Загрузка страницы

Ashadhi Ekadashi 2021 : विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा 'माझा'वर UNCUT

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न  झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.

दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून  विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार केला गेला.

केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत. गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता ये नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकातून ही निवड केली जाते . आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली. 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या वॉटरप्रूफ प्रतिमांचा अनावरण सोहळा पार पडला. सध्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विठ्ठल मंदिरही कुलूपबंद आहे. या वेळेचा सदुपयोग करीत मंदिर प्रशासनाने विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या प्रतिमा तयार करून घेतल्या आहे. लॉकडाऊन लांबला तर जगभरातील विठ्ठल भक्तांना या प्रतिमा ऑनलाईन विक्री करण्याची तयारीही मंदिर समितीने ठेवली आहे.

Видео Ashadhi Ekadashi 2021 : विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा 'माझा'वर UNCUT канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 июля 2021 г. 5:04:47
01:26:59
Другие видео канала
🔴 LIVE विठ्ठल महापुजा पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी Vitthal Darshan Pandharpur 2021🔴 LIVE विठ्ठल महापुजा पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी Vitthal Darshan Pandharpur 2021LIVE |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा | uddhav thackerayLIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा | uddhav thackeray#yandaachi_vaari | |आषाढी_एकादशी _२०२१ | #shivar_films |#yandaachi_vaari | |आषाढी_एकादशी _२०२१ | #shivar_films |पंढरीचा विठोबा हा बुद्धच आहे बघा वारकरी सांगत आहेत महाराष्ट्रात उडाली खळबळ।pandharpur vitthal mandirपंढरीचा विठोबा हा बुद्धच आहे बघा वारकरी सांगत आहेत महाराष्ट्रात उडाली खळबळ।pandharpur vitthal mandirABP Majha LIVE: Ashadhi Ekadashi 2021 LIVE | Parliament Monsoon Session Updates |  | Top News 24X7ABP Majha LIVE: Ashadhi Ekadashi 2021 LIVE | Parliament Monsoon Session Updates | | Top News 24X7Ashadhi Ekadashi Wari2021:माऊलींची पालखी घेऊन जाणारे शिवशाही बसचे चालक सोमनाथ होले यांना अश्रू अनावरAshadhi Ekadashi Wari2021:माऊलींची पालखी घेऊन जाणारे शिवशाही बसचे चालक सोमनाथ होले यांना अश्रू अनावरराज ठाकरेंचा मावळा उद्धव ठाकरेंच्या दरबारात; शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आदित्य शिरोडकर 'माझा'वरराज ठाकरेंचा मावळा उद्धव ठाकरेंच्या दरबारात; शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आदित्य शिरोडकर 'माझा'वरदेवाला सोडून असलेली वारी | आषाढी एकादशी विशेष | ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील | Purushottam M.Patilदेवाला सोडून असलेली वारी | आषाढी एकादशी विशेष | ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील | Purushottam M.Patilशेजारी रश्मी ठाकरे,तुफान पावसात स्वतः ड्रायव्हिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर कडे रवाना CM Tafaशेजारी रश्मी ठाकरे,तुफान पावसात स्वतः ड्रायव्हिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर कडे रवाना CM Tafaविठ्ठलाच्या पूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया | CM Uddhav Thackeray Liveविठ्ठलाच्या पूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया | CM Uddhav Thackeray Liveपुण्यात का फेमस होतेय ही 'चहा चपाती'? Chaha Chapati Hotel | Fc Road | Pune Newsपुण्यात का फेमस होतेय ही 'चहा चपाती'? Chaha Chapati Hotel | Fc Road | Pune NewsAshadhi Ekadashi 2021 : ...अन् मला ती वारी पुन्हा पाहायची आहे : मुख्यमंत्री Uddhav Thackeray SpeechAshadhi Ekadashi 2021 : ...अन् मला ती वारी पुन्हा पाहायची आहे : मुख्यमंत्री Uddhav Thackeray Speechऐकावा विठ्ठल, पहावा विठ्ठलऐकावा विठ्ठल, पहावा विठ्ठलगणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandirगणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandir१ कप साबुदाणा आणि १ कप शेंगदाण्यांपासून उपवासाला बनविलेला असा खमंग पदार्थ खाल तर पुन्हा हेच कराल१ कप साबुदाणा आणि १ कप शेंगदाण्यांपासून उपवासाला बनविलेला असा खमंग पदार्थ खाल तर पुन्हा हेच करालएकच्या बातम्या  दि. 20.07.2021एकच्या बातम्या दि. 20.07.2021Pandharpu Wari | उद्धव ठाकरेंच्या हस्ते विठुरायाची आरती संपन्नPandharpu Wari | उद्धव ठाकरेंच्या हस्ते विठुरायाची आरती संपन्नAshadhi Ekadashi 2021 : अभिनेता Ritesh Deshmukhच्या गाण्यातून शुभेच्छाAshadhi Ekadashi 2021 : अभिनेता Ritesh Deshmukhच्या गाण्यातून शुभेच्छामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा । पहाटे महापूजा करून ठाकरे पून्हा ड्रायव्हिंग करत मुंबईकडेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा । पहाटे महापूजा करून ठाकरे पून्हा ड्रायव्हिंग करत मुंबईकडे
Яндекс.Метрика