Загрузка...

पहिल्यांदाच या गोष्टींचा अनुभव घेतला❤️हौस माझी पुरवा🙏कशी असते पडद्यामागची दुनिया🤩

हौस माझी पुरवा_पहिल्यांदाच या गोष्टींचा Experience घेतला_काय असते पडद्यामागची दुनिया

नमस्कार मित्रांनो..
आज पर्यंत आपण आपल्या चैनलवर अनेक प्रकारचे विडियो पाहिले परंतु आजची विडियो ही नक्की च वेगळी आहे. भारतीय रंगभूमीला खुप वर्षांचा इतिहास लाभला आहे पण या वीडियो चा माध्यमातुन मी पहिल्यांदा नाटक पहायला आलो आहे आणि महत्वाचे म्हणजे याच नाटकातील अभिनेता अभिजीत केळकर यांनी दिलेल्या संधीमुळे पडद्यामागच्या सर्व गोष्टी व्लॉग मध्ये दाखवता आल्या ज्या माझ्यासाठी नवीन होत्या आणि कदाचित तुमच्याही नवीन च असतील. मनोरंजनाची कितीही नवी माध्यमे आली तरी डोळ्यांसमोर घडणाऱ्या जिवंत नाटकाची सर कशालाच येणार नाही. आपण पाहायला गेलो हौस माझी पुरवा मराठी नाटक ज्या मध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता अभिजीत केळकर आणि संतोष पवार आहेत. नाटक पहायला गेलो दादर मधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात. नाटक अप्रतिम होते, तिसरी घंटा, लाल पड़दा, हाउसफुल, रसिकांचा प्रतिसाद आणि सध्या सुरू असलेल्या घड़ामोड़ी वर आधारीत विनोदी नाटक शिवाय पडद्या मागील सर्व गोष्टी पाहता आल्या म्हणजे मेकअप रूम मधील लगबग, नाटक पूर्वी ची रियर्सल, नाटकात वापरले जाणारे कपड्याची तयारी, सेट उभा करण्याची घाई, साउंड सिस्टम, लाइट सिस्टम आणि इतर गोष्टी. नाटका ची टिकिट आपण नाट्यगृहात ही जाऊन काढू शकतो आणि बुक माय शो मधून सुद्धा. या नाटका मधील सर्वांचा अभिनय उत्तम आणि आपल्या रोज चा बिजी लाइफ मधून मनोरंजन करणारी. तर ही वीडियो संपूर्ण पहा म्हणजे पडद्या समोरील थोड़या आणि पडद्या मागील गोष्टी चा आनंद घेता येइल.
धन्यवाद.

Hello Everyone,
In this video, I visited to Shivaji Mandir Natyagruh which is located in Dadar Mumbai and opposite to plaza talkies for watching Haus Majhi Purva Natak at first time. The ticket for this show is 200 rs onwards & we can book at book my show also. Obviously we enjoyed the story and we have opportunity to shoot at backstage also with the help of actor abhijeet kelkar means makeup room, rehearsal time, music system, light system, set for drama etc . The show is housefull also canteen taste is awesome. We can buy food at cheap rate. So I request everyone that watch the full video and if like then don't forget to visit the theatre for enjoy Haus Majhi Purva.
Thank you

#HausMaziPurva #backstage #marathi #MarathiActor #MarathiNatak #firstvlog #firstexperience #QualityFood #Housefull #PoliticalComedy #comedy #comedyvideo #celebrity #theatre #justrahulvlogs

Contact Details:
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Instagram: https://www.instagram.com/just.rahul.vlogs/
Facebook: https://www.facebook.com/Just-Rahul-Vlogs-110756484407737

Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍

Disclaimer:
This Channel is only for Vlogs like Entertainment, Travel, Tourist Spot, Fishing, Markets, Recipe, Festivals, Culture, Information, Business, foods etc. I request people to not take any vide for any type of misuse. We shoot all videos is only for information, educational, knowledge, entertainment & benefit purpose for people from own experience. So please be careful while deal with anyone or visit to any place.
We are making videos under section 107 of the copyright act 1976. Allowance is made for Fair use only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Thank you,
Rahul Patil
From Mumbai

Видео पहिल्यांदाच या गोष्टींचा अनुभव घेतला❤️हौस माझी पुरवा🙏कशी असते पडद्यामागची दुनिया🤩 канала Just Rahul Vlogs
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки