Загрузка страницы

पुणे : वॉटर कप 2018 स्पर्धेचा निकाल जाहीर, मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण

महाराष्ट्राला पाणीदार करणाऱ्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी आंधळी या गावाने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला. सातारा जिल्ह्यातील भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड यांना संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला आहे. प्रथम क्रमांक मिळवणारं गाव हे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं गाव आहे. ती देखील गेल्या तीन वर्षांपासून पाणी फाऊंडेशनसोबत काम करत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमिर खान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पाणी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Видео पुणे : वॉटर कप 2018 स्पर्धेचा निकाल जाहीर, मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 августа 2018 г. 18:42:37
00:15:57
Другие видео канала
पुणे : गेल्या 60 वर्षांतील सिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा सवालपुणे : गेल्या 60 वर्षांतील सिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा सवालCM Devendra Fadnavis EXCLUSIVE | Candid Interview with Riteish Deshmukh  | LMOTY 2019CM Devendra Fadnavis EXCLUSIVE | Candid Interview with Riteish Deshmukh | LMOTY 2019Satyamev Jayate Water Cup 2019 Award Ceremony (Full Episode) | पुरस्कार सोहळा २०१९ | Eng. SubtitlesSatyamev Jayate Water Cup 2019 Award Ceremony (Full Episode) | पुरस्कार सोहळा २०१९ | Eng. Subtitlesपुणे :  ''काही जण बोलघेवडे, काहीच करत नाहीत'', अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणापुणे : ''काही जण बोलघेवडे, काहीच करत नाहीत'', अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पाEXCLUSIVE | बेडर, आक्रमक अजितदादा जेव्हा रडतात तेव्हा! | अजितदादा के शोले | ABP MajhaEXCLUSIVE | बेडर, आक्रमक अजितदादा जेव्हा रडतात तेव्हा! | अजितदादा के शोले | ABP Majhaसर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचं आंदोलनसर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचं आंदोलनमाझा कट्टा : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंशी खास गप्पामाझा कट्टा : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंशी खास गप्पाHow a Villager from Solapur Waged a War Against Drought (गोष्ट एका व्यक्तीच्या जिद्दीची)How a Villager from Solapur Waged a War Against Drought (गोष्ट एका व्यक्तीच्या जिद्दीची)Why Udayanraje Lost? | उदयनराजेंचा पराभव का झाला? | EXPLAINER VIDEO | ABP MajhaWhy Udayanraje Lost? | उदयनराजेंचा पराभव का झाला? | EXPLAINER VIDEO | ABP MajhaThe Water Cup 2018 Journey (Hindi) | वॉटर कप २०१८ चा प्रवास | Paani FoundationThe Water Cup 2018 Journey (Hindi) | वॉटर कप २०१८ चा प्रवास | Paani FoundationRaj Thackeray in Aap Ki Adalat  (Part 1) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Part 1) - India TVमाझा विशेष : आमदारांपेक्षा पोलीस भारी?माझा विशेष : आमदारांपेक्षा पोलीस भारी?अजित पवारांच्या याच भाषणामुळे हर्षवर्धन पाटील पराभूत ! अजितदादांचा शब्द ठरला खरा  Ajit Pawar Indapurअजित पवारांच्या याच भाषणामुळे हर्षवर्धन पाटील पराभूत ! अजितदादांचा शब्द ठरला खरा Ajit Pawar Indapurबाई लावली माझ्या मागे! एकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath Khadseबाई लावली माझ्या मागे! एकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath Khadseतो आमदार कसा होतो तेच बघतो, अजित पवारांचं बारामतीत तुफान भाषण , सुप्रिया सुळे,शरद पवार ऐकायला !तो आमदार कसा होतो तेच बघतो, अजित पवारांचं बारामतीत तुफान भाषण , सुप्रिया सुळे,शरद पवार ऐकायला !कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे, कोण बाजी मारणार? | गोविंदबाग ते रेशीमबाग | ABP Majhaकर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे, कोण बाजी मारणार? | गोविंदबाग ते रेशीमबाग | ABP Majhaमहाराष्ट्रातील 'सरकारी नोकरी' धोक्यात ! फडणवीसांकडून होणार 'भ्रष्टाचारा'वर वार-TV9महाराष्ट्रातील 'सरकारी नोकरी' धोक्यात ! फडणवीसांकडून होणार 'भ्रष्टाचारा'वर वार-TV9आरक्षण दिले पाहिजे पण..मराठा आरक्षणावर राज ठाकरे | तुफान भाषण Raj Thackeray Latest Speech at Puneआरक्षण दिले पाहिजे पण..मराठा आरक्षणावर राज ठाकरे | तुफान भाषण Raj Thackeray Latest Speech at Puneअंगावर काटा आणणारं नितीन बानगुडे पाटील यांचं ठाकरेंच्या समोरच भाषण तोफ | Nitin Bangude Patil Speechअंगावर काटा आणणारं नितीन बानगुडे पाटील यांचं ठाकरेंच्या समोरच भाषण तोफ | Nitin Bangude Patil Speech
Яндекс.Метрика