Загрузка...

सर्वात अप्रतिम देखावा व हुबेहुब प्रतिकृतीमध्ये बसलेले बाप्पा | Best Decoration 2021 | Miniature Art

काही सजावट या अशा असतात ज्या कायम स्मरणात राहतात आणि त्यामध्ये miniature च्या देखाव्यात स्पर्धाच पाहायला मिळते जे खुप कठिन, आव्हानात्मक आणि पाहायला एकदम भारी असते. मिनिएचर म्हणजे लहान प्रतिकृती मग ते सार्वजनिक ठिकाणी असो किंवा घरगुती, परंतु दरवर्षी घरगुती गणपति मध्ये ही कला नक्की च पाहायला मिळते. अशी च एक अफलातून कला आपण आज च्या वीडियो मध्ये पाहत आहोत त्या साठी आपण भेट दिली आहे वरळी मधील आदर्श नगर कॉलनीतील बडे कुटुंबीयाना ज्यांच्याकडे ते राहतात त्याच कॉलनीची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. जी पाहुन मन भरत च न्हवते अशा अप्रतिम सुंदर आणि मनमोहक देखावा चा आनंद नक्की घ्या आणि कसा वाटला हे नक्की कळवा...

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

Thank You So Much For Watching The Video 😊
Keep Supporting 😊

#JustRahulVlogs #BestDecoration #Ganeshotsav2021 #UniqueDecoration #DecorationForBappa #BestGaneshIdol #Miniature #DecorationForCompitation #MazaBappa #AdarshaNagarWorli #GanapatiCinematic #ApratimDekhava #DecorationForHomeGanapati #MiniatureDecoration #GanapatiBappaMorya

Видео सर्वात अप्रतिम देखावा व हुबेहुब प्रतिकृतीमध्ये बसलेले बाप्पा | Best Decoration 2021 | Miniature Art канала Just Rahul Vlogs
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки