Загрузка...

"अमित शाहांना पदावर का ठेवलंय?" संजय राऊतांचा सवाल... | Sanjay Raut UNCUT

"अमित शाहांना पदावर का ठेवलंय?" संजय राऊतांचा सवाल... | Sanjay Raut UNCUT

“अमित शाहांना इतक्या गंभीर मुद्द्यांवरूनही पदावर का ठेवलंय?” असा थेट सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत, उत्तरदायित्वाची मागणी केली आहे. देशातील सुरक्षेपासून ते राजकीय हस्तक्षेपांपर्यंत अनेक बाबींवर अमित शाहांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सूचित केलं. त्यांच्या या परखड वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

“Why is Amit Shah still holding his position despite serious issues?” questioned MP Sanjay Raut, launching a sharp attack on the government. Raut demanded accountability and highlighted Shah’s responsibility in matters ranging from national security to political interference. His bold statement has stirred strong political reactions and intensified the debate.

#sanjayraut
#amitshah
#politicalquestion
#uncutinterview
#shivsenaupt
#bjpnews
#maharashtrapolitics
#saamtvnews
| SAS

Видео "अमित शाहांना पदावर का ठेवलंय?" संजय राऊतांचा सवाल... | Sanjay Raut UNCUT канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки