Загрузка страницы

नवरदेवाचा नादच खुळा! भर पुरात काढली वरात ! Marriage in flood

#HPNMarathiNews#Marriage_in_flood
COUPLE WEEDING SANGLIFLOOD Special News
नवरदेवाचा नादच खुळा! भर पुरात काढली वरात !
Groom brought bride home in flood by boat, Groom bring bride at house in flood water by boat
#widow-married-with-brother-in-law
राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं  हजेरी लावली. यामुळे बऱ्याच ठिकाणी महापुरही आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांनाही  याचा मोठा फटका बसला. सांगलीतून पुराचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले. मात्र, आता समोर आलेला व्हिडिओ  जरा हटके आहे. कारण या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यातून चक्क लग्नाची वरात चालल्याचं पाहायला मिळतं.

अनेक रस्ते बंद आहेत. मात्र एका तरुणानं या पुराच्या कठीण काळात लग्न केलं इतकंच नाही तर पुराच्या पाण्यातून बोटीमधून त्यानं आपली वरात काढली. सांगलीच्या मारुती चौकात छाती एवढे पाणी आहे. घर तर पाण्यात बुडालं आहे. मग आपल्या नवरीला घरात घेऊन जायचं कसं? असा प्रश्न या तरुणासमोर उभा राहिला. मग या तरुणानं शक्कल लढवली. त्यानं एक बोट मागवून घेतली आणी बोटीतून आपली वरात काढत नवरीला घरी आणलं.

Follow us for more latest updates :
Website:- https://www.hpnmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/HPNMarathi/
Twitter:- https://twitter.com/home
Instagram:- https://www.instagram.com/hpn_marathi_news/
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US
Whats App:- +91 8007000071

Видео नवरदेवाचा नादच खुळा! भर पुरात काढली वरात ! Marriage in flood канала HPN Marathi News
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
27 июля 2021 г. 13:54:08
00:01:01
Другие видео канала
Top 10 चंद्रभागेच्या तिरी : Nonstop Vitthal Bhaktigeet : Prahlad ShindeTop 10 चंद्रभागेच्या तिरी : Nonstop Vitthal Bhaktigeet : Prahlad ShindeAshadhi Ekadashi 2021 : विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा 'माझा'वर UNCUTAshadhi Ekadashi 2021 : विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा 'माझा'वर UNCUTसंजय काळे प्रचंड आशावादी... पिकल्या पानाचा देठ हिरवा/ असे कुणाला म्हटले - मंगलदास बांदलसंजय काळे प्रचंड आशावादी... पिकल्या पानाचा देठ हिरवा/ असे कुणाला म्हटले - मंगलदास बांदलA street play by SVERI students on importance of waterA street play by SVERI students on importance of waterलाईव्ह वैकुंठ गमन,ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख, यानी यहा लोकिता निरोप घेतला, जामदे.ता. साक्री जि.धुळेलाईव्ह वैकुंठ गमन,ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख, यानी यहा लोकिता निरोप घेतला, जामदे.ता. साक्री जि.धुळेनॉनस्टॉप मराठी डिजे गाणी ∣ Nonstop Marathi Vs Hindi Dj Song 2021 ∣ Dj Marathi Nonstop Song ∣Hindi Djनॉनस्टॉप मराठी डिजे गाणी ∣ Nonstop Marathi Vs Hindi Dj Song 2021 ∣ Dj Marathi Nonstop Song ∣Hindi Djकाही करा पण पवार साहेबांचा नाद नका करूकाही करा पण पवार साहेबांचा नाद नका करूअकलुज मध्ये डाॅ अमोल कोल्हे यानी केलेले  भाषणअकलुज मध्ये डाॅ अमोल कोल्हे यानी केलेले भाषणधडाकेबाज वाजणारी डीजे गाणी 2021, Marathi DJ Songs, Marathi Style Mix, Nonstop Marathi Dj Songs 2021धडाकेबाज वाजणारी डीजे गाणी 2021, Marathi DJ Songs, Marathi Style Mix, Nonstop Marathi Dj Songs 2021प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना । VIDEO पाहून पाणावतील डोळे । Animal_Lovers  ।HPN MARATHI NEWSप्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना । VIDEO पाहून पाणावतील डोळे । Animal_Lovers ।HPN MARATHI NEWSTaliye Landslide | मुलगी आणि बायको म्हणाली तुम्ही येऊ नका, अन् तो फोन शेवटचा ठरला  -tv9Taliye Landslide | मुलगी आणि बायको म्हणाली तुम्ही येऊ नका, अन् तो फोन शेवटचा ठरला -tv952 वर्षाच्या सासूच सुनेने लावून दिलं लग्न,पुढं काय झालं पहा..। 52-year-old mother-in-law got married52 वर्षाच्या सासूच सुनेने लावून दिलं लग्न,पुढं काय झालं पहा..। 52-year-old mother-in-law got marriedपंढरपूर – मुलांच्या छेडछाडीला कंटाळून शेळवे येथील स्वप्नाली गाजरे या मुलीने घेतला गळफासपंढरपूर – मुलांच्या छेडछाडीला कंटाळून शेळवे येथील स्वप्नाली गाजरे या मुलीने घेतला गळफास(आर्ची) रिंकू राजगुरूचा हा लूक होतोय व्हायरल । Rinku Rajguru New Look ।Jhund Film । HPN MARATHI NEWS(आर्ची) रिंकू राजगुरूचा हा लूक होतोय व्हायरल । Rinku Rajguru New Look ।Jhund Film । HPN MARATHI NEWSSangli flood | सांगलीत कृष्णा नदीला पूर, ड्रोनमधून सांगलीतल्या पुराची दृश्यं-tv9Sangli flood | सांगलीत कृष्णा नदीला पूर, ड्रोनमधून सांगलीतल्या पुराची दृश्यं-tv9Narayan Rane Live | ही आमची माणसं आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही : नारायण राणे-TV9Narayan Rane Live | ही आमची माणसं आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही : नारायण राणे-TV9Pandharpur Flood 2020Pandharpur Flood 2020Kolhapur Flood | कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, रेस्क्यु ऑपरेशन सुरु -tv9Kolhapur Flood | कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, रेस्क्यु ऑपरेशन सुरु -tv9पाहा शेळी आणि मोर यांच्यातली मजेशीर लढाई... । Animls Video Viralपाहा शेळी आणि मोर यांच्यातली मजेशीर लढाई... । Animls Video Viral
Яндекс.Метрика