Загрузка страницы

जिद्द,मेहनत,चिकाटीने एक महिला दुग्धव्यवसायतुन महिन्याला कमावते 8 लाख रुपये #जोडधंद्याची #यशोगाथा

अधिक माहितीसाठी:- ताईंचा मुलगा सजन इथथर:-+919130661953

आपण नेहमीच पाहत असतो की शहराच्या जवळील गावात शेतीशी निगडित जोडधंदे मोठ्या प्रमाणात केले जाते कारण बाजार पेठ उपलब्ध असते.बहुतांश उद्योग व्यवसाय उभारताना आपल्याला पुरुष नेहमी पुढे दिसतात परंतु औरंगाबाद शहरापासून अवघ्या 15 किमी च्या अनंतराव असलेले लाडगाव येथे या महिलेने पुरुषाच्या बरोबरीने दुग्ध व्यवसाय उभा केलाय 90 च्या दशकात लोकांच्या शेतात व रोजगार हमी योजनात कामे करून एक बकरी घेतली काही दिवसांत थोडे पैसे जमल्यावर त्यांनी मुलांना खाण्यासाठी दूध मिळेल म्हणून एक म्हशी घेतली ती जास्त दूध देत असल्यामुळे दूध उरु लागले म्हणून त्यांनी गावातच दुधाचे उकडे सुरू केले. त्यांना या दूध विक्रीतून पैसे दिसायला लागल्यामुळे बचतगटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन अजून म्हशी घेतल्या त्यातून त्यांना चांगली मिळकत होऊ लागली त्यामुळे त्यांनी हळूहळू म्हशी वाढवणे चालू केले आज त्यांच्याकडे 150 च्या जवळ म्हशी आहेत.त्यातून त्या महिन्याकाठी 8 लाख रुपयांची कमाई करतात. या कामात
त्यांना त्यांचे पती,मुले,व सुनांची मदत होते.

ek mahila dudh vyavsayatun kamavte mahina 8 lakh rupaye
एक महिला दूध व्यवसायातून महिना 8 लाख रुपये कमावते
success stories
महिलेची यशोगाथा
दुग्धव्यवसाय कसा फायद्याचा
दुग्धव्यवसाय तील कमाई किती
दूध व्यवसाय करून किती कमावता येते
दुग्धव्यवसायातून महिना लाखोंचे उत्पन्न
दुग्धव्यवसायातून महिना 8 लाख रुपये कमाई
dudh vyavsay
dudh vyavsayatun 8 lakh mahina kamai
dudh business
dudh utpadak shetkari
dudh vikritun lakhonchi kamai
dudh dairy business
dudh dairy business kaise kare
dudh vyavsay information in marathi
dudh vyavsay kasa karava
dudh vyavsay in maharashtra
dudh vyavsay karun lakho
दुग्ध व्यवसाय कसा करावा
दुग्ध व्यवसाय यशोगाथा
दुग्ध व्यवसाय म्हैस पालन

दुग्ध डेयरी उद्योग
kisan-किसान
#किसान-kisan
दुग्धव्यवसाय
दुग्धव्यवसाय कसा करावा
दुग्धव्यवसाय यशोगाथा
दुग्धव्यवसाय विकास विभाग
दुग्ध व्यवसाय माहिती
दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन
दुग्ध व्यवसाय प्रकल्प
दुग्ध व्यवसाय म्हणजे काय
दुग्धव्यवसाय व्यवस्थापन
दुग्ध dairy
दुग्धव्यवसाय meaning english
दुग्ध meaning in eng
दुग्ध mean
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय pdf
दुग्ध pronunciation
दुग्ध paryayvachi
दुग्ध ताल in uttarakhand
दुग्ध translation
दुग्ध विकास योजना

Видео जिद्द,मेहनत,चिकाटीने एक महिला दुग्धव्यवसायतुन महिन्याला कमावते 8 लाख रुपये #जोडधंद्याची #यशोगाथा канала Kisan - किसान
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 ноября 2020 г. 17:52:05
00:11:57
Другие видео канала
शेतकऱ्यांनी you tube चैनल कस चालु करावं/How should farmers start you tube channel #kisanशेतकऱ्यांनी you tube चैनल कस चालु करावं/How should farmers start you tube channel #kisanतैवान पेरू लागवड पद्धत/Taiwan Peru cultivation method/ #किसान_kisan #kisan #किसान #पेरू #Peruतैवान पेरू लागवड पद्धत/Taiwan Peru cultivation method/ #किसान_kisan #kisan #किसान #पेरू #Peruदिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दिवस कसा असतो ?!.Agriculture Bill 2020दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दिवस कसा असतो ?!.Agriculture Bill 2020ड्रगन फ्रूट लागवडीची ही पद्धत भरघोस उत्पन्न देते/ method of cultivating dragon fruit #किसान #kisanड्रगन फ्रूट लागवडीची ही पद्धत भरघोस उत्पन्न देते/ method of cultivating dragon fruit #किसान #kisanगांडूळ खत निर्मिती प्रकल्पगांडूळ खत निर्मिती प्रकल्प0 पैसात यू ट्यूब चैनल चालू करा!लखो नाहीं तर करोडो कमवा/Start YouTube channel for 0 paise! #youtube0 पैसात यू ट्यूब चैनल चालू करा!लखो नाहीं तर करोडो कमवा/Start YouTube channel for 0 paise! #youtubeउसा मध्ये अंतर पीक म्हणून शेतकरी मक्का हे पीक घेत आहे.असे प्रयोग यशस्वी होतात का??#किसान #kisanउसा मध्ये अंतर पीक म्हणून शेतकरी मक्का हे पीक घेत आहे.असे प्रयोग यशस्वी होतात का??#किसान #kisanओवा लागवड/Ova planting/ ओवा लागवड माहिती/Ova planting information #किसान_kisan #kisan #किसानओवा लागवड/Ova planting/ ओवा लागवड माहिती/Ova planting information #किसान_kisan #kisan #किसानमोहर लागल्यावर कस दिसतय आंब्याचं झाड👌मोहर लागल्यावर कस दिसतय आंब्याचं झाड👌निवशेलार मौसंबीचे जातिवंत वाण कसे बनते  Jativant variety of Nivshelar Mausambi #किसान-kisanनिवशेलार मौसंबीचे जातिवंत वाण कसे बनते Jativant variety of Nivshelar Mausambi #किसान-kisanसफरचंद ची शेती/ लागवड पध्दत/Cultivation method of apple किसान-kisan #किसान #सफरचंद #शेतीसफरचंद ची शेती/ लागवड पध्दत/Cultivation method of apple किसान-kisan #किसान #सफरचंद #शेतीलोखो रुपयाची नौकरी सोडून इंजिनिअर तरुण करतोय शेती कमावतो लाखोचे उत्पन्न. #kisan #किसानलोखो रुपयाची नौकरी सोडून इंजिनिअर तरुण करतोय शेती कमावतो लाखोचे उत्पन्न. #kisan #किसानशेळीपालन व्यवसाय करू इच्छिता? मग हा व्हिडियो एकदा पहाच पोलिस पाटलाने सुरू केला शेळी पालनाचा व्यवसायशेळीपालन व्यवसाय करू इच्छिता? मग हा व्हिडियो एकदा पहाच पोलिस पाटलाने सुरू केला शेळी पालनाचा व्यवसायनाविन्यपूर्ण प्रयोग नाराळ बाग लागवडनाविन्यपूर्ण प्रयोग नाराळ बाग लागवडनवसाला पावणारी लासुरची देवी...जाणून घ्या त्या बद्दलचा पौराणिक इतिहास...नवसाला पावणारी लासुरची देवी...जाणून घ्या त्या बद्दलचा पौराणिक इतिहास...शेतकऱ्याचं आंदोलन रस्त्यावर चालू असतांना गावकऱ्यांना काय वाटते जाणून घेऊ या स्पेशल रिपोर्ट मध्येशेतकऱ्याचं आंदोलन रस्त्यावर चालू असतांना गावकऱ्यांना काय वाटते जाणून घेऊ या स्पेशल रिपोर्ट मध्येगावसोडून बाहेर शिकणाऱ्या तरूणांना या शेतकऱ्यांने दिला हा मोलाचा सल्ला #kisan #किसानगावसोडून बाहेर शिकणाऱ्या तरूणांना या शेतकऱ्यांने दिला हा मोलाचा सल्ला #kisan #किसानमक्का लागवड करतांना मधील अंतर किती असावा/मक्का लागवड तंत्र Maize cultivation technique #किसान_kisanमक्का लागवड करतांना मधील अंतर किती असावा/मक्का लागवड तंत्र Maize cultivation technique #किसान_kisanजंगली प्राण्यांच्या सततच्या पिकांच्या नासाडीला कंटाळलात हा घ्या जालीम उपाय...! #किसान-kisan #farmerजंगली प्राण्यांच्या सततच्या पिकांच्या नासाडीला कंटाळलात हा घ्या जालीम उपाय...! #किसान-kisan #farmernew story coming soonnew story coming soonयूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमवतात/AtoZ माहिती/How to earn lakhs of rupees through YouTubeयूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमवतात/AtoZ माहिती/How to earn lakhs of rupees through YouTube
Яндекс.Метрика