Загрузка страницы

कोकणातील निसर्ग चमत्कारिक बोंबडेश्वर मंदिर, मठबुद्रुक,मालवण । तळ्याच्या पाण्यातील बुडबुड्यांचे रहस्य

मालवण पासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे. कोकणी पध्दतीच्या साध्या कौलारू मंदिरा समोर चिर्‍याने बांधलेले दोन कुंड आहेत. या दोन्ही कुंडातील पाणी समपातळीत राहावे यासाठी मधल्या भिंतीत काही छिद्र ठेवलेली आहेत. यातील उजव्या बाजूच्या कुंडाता पाण्याचे झरे आहेत. या कुंडातील पाणी मधल्या भिंतीत केलेल्या छिद्रातून बाजूच्या कुंडात जाते आणि पुढे पाणी पाटामार्गे बागायतीत वळवलेले आहे. दोन तलावांपैकी उजवीकडील झरे असलेल्या कुंडातील पाण्यात अधूनमधून बुडबुडे येत असतात. " बोंबडेश्वर "अशी साद मोठ्या आवाजात घातल्यावर तळ्यातून येणाऱ्या बुडबुड्यांची संख्या वाढते. अर्थात बोंबडेश्वर हा उच्चार न करताही केवळ मोठ्या आवाजात उच्चारलेल्या शब्दांच्या कंपनानीही तलावातून बुडबुडे येतात. मालवणी भाषेत बोंबाडे म्हणजे बुडबुडे तळ्यातून येणाऱ्या या बुडबुड्यांच्या चमत्कारावरुन याठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) बोंबडेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे.
मालवणहून आचर्‍यामार्गे कणकवलीला जाणाऱ्या रस्त्यावर मालवण पासून २८ किलोमीटर अंतरावर श्रावण गाव मधून बुधावळे गावाला जाणारा फाटा आहे. या रस्त्याने बुधावळेला जाताना ५ किलोमीटर अंतरावर मठ नावाचे गाव आहे. गावात रस्त्याला लागून बोंबडेश्वर मंदिर आहे. मठ ते कणकवली अंतर २० किलोमीटर आहे. मठ ते देवगड अंतर ३६ किलोमीटर आहे.

My vlogging setup -

Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135

Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs

Mic1 - https://amzn.to/3kONhz3

Mic 2 - https://amzn.to/3bibBpU

Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n

Tripod - https://amzn.to/2O5aRf1

follow us

Instagram
https://www.instagram.com/sanchitthakurvlogs__
Facebook - https://www.facebook.com/SanchitThakurVlogs/
Twitter -
https://twitter.com/SanchitthakurVL?s=09

Видео कोकणातील निसर्ग चमत्कारिक बोंबडेश्वर मंदिर, मठबुद्रुक,मालवण । तळ्याच्या पाण्यातील बुडबुड्यांचे रहस्य канала Sanchit Thakur Vlogs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 января 2021 г. 15:30:22
00:13:21
Другие видео канала
इथे चक्क जिवंत माणसांना जमिनीत पुरतात 😱। होळी  शिमग्यातील ' चोर उत्सव ' एक अनोखी प्रथा,Karanzol -Goaइथे चक्क जिवंत माणसांना जमिनीत पुरतात 😱। होळी शिमग्यातील ' चोर उत्सव ' एक अनोखी प्रथा,Karanzol -Goaकोकणी पद्धतीने झटपट आणि पटपट बनवा कोवळ्या फणसाची कोळंबी(जवळा)भाजी🦞 । 20मिनिटात भाजी तयार 😍कोकणी पद्धतीने झटपट आणि पटपट बनवा कोवळ्या फणसाची कोळंबी(जवळा)भाजी🦞 । 20मिनिटात भाजी तयार 😍सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये लपलेलं "गुहेतील मंदिर देवी मोरजाई"। देवीच्या पाठीमागे आहे रहस्यमय गुहासह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये लपलेलं "गुहेतील मंदिर देवी मोरजाई"। देवीच्या पाठीमागे आहे रहस्यमय गुहासुवर्णकडा , सर्जेकोट - मालवण । Golden Edge । सूर्यास्त आणि अथांग निळा सागर । Hidden tourist placeसुवर्णकडा , सर्जेकोट - मालवण । Golden Edge । सूर्यास्त आणि अथांग निळा सागर । Hidden tourist placeकोकणातील एक देवाला इनामात दिलेले गाव -स्थानेश्वर इनामदार देवस्थान ।मामाच्या गावचे देवगड हापूस आंबेकोकणातील एक देवाला इनामात दिलेले गाव -स्थानेश्वर इनामदार देवस्थान ।मामाच्या गावचे देवगड हापूस आंबेकोकणातील जंगलात सापडल्या प्राचीन दगडात कोरलेल्या लेणी । आत आहेत शिवपिंडीच्या आकाराचे लहान पाषाणलिंगकोकणातील जंगलात सापडल्या प्राचीन दगडात कोरलेल्या लेणी । आत आहेत शिवपिंडीच्या आकाराचे लहान पाषाणलिंगएक रहस्यमय गुहा सापडली गोव्यातील जंगलात । वटवाघळे- Bats । Secret cave found in Bicholim - Goaएक रहस्यमय गुहा सापडली गोव्यातील जंगलात । वटवाघळे- Bats । Secret cave found in Bicholim - Goaसकाळी जोरदार पाऊस। खूप दिवसांनी गेलो सड्यावर । शिरी काकांचा मांगर,भोपळे,भुईमूग शेती। Tattoo काढलासकाळी जोरदार पाऊस। खूप दिवसांनी गेलो सड्यावर । शिरी काकांचा मांगर,भोपळे,भुईमूग शेती। Tattoo काढलाकोकणातील जंगलातली अळंबी,घनदाट जंगलातून शोधून काढायची मज्जा । पहिल्या दिवशी खूप अळंबी मिळालीकोकणातील जंगलातली अळंबी,घनदाट जंगलातून शोधून काढायची मज्जा । पहिल्या दिवशी खूप अळंबी मिळालीकोकणातील अनोखं गणपती मंदिर । इथे आहेत शेकडो दगडी रहस्यमय स्तंभ,माळा । एक रहस्यमय गुहा,पाणलोस,श्रावणकोकणातील अनोखं गणपती मंदिर । इथे आहेत शेकडो दगडी रहस्यमय स्तंभ,माळा । एक रहस्यमय गुहा,पाणलोस,श्रावणकोकणातील पाऊस,पावसातून फेरफटका।आबांची परसबाग आणि सुंदर निसर्ग, भातशेती लावणीला सुरवात । ओढ्याचं पाणीकोकणातील पाऊस,पावसातून फेरफटका।आबांची परसबाग आणि सुंदर निसर्ग, भातशेती लावणीला सुरवात । ओढ्याचं पाणीकोकणातील हरिनाम सप्ताह समाप्ती । शेवटचा 7वा दिवस आणि गाडगे फोडण्याची प्रथा । विठ्ठल !कोकणातील हरिनाम सप्ताह समाप्ती । शेवटचा 7वा दिवस आणि गाडगे फोडण्याची प्रथा । विठ्ठल !कोकणातील जंगलात सापडली पुरातन कोरीव भली मोठी,विहीर । उन्हाळा आणि पावसाळ्यातील बदलकोकणातील जंगलात सापडली पुरातन कोरीव भली मोठी,विहीर । उन्हाळा आणि पावसाळ्यातील बदलकोकणातील ' देवांची गोडी वाडी (नैवद्य) ' । देवांचे खांब ,देवींची साडी आणि देवांचे जोडे । जुनी प्रथाकोकणातील ' देवांची गोडी वाडी (नैवद्य) ' । देवांचे खांब ,देवींची साडी आणि देवांचे जोडे । जुनी प्रथापहिल्या पावसात नदीत चढले मासे🐟। गावच्या नदीतले चढणीचे मासे😍,खूप दिवसांनी नदीमध्ये मासेमारी #fishingपहिल्या पावसात नदीत चढले मासे🐟। गावच्या नदीतले चढणीचे मासे😍,खूप दिवसांनी नदीमध्ये मासेमारी #fishingकोकणातील पारंपरिक तुळशी विवाह । चुरमुरे लुटायची मज्जा😍 । जुनी घरं, सजवलेल्या तुळशी 2022कोकणातील पारंपरिक तुळशी विवाह । चुरमुरे लुटायची मज्जा😍 । जुनी घरं, सजवलेल्या तुळशी 2022कोकणात आढळणार हे अद्भुत दुर्मिळ फुल -डोका । गावाकडची घरे,घरासमोरील अंगण,भाजी लागवड ,सड्यावरचा मांगरकोकणात आढळणार हे अद्भुत दुर्मिळ फुल -डोका । गावाकडची घरे,घरासमोरील अंगण,भाजी लागवड ,सड्यावरचा मांगरकोकण आणि एक रम्य सकाळ, सकाळचं घनदाट धुकं । एक सुंदर नदीकाठावरचं ठिकाण - कापी,पिर साहेब-मालोंडकोकण आणि एक रम्य सकाळ, सकाळचं घनदाट धुकं । एक सुंदर नदीकाठावरचं ठिकाण - कापी,पिर साहेब-मालोंडनदीच्या उगमापाशी नक्की काय असतं?।नदीचा उगम पाहण्यासाठी केला जंगलातून प्रवास। जाताना पकडले मोठे खेकडेनदीच्या उगमापाशी नक्की काय असतं?।नदीचा उगम पाहण्यासाठी केला जंगलातून प्रवास। जाताना पकडले मोठे खेकडेकोकणातील खाडीतले काळे शिंपले(मुळे),खूप दिवसांनी गेलो शिंपले पकडायला freshwater clams catching konkanकोकणातील खाडीतले काळे शिंपले(मुळे),खूप दिवसांनी गेलो शिंपले पकडायला freshwater clams catching konkanकोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील फळे 😍ताजी फळे खायची मज्जा,एक अपरिचित फळ-अमृत फळ ।जाम,पेरू,आंबाकोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील फळे 😍ताजी फळे खायची मज्जा,एक अपरिचित फळ-अमृत फळ ।जाम,पेरू,आंबा
Яндекс.Метрика