देवाच्या दारी सर्व सारखेच.. मग असा भेदभाव का? 3 वर्षानंतर भरलेली सर्वात मोठी प्रभादेवीची जत्रा 2023
देवाच्या दारी सर्व सारखेच... मग असा भेदभाव का ? 308 वर्ष जुनी.. 3 वर्षानंतर भरलेली सर्वात मोठी प्रभादेवीची जत्रा 2023 | Prabhadevi Chi Jatra 2023
नमस्कार मित्रांनो 😊🙏
या वीडियो मध्ये आपण भेट दिली आहे मुंबईतील सर्वात मोठ्या आणि जुन्या जत्रेला म्हणजे च प्रभादेवी चा जत्रेला. या मंदिराचा इतिहास ३०० वर्षाहुन अधिक आणि जत्रेच स्वरूप एकदम विशाल. जानेवारी महिन्याचा पौष पोर्णिमेला या प्रभावती मातेची जत्रा दरवर्षी भरते आणि या वर्षी तर कोरोना चा नंतर भरली होती. काय ती गर्दी, काय तो जल्लोष आणि काय ते जत्रेतील विविधतने नटलेले विभिन्न स्टॉल्स. या वर्षी ही जत्रा ६ जानेवारी ते १५ जानेवारी असणार आहे ईथे पोचायला जवलचे वेस्टर्न रेलवे च स्टेशन म्हणजे प्रभादेवी आणि सेंट्रल रेलवे च स्टेशन म्हणजे परेल. या जत्रेच्या वीडियो मध्ये जास्तित जास्त दाखवण्याचा प्रयत्न नक्किच केला आहे आणि तेहि अनेक गमतीसह कारण जत्रा म्हटत की मज्जा ही १००% आलीच शिवाय अशा ही गोष्टी बोललो आहे ज्या कधी पटल्या नाहीत कारण देवाच्या दरबारात सर्व च सारखे असतात. तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडला तर लाइक करून शेयर करायला विसरु नका.
धन्यवाद 😊
प्रभादेवी माते की जय 🙏
#JustRahulVlogs #Jatra #PrabhadeviJatra #JatraPrabhadevi #प्रभादेवीचीजत्रा #OldestTempleInMumbai #308YearsOld #DiscriminationInTemple #PrabhadeviMandir #MelaInMumbai #PrabhadeviMela #MumbaiChiJatra #PrabhadeviChiJatra
Contact Details:
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Instagram: https://www.instagram.com/just.rahul.vlogs/
Facebook: https://www.facebook.com/Just-Rahul-Vlogs-110756484407737
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
Видео देवाच्या दारी सर्व सारखेच.. मग असा भेदभाव का? 3 वर्षानंतर भरलेली सर्वात मोठी प्रभादेवीची जत्रा 2023 канала Just Rahul Vlogs

Prabhadevi Jatra Prabhadevi Chi Jatra Prabhadevi Jatra 2023 Prabhadevi Chi Jatra 2023 Jatra Prabhadevi Chi 2023 Jatra Prabhadevi chi प्रभादेवीची जत्रा जत्रा प्रभादेवीची Mumbai Prabhadevi Jatra 2023 Prabhadevi Jatra Mumbai Biggest Mela In Mumbai Sabse Bada Mela Mela In Prabhadevi Mela In Mumbai Prabhadevi Mela Mumbaitil sarvat mothi jatra 300 varsh juni jatra best jatra vlog Jatra Biggest Jatra In Maharashtra Biggest Festival In Mumbai discrimination Mumbai
Комментарии отсутствуют
Информация о видео
9 января 2023 г. 12:30:11
00:16:59
Другие видео канала