ड्रगन फ्रूट लागवडीची ही पद्धत भरघोस उत्पन्न देते/ method of cultivating dragon fruit #किसान #kisan
रोप लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता व वातावरण इत्यादी घटकाचा योग्य अभ्यास करून अंतर निश्चित करावे. ३ x २.५ मीटर आणि ३ x ३ मीटर अंतरावर लागवडीची शिफारस आहे. पाण्याची सोय असल्यास, अति उष्ण महिने वगळता वर्षभरात कोणत्याही महिन्यात लागवड करता येते. लागवडीपूर्वी आधार प्रणाली उभारावी लागते. यामध्ये आरसीसी सिमेंट किंवा लाकडी खांबांचा उपयोग केला जातो. आरसीसी सिमेंटचे खांब वापरणे योग्य ठरते.
खांबाचे आकारमान
५ ते ६ फूट उंची,
३.५-४ × ३.५-४ इंच (रुंद/जाड)
वजन ४० ते ४५ किलो
खांबाच्या टोकावरती एक ८ ते १० एमएम चा रॉड/नट असावा. जो प्लेट बसवण्यासाठी उपयोगी ठरतो.
प्लेटचे आकारमान
५०-६० सेंमी लांबी × ५०-६० सेंमी रुंदी × ३-४ सेंमी जाडी)
गोलाचा व्यास १२-१५ सेमी
प्लेटचे वजन २०-२५ किलो
लागवडीचे तंत्र
जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता याचा अभ्यास करून अंतर निश्चित करावे. ३ × २.५ मीटर आणि ३ × ३ मीटर अंतरावर लागवड करावी.
रोप लागवडीपूर्वी सिमेंटचे खांब उभे करून घ्यावेत (३ ते ४ फूट जमिनीवर ठेवावेत) त्यानंतर प्रत्येक खांबाच्या ठिकाणी १०-१५ किलो शेणखत मिसळून वाफे बनवावेत. लागवड करताना, रोपे खांबाच्या जेवढ्या जवळ लावता येतील तेवढी लावावीत. नवीन फुटवा खांबाला योग्य रीतीने बांधता येईल. खांबाच्या चारही बाजूंना एक एक रोप लावावे.
रोपास येणारे नवीन फुटवे खांबालगत सुतळीच्या साहाय्याने बांधावेत. या फुटव्यांना खांबाच्या टोकावरती बसवलेल्या चौरस किंवा गोलाकार प्लेटच्या छिद्रांमधून वाढू द्यावे. सुरुवातीच्या काळामध्ये आडवे वाढणारे किंवा जमिनीच्या दिशेने वाढणारे फुटवे काढावेत. जेव्हा सरळ वाढणाऱ्या फांद्या खांबाच्या टोकावरती असणाऱ्या प्लेटपर्यंत पोहोचतील तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात परंतु योग्य फुटव्यांना वाढू द्यावे. जेणेकरून अधिक प्रमाणात फळ धारणा होईल. रोगट तसेच सनबर्नने प्रभावित झालेल्या फांद्यांची छाटणी करावी. प्रत्येक वर्षी अनावश्यक फांद्यांची निर्जंतुकीकरण केलेल्या कटर्सने किंवा कात्रीने छाटणी करून बुरशीनाशकाची फवारणी करावी. प्लेटमधून जमिनीकडे वाढलेल्या फांद्यांचा शेंडा कापला असता फांदीवर अधिक प्रमाणात फुटवे निघण्यास मदत होते.फळांची तोडणी झाल्यानंतर छाटणी लवकर करून घ्यावी.
#kisan #kisancannel #किसान #agricultura #शेतकरी #शेती #शेतीविषयकमाहिती #nature #agriculturelife #agro #ड्रॅगनफ्रूट #ड्रॅगनफ्रूटलागवड #ड्रॅगन #draganfrout #dragan #कांदा
Видео ड्रगन फ्रूट लागवडीची ही पद्धत भरघोस उत्पन्न देते/ method of cultivating dragon fruit #किसान #kisan канала Kisan-S - किसान

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
शेतकऱ्यांनी you tube चैनल कस चालु करावं/How should farmers start you tube channel #kisanतैवान पेरू लागवड पद्धत/Taiwan Peru cultivation method/ #किसान_kisan #kisan #किसान #पेरू #Peruदिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दिवस कसा असतो ?!.Agriculture Bill 2020गांडूळ खत निर्मिती प्रकल्प0 पैसात यू ट्यूब चैनल चालू करा!लखो नाहीं तर करोडो कमवा/Start YouTube channel for 0 paise! #youtubeउसा मध्ये अंतर पीक म्हणून शेतकरी मक्का हे पीक घेत आहे.असे प्रयोग यशस्वी होतात का??#किसान #kisanओवा लागवड/Ova planting/ ओवा लागवड माहिती/Ova planting information #किसान_kisan #kisan #किसानमोहर लागल्यावर कस दिसतय आंब्याचं झाड👌निवशेलार मौसंबीचे जातिवंत वाण कसे बनते Jativant variety of Nivshelar Mausambi #किसान-kisanसफरचंद ची शेती/ लागवड पध्दत/Cultivation method of apple किसान-kisan #किसान #सफरचंद #शेतीलोखो रुपयाची नौकरी सोडून इंजिनिअर तरुण करतोय शेती कमावतो लाखोचे उत्पन्न. #kisan #किसानशेळीपालन व्यवसाय करू इच्छिता? मग हा व्हिडियो एकदा पहाच पोलिस पाटलाने सुरू केला शेळी पालनाचा व्यवसायनाविन्यपूर्ण प्रयोग नाराळ बाग लागवडनवसाला पावणारी लासुरची देवी...जाणून घ्या त्या बद्दलचा पौराणिक इतिहास...शेतकऱ्याचं आंदोलन रस्त्यावर चालू असतांना गावकऱ्यांना काय वाटते जाणून घेऊ या स्पेशल रिपोर्ट मध्येगावसोडून बाहेर शिकणाऱ्या तरूणांना या शेतकऱ्यांने दिला हा मोलाचा सल्ला #kisan #किसानमक्का लागवड करतांना मधील अंतर किती असावा/मक्का लागवड तंत्र Maize cultivation technique #किसान_kisanजंगली प्राण्यांच्या सततच्या पिकांच्या नासाडीला कंटाळलात हा घ्या जालीम उपाय...! #किसान-kisan #farmernew story coming soonयूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमवतात/AtoZ माहिती/How to earn lakhs of rupees through YouTube