Загрузка страницы

प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना । VIDEO पाहून पाणावतील डोळे । Animal_Lovers ।HPN MARATHI NEWS

#HPNMarathiNews #SolapurNews #Animal_Lovers #Emotional_Video_of_Dogs
प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना । VIDEO पाहून पाणावतील डोळे । Animal_Lovers ।HPN MARATHI NEWS
प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना, समजूतदारपणा, दया हे गुण असतात. पाहणाऱ्यांना त्यांच्यातील हे चांगले गुण नेहमीच दिसतात (Animal Lovers). मात्र न पाहणाऱ्यांना प्राण्यांमध्ये काहीच विशेष दिसत नाही. विशेषतः कुत्र्याबद्दल बोलायचं झालं तर या प्राण्याला अतिशय ईमानदार प्राण्यांमध्ये गणलं जातं. कित्येक वर्षांपासून त्यांना मनुष्याचा जवळचा मित्र म्हटलं जातं. सोशल मीडियावर श्वानांचे निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे, जे पाहूनच डोळ्यात पाणी येतं.
सध्या असाच एक इमोशनल व्हिडिओ (Emotional Video of Dogs) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात श्वानांनी केलेलं काम पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं की काही श्वानांनी आपल्या एका साथीदाराचं निधन झाल्यानंतर त्याला जमिनीत पुरलं. तुम्ही पाहू शकता, की खड्ड्यामध्ये एक मृत श्वान पडलेला आहे आणि त्याच्या चारही बाजूने इतर श्वान आहेत. हे सर्व त्याच्यावर माती टाकत आहेत आणि त्याला दफन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.

Our some other playlist -
ताज्या बातम्या
https://youtu.be/omigzGV8Fs0

स्‍पेशल स्‍टोरी
https://youtu.be/9h0sZauM7So

Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
https://youtu.be/n0EPzm3KjG4

मान्सून । Heavy Rainfall
https://youtu.be/b1PA3ARGCHQ

क्राईम | HPN Crime News
https://youtu.be/NfRt8NGRsdc
Follow us for more latest updates :
Website:- https://hpnmarathinews.com/
https://www.hpnmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/HPNMarathi/
Twitter:- https://twitter.com/home
Instagram:- https://www.instagram.com/hpn_marathi_news/
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US
Whats App:- +91 8007000071

Видео प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना । VIDEO पाहून पाणावतील डोळे । Animal_Lovers ।HPN MARATHI NEWS канала HPN Marathi News
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 марта 2022 г. 9:32:05
00:01:25
Другие видео канала
Solapur Loksabha : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रणिती शिंदे विरोधकांवर बरसल्या काय म्हणल्या पहा..Solapur Loksabha : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रणिती शिंदे विरोधकांवर बरसल्या काय म्हणल्या पहा..Solapur Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर प्रणिती शिंदेंची चौफेर टीका | HPN MARATHI NEWSSolapur Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर प्रणिती शिंदेंची चौफेर टीका | HPN MARATHI NEWSPandharpur Rain : पंढरपूरमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची हजेरी | HPN MARATHI NEWSPandharpur Rain : पंढरपूरमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची हजेरी | HPN MARATHI NEWSRain in maharashtra : सोसाट्याचा वारा धडकी भरवणार, राज्याच्या 'या'भागांमध्ये वादळाचा पाऊस heavy rainRain in maharashtra : सोसाट्याचा वारा धडकी भरवणार, राज्याच्या 'या'भागांमध्ये वादळाचा पाऊस heavy rainBeed Crime : पैशांच्या बंडलांनी भरलेली बॅग,सोन्याचे दागिने;बीडमध्ये इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं घबाडBeed Crime : पैशांच्या बंडलांनी भरलेली बॅग,सोन्याचे दागिने;बीडमध्ये इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं घबाडRain In Maharshtra : पावसाचं रौद्ररूप,अवघ्या 20 सेकंदाचा फरक, खाली लोक थांबली असतानाच..Heavy rainRain In Maharshtra : पावसाचं रौद्ररूप,अवघ्या 20 सेकंदाचा फरक, खाली लोक थांबली असतानाच..Heavy rainआमदार निलेश लंके यांचं लहान मुलासोबतच व्हिडीओ व्हायरल । Nilesh Lanke । Video Viralआमदार निलेश लंके यांचं लहान मुलासोबतच व्हिडीओ व्हायरल । Nilesh Lanke । Video Viralनियतीने त्यांच्यासाठी काही वेगळचं ठरवलं होतं,काळाने घाला घातला अन् बाप-लेकीचा…| HPN MARATHI NEWSनियतीने त्यांच्यासाठी काही वेगळचं ठरवलं होतं,काळाने घाला घातला अन् बाप-लेकीचा…| HPN MARATHI NEWSmaharashtra heavy rain  : चक्रीवादळाचं संकट ! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज । Cyclone Alertmaharashtra heavy rain : चक्रीवादळाचं संकट ! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज । Cyclone AlertKishori murder case : प्रेम विवाहाचा आई आणि भावाने केला भयानक शेवट,शीर हातात घेऊन काढली होती सेल्फीKishori murder case : प्रेम विवाहाचा आई आणि भावाने केला भयानक शेवट,शीर हातात घेऊन काढली होती सेल्फीUjani Dam Boat Accident: आक्रोश आणि हुंदका, मृतदेह गावात पोहोचताच झरे गावातील परिसर हादरलाUjani Dam Boat Accident: आक्रोश आणि हुंदका, मृतदेह गावात पोहोचताच झरे गावातील परिसर हादरलाSangli heavy rain : सांगलीत वादळी वाऱ्यासह तुफान गारांचा पाऊस,शिराळा तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलंSangli heavy rain : सांगलीत वादळी वाऱ्यासह तुफान गारांचा पाऊस,शिराळा तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलंदेशातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरला? Largest horse market in country | HPN MARATHI NEWSदेशातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरला? Largest horse market in country | HPN MARATHI NEWSsangli rain : या जिल्ह्यात उद्यापासून यलो अलर्ट : दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस #rainsangli rain : या जिल्ह्यात उद्यापासून यलो अलर्ट : दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस #rainRain in Maharshtra : अवकाळी पावसाचा धुमाकुळ ,वादळी वाऱ्यासह लावली हजेरी | heavy rain | HPN NEWSRain in Maharshtra : अवकाळी पावसाचा धुमाकुळ ,वादळी वाऱ्यासह लावली हजेरी | heavy rain | HPN NEWSचिमुकला जोरात ओरडला नंतर एकदमच गप्प झाला,चॉकलेट घशात अडकलं अन् तिथंच सगळं संपलं | HPN MARATHI NEWSचिमुकला जोरात ओरडला नंतर एकदमच गप्प झाला,चॉकलेट घशात अडकलं अन् तिथंच सगळं संपलं | HPN MARATHI NEWSRain in Maharshtra : राज्याच्या या भागाला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलं | HPN MARATHI NEWSRain in Maharshtra : राज्याच्या या भागाला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलं | HPN MARATHI NEWSrain in maharshtra : विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला बेशुद्ध; एकीचा मृत्यू | pune garpitrain in maharshtra : विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला बेशुद्ध; एकीचा मृत्यू | pune garpitRain in Maharashtra : पावसाचा हाहाकार ,वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस | heavy rain । HPN NEWSRain in Maharashtra : पावसाचा हाहाकार ,वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस | heavy rain । HPN NEWSRain in Maharshtra : महाराष्ट्रातील या भागात वादळी वाऱ्यासह झाला मुसळधार पाऊस | satara heavy rainRain in Maharshtra : महाराष्ट्रातील या भागात वादळी वाऱ्यासह झाला मुसळधार पाऊस | satara heavy rainrain in maharshtra : लवकरच होणार महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री ,या दिवशी होणार आगमन | heavy rainrain in maharshtra : लवकरच होणार महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री ,या दिवशी होणार आगमन | heavy rain
Яндекс.Метрика