Загрузка страницы

कोकणातील रहस्यमय गाव- "तळेवाडी,श्रावण "। रहस्यमय - तळे,गुहा,दगडांचे स्तंभ,| विचित्र प्रथा | भाग-1

कोकणातील रहस्यमय गाव- तळेवाडी,श्रावण । रहस्यमय - तळे,प्रथा,गुहा,दगडांचे स्तंभ, । Episode-1। भाग- 1

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावण गाव आणि या गावाला आहे एक छोटीशी तळेवाडी...गावापासून जेमतेम २ कि.मी. वर डोंगराच्या कुशीत वसलेली. तळेवाडीत. या वाडीत क्षेत्रापाल देवतेचे मंदिर अत्यंत रमणीय ठिकाणी आहे. देवळात जायला शेतातून वाट... तळेवाडीत संध्याकाळनंतर कुणालाही रडायला परवानगी नाही. मोठा आवाजही करायचा नाही. आरडाओरडा अजिबात नाही. जो काही आवाज होईल तो घरातल्या घरात. श्रीक्षेत्रपालाला संध्याकाळनंतर कुणीही रडलेले चालत नाही. कुणाच्या घरात काही दुर्घटना घडली तरीही सूर्योदयापर्यंत शांतता राखायला हवी. अगदीच असह्य झाले तर गावाच्या वेशीबाहेर जाऊन रडायचे. तसेच इथे कुठल्याही प्राण्याचे रक्त सांडलेले क्षेत्रपालाला चालत नाही. त्यामुळे तळेवाडीत मास मटण करत नाहीत. जे करायचे ते गावाच्या हद्दीबाहेर जाऊन करायचे. इथे पशु-पक्ष्यांचा मोठा वावर असतो, पण क्षेत्रपालाची जरब एवढी की त्यांचा कुणालाही त्रास होत नाही आणि कुणी माणसानेही त्यांना त्रास द्यायचा नाही. अजून एक निसर्गचमत्कार इथे बघायला मिळतो. श्रीक्षेत्रपालाच्या देवळाशेजारी एक मोठे तळे आहे. देवाचेच तळे हे...कितीही महामूर पाऊस झाला तरी ते भरत नाही. मात्र जसजसा उन्हाळा वाढू लागतो तसतसे तळ्याचे पाणी वाढत जाऊन ओसंडून वाहायला लागते. इतके वाहते की तळेवाडीतले लोक त्या पाण्यावर उन्हाळ्यात शेती करतात. परत पावसाळा येऊ लागला की हे पाणी कमी होत जाते. सगळेच खरेतर विपरीत. पण हीच तर कोकणाची खासियत आहे.त्याच वाडीच्या सड्यावर आहे वाघबाव म्हणजेच एक गुहा.. आणि तिकडेच पुढे एक गणपती च मंदिर आहे आणि तिकडे आपल्याला त्या मंदिर समोर खूप सारे दगडांनी बांधलेले दीपस्तंभ पाहायला मिळतात.. गुर राखणारे जुने लोक तिकडे ते दीपस्तंभ बनवून देवाकडे नवस मागायचे.. गणपती आणि गौरी यांची पाषाणी मूर्ती आहे.. ह्या दोन्ही मूर्ती बद्धल मी वलोग मध्ये सांगितलं आहे.. गुहा आणि खालची तळी ही पांडवांनी बांधली आहे ती पण एका रात्री अस तिकडचे लोक सांगत... वलोग नक्की पहा .. कसा वाटला नक्की सांगा.. share करा आणि like करायला विसरू नका..
Location - Shri Kshetraphal Mandir
Talewadi, Shrawan, Taluk Malvan, Dist, Shrawan, Maharashtra 416616
https://maps.app.goo.gl/QhH4GUmZqasZKHCk8

My vlogging setup -

Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135

Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs

Mic1 - https://amzn.to/3kONhz3

Mic 2 - https://amzn.to/3bibBpU

Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n

Tripod - https://amzn.to/2O5aRf1
follow us -

Instagram
https://www.instagram.com/sanchitthakurvlogs__
Facebook - https://www.facebook.com/sanchit.thakur1
Twitter -
https://twitter.com/SanchitthakurVL?s=09
#mysteriousvillage #konkan

Видео कोकणातील रहस्यमय गाव- "तळेवाडी,श्रावण "। रहस्यमय - तळे,गुहा,दगडांचे स्तंभ,| विचित्र प्रथा | भाग-1 канала Sanchit Thakur Vlogs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 декабря 2020 г. 16:01:11
00:26:26
Другие видео канала
कोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळकोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळकोकणातील एक अद्भुत घर आणि जलमंदिर बिळवस । घरात आहे भलंमोठं वारूळ🐍। पाण्यावरील मंदिर आणि सुंदर गावकोकणातील एक अद्भुत घर आणि जलमंदिर बिळवस । घरात आहे भलंमोठं वारूळ🐍। पाण्यावरील मंदिर आणि सुंदर गावगुहेत शिरल्यावर काय भयंकर अनुभव आला पहा. सिद्ध गुहा भटवाडी.गुहेत शिरल्यावर काय भयंकर अनुभव आला पहा. सिद्ध गुहा भटवाडी.या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7विहिरी आणि नदी,सह्याद्रीच्या कुशीतलं गावया गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7विहिरी आणि नदी,सह्याद्रीच्या कुशीतलं गावकोकणातील पारंपरिक चुलीवरचे सात कप्प्याचे घावणे । Traditional 7 Layer Sweet Neer Dosa Recipe ।कोकणातील पारंपरिक चुलीवरचे सात कप्प्याचे घावणे । Traditional 7 Layer Sweet Neer Dosa Recipe ।Sachidanand Appa - Tula Khandyawar Ghein-Part 2 | 38 Non Stop Sai Palkhichi Bhajane | Sai Baba SongsSachidanand Appa - Tula Khandyawar Ghein-Part 2 | 38 Non Stop Sai Palkhichi Bhajane | Sai Baba Songsकोकणातील देवस्थाने E.p.01 पाहिलं भव्य संत श्री बाळूमामाच देऊळ  Balumama Deul kokanatil dev part 1कोकणातील देवस्थाने E.p.01 पाहिलं भव्य संत श्री बाळूमामाच देऊळ Balumama Deul kokanatil dev part 1गोष्ट धामापूर तलावाची| Untold Story of DHAMAPUR LAKE |Malvanगोष्ट धामापूर तलावाची| Untold Story of DHAMAPUR LAKE |MalvanKardalivan Parikrama | Swami Samarth | Shri swami samarthKardalivan Parikrama | Swami Samarth | Shri swami samarthआमच्या गावात झाडाखाली जमिनीत सापडले धातूचे शिवलिंग,महाशिवरात्रीला वणवा पेटला,जळले झाड प्रकटले महादेवआमच्या गावात झाडाखाली जमिनीत सापडले धातूचे शिवलिंग,महाशिवरात्रीला वणवा पेटला,जळले झाड प्रकटले महादेवया गावात वाघाचा वावर असतो पण ग्रामस्थांना काही नाही करत । कोकणातील एक रहस्यमय सुंदर गाव " तोंडवळी" ।या गावात वाघाचा वावर असतो पण ग्रामस्थांना काही नाही करत । कोकणातील एक रहस्यमय सुंदर गाव " तोंडवळी" ।काजीत चोर घुसले पुढे काय झालाकाजीत चोर घुसले पुढे काय झालाकोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहाTravel vlog-1कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहाTravel vlog-1कोकणातील 700 वर्षांची परंपरा जपणार गाव । विटंबना होऊ नये म्हणून बाप्पाचं छायाचित्र छापतही नाही -कोईळकोकणातील 700 वर्षांची परंपरा जपणार गाव । विटंबना होऊ नये म्हणून बाप्पाचं छायाचित्र छापतही नाही -कोईळकोकणातील निसर्ग चमत्कारिक बोंबडेश्वर मंदिर, मठबुद्रुक,मालवण । तळ्याच्या पाण्यातील बुडबुड्यांचे रहस्यकोकणातील निसर्ग चमत्कारिक बोंबडेश्वर मंदिर, मठबुद्रुक,मालवण । तळ्याच्या पाण्यातील बुडबुड्यांचे रहस्यनिसर्गाच्या कुशीत काही दिवस ... । Nature's Nest Resort, Goa । एक वेगळा अनुभवनिसर्गाच्या कुशीत काही दिवस ... । Nature's Nest Resort, Goa । एक वेगळा अनुभवकोकणातले खाजणातले मोठे शिंपले " म्हारय " आणि आम्ही अनुभवला देवाचा चमत्कार । खाजणात शोधायची मज्जाकोकणातले खाजणातले मोठे शिंपले " म्हारय " आणि आम्ही अनुभवला देवाचा चमत्कार । खाजणात शोधायची मज्जाहरकुळ गावचे पर्यटन झाले सुरु।नक्की कस असणार पर्यटन नक्की पहा😍।पत्याला मिळाला मोठा मासाहरकुळ गावचे पर्यटन झाले सुरु।नक्की कस असणार पर्यटन नक्की पहा😍।पत्याला मिळाला मोठा मासाकोकणातील रानफुल ' सुरंगी ' ची कहाणी । झाडावर चढून फुलं आणि कळी काढायची मज्जा। मावशीचं गाव आणि घर,बागकोकणातील रानफुल ' सुरंगी ' ची कहाणी । झाडावर चढून फुलं आणि कळी काढायची मज्जा। मावशीचं गाव आणि घर,बाग
Яндекс.Метрика