस्यतिरुपती बालाजी चे रहस्य | तिरुपती बालाजी मंदिर माहिती | तिरुपती बालाजी रहस्यखराखुरा शनिवारवाडा | History of Shaniwar Wada | Pune Newsखराखुरा शनिवारवाडा | History of Shaniwar Wada | Pune NewsSpecial Report | महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल? -tv9Special Report | महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल? -tv9भारत की 10 जगह जहां भारतीयों का ही जाना मना हैं // Places in India where Indians are NOT allowedभारत की 10 जगह जहां भारतीयों का ही जाना मना हैं // Places in India where Indians are NOT allowedअनसुल्झे रहसय | Unsolved Mysteries Analysisअनसुल्झे रहसय | Unsolved Mysteries Analysis￰तिरुपति बालाजी के 10 रहष्ये जो Nasa भी नहीं समझ पायीtirupati balaji biggest Mystery !miracle temple￰तिरुपति बालाजी के 10 रहष्ये जो Nasa भी नहीं समझ पायीtirupati balaji biggest Mystery !miracle templeरहस्यमयी चौंसठ योगिनी मंदिर जाएंगे तो तंत्र मंत्र पर यकीन करने लगेंगेरहस्यमयी चौंसठ योगिनी मंदिर जाएंगे तो तंत्र मंत्र पर यकीन करने लगेंगेपुण्याला वाहून नेणाऱ्या घटनेची ६० वर्ष | Paanshet Dam Bursted Story | Pune Newsपुण्याला वाहून नेणाऱ्या घटनेची ६० वर्ष | Paanshet Dam Bursted Story | Pune Newsत्र्यम्बकेश्वर मंदिर का अद्भुत रहस्य || Trimbakeshwar Temple Mystery in Hindiत्र्यम्बकेश्वर मंदिर का अद्भुत रहस्य || Trimbakeshwar Temple Mystery in Hindiवो गांव जहां सूर्यास्त के बाद जाना मना है, कैमरे में Record हुई सच्चाई।।Uttarakhand।। Swala villageवो गांव जहां सूर्यास्त के बाद जाना मना है, कैमरे में Record हुई सच्चाई।।Uttarakhand।। Swala villageमहाभारत के ७ जीवित प्रमाण,देख वैज्ञानिक भी हैरान हैं | 7 Alive Evidences Of Mahabharata in indiaमहाभारत के ७ जीवित प्रमाण,देख वैज्ञानिक भी हैरान हैं | 7 Alive Evidences Of Mahabharata in indiaMaharashtra Disaster Special Report | महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या दुर्घटनांमध्ये कुठे काय घडलं? -tv9Maharashtra Disaster Special Report | महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या दुर्घटनांमध्ये कुठे काय घडलं? -tv9
Яндекс.Метрика