Загрузка страницы

Ashadhi Ekadashi Wari2021:माऊलींची पालखी घेऊन जाणारे शिवशाही बसचे चालक सोमनाथ होले यांना अश्रू अनावर

टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर... रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस अशा वातावरणात मानाच्या १० पालख्या प्रस्थान ठेवताहेत. त्यात उद्या आषाढी एकादशी आहे.
त्यामुळे मानाच्या पालख्या आज एसटीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवताहेत. ज्ञानोबा, तुकाराम माऊली, संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांनी काही वेळापूर्वीच पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. संत मुक्ताई पालखी, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानं पहाटेचं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. तर देवी रुक्मिणीची पालखी अमरावतीलल्या कौंडण्यपूरहून कालच पंढरीकडे रवाना झाली. दरवर्षी शेकडो दिंड्या, पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करत पंढरीत दाखल होत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नाही.. त्यामुळे मानाच्या १० पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत ४० वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आलीए.

Видео Ashadhi Ekadashi Wari2021:माऊलींची पालखी घेऊन जाणारे शिवशाही बसचे चालक सोमनाथ होले यांना अश्रू अनावर канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 июля 2021 г. 11:49:40
00:07:55
Другие видео канала
Raj Thackeray Amravati : राज ठाकरे रेल्वेने अमरावतीला, स्वागताला कार्यकर्त्यांची गर्दीRaj Thackeray Amravati : राज ठाकरे रेल्वेने अमरावतीला, स्वागताला कार्यकर्त्यांची गर्दीNashik Onion Rate Hike : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांचे दर स्थिर, उत्पादकांना दिलासाNashik Onion Rate Hike : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांचे दर स्थिर, उत्पादकांना दिलासाDhule Police Issue:धुळ्यात 34 पोलिसांना कारणे दाखवा नोटीस, उपाधीक्षकांच्या बदलीवेळी केली पुष्पवृष्टीDhule Police Issue:धुळ्यात 34 पोलिसांना कारणे दाखवा नोटीस, उपाधीक्षकांच्या बदलीवेळी केली पुष्पवृष्टीGondia Rain Updates : कापणीला आलेला धान पीक जमीनदोस्त, शेतकरी  संकटातGondia Rain Updates : कापणीला आलेला धान पीक जमीनदोस्त, शेतकरी संकटातAaditya Thackeray | आदित्य ठाकरेंचं पालिका आयुक्तांना पत्र ABP MajhaAaditya Thackeray | आदित्य ठाकरेंचं पालिका आयुक्तांना पत्र ABP MajhaRatnagiri Rain Update | रत्नागिरीत पावसाची संततधार, जगबुडी नदीच्या पातळीत वाढRatnagiri Rain Update | रत्नागिरीत पावसाची संततधार, जगबुडी नदीच्या पातळीत वाढPm Modi Pune Visit | दौरा रद्द झाल्याने काय काय रखडलं? ABP MajhaPm Modi Pune Visit | दौरा रद्द झाल्याने काय काय रखडलं? ABP MajhaDevendra Fadnavis Ladki Bahin Program Shirdi : लाडकी बहीण कार्यक्रमासाठी फडणवीस शिर्डीतDevendra Fadnavis Ladki Bahin Program Shirdi : लाडकी बहीण कार्यक्रमासाठी फडणवीस शिर्डीतRatnagiri Khed Rain : रत्नागिरीतील खेड भागात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराRatnagiri Khed Rain : रत्नागिरीतील खेड भागात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha 07 PM : 26 September 2024TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha 07 PM : 26 September 2024Mumbai Dam Water Level | मुंबईतील कोणत्या धरणात किती पाणीसाठा ABP MajhaMumbai Dam Water Level | मुंबईतील कोणत्या धरणात किती पाणीसाठा ABP MajhaMumbai : पाचकळशी समाजाच्या खाद्यसंस्कृतीवर लिहिलेल्या Soul Food पुस्तकाचं प्रकाशनMumbai : पाचकळशी समाजाच्या खाद्यसंस्कृतीवर लिहिलेल्या Soul Food पुस्तकाचं प्रकाशनDevendra Fadanvis : Akshay Shinde Banners : अक्षय शिंदेंचं एन्काऊंटक आणि राजकीय बॅनरबाजी #abpमाझाDevendra Fadanvis : Akshay Shinde Banners : अक्षय शिंदेंचं एन्काऊंटक आणि राजकीय बॅनरबाजी #abpमाझाAmravati Project : विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीच्या मागण्या मान्य, प्रकल्पग्रस्तांचा जल्लोषAmravati Project : विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीच्या मागण्या मान्य, प्रकल्पग्रस्तांचा जल्लोषMumbai Dam Water Level :  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 99 टक्के पाणीसाठाMumbai Dam Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 99 टक्के पाणीसाठाAkshay Shinde Family | अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शाह, फडणवीसांना पत्र ABP MajhaAkshay Shinde Family | अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शाह, फडणवीसांना पत्र ABP MajhaSanjay Raut on Fadanvis on Daharmveer 3 ScreenplaySanjay Raut on Fadanvis on Daharmveer 3 ScreenplayJamkhed : जामखेडच्या कुसडगावमध्ये SRPF केंद्राच्या लोकार्पणावरुन वाद, रोहित पवारांना पोलिसांनी अडवलंJamkhed : जामखेडच्या कुसडगावमध्ये SRPF केंद्राच्या लोकार्पणावरुन वाद, रोहित पवारांना पोलिसांनी अडवलंUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaRaj Thackeray Vidharbha Visit | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'Raj Thackeray Vidharbha Visit | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'Nashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिरNashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिर
Яндекс.Метрика