Загрузка...

लक्झरी बंगल्यात वास्तव्य,लिफ्टमध्ये जाणं येणं करणारी चंद्रागाय! | Hingoli News

लक्झरी बंगल्यात वास्तव्य,लिफ्टमध्ये जाणं येणं करणारी चंद्रागाय! | Hingoli News

ही कुठलीही कल्पनारम्य गोष्ट नाही, तर एक खऱ्या अर्थाने आश्चर्यचकित करणारी घटना आहे. एका श्रीमंत शेतकऱ्याने आपल्या खास चंद्रागायेला एखाद्या व्हीआयपीप्रमाणे लक्झरी बंगल्यात ठेवले असून, तिच्या जाण्या-येण्यासाठी खास लिफ्टची सुविधाही दिली आहे. उच्च दूध उत्पादन देणारी ही चंद्रागाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखीच असून तिची देखभाल, आहार आणि राहणीमान सर्व काही राजेशाही आहे. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, लोकांमध्ये ती चर्चेचा विषय बनली आहे.

#luxurycow #chandragai #viralnews #richfarmer #cowlift #luxurylifestyle #indianfarmer #saamtvnews

Видео लक्झरी बंगल्यात वास्तव्य,लिफ्टमध्ये जाणं येणं करणारी चंद्रागाय! | Hingoli News канала Saam TV News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки