Загрузка страницы

यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमवतात/AtoZ माहिती/How to earn lakhs of rupees through YouTube

यू टय़ूब चॅनेलचा वापर कसा करावा?
यू टय़ूब चॅनेल तयार केल्यानंतर तुम्ही त्यावर तुम्हाला हवे ते व्हिडीओ अपलोड करू शकता. त्यासोबत हे व्हिडिओ संपादित करण्याची सुविधाही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. यू टय़ूब चॅनेलला जास्त आकर्षक करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता तसेच चॅनेल सुरक्षित ठेवण्यासाठी विविध सेटिंग्जमध्ये उपलब्ध आहेत. व्हिडीओ अपलोड करण्यासाठी व्हिडीओ मॅनेजरची मदत घेता येते.

‘व्हिडीओ’ची निवड
यू टय़ूब चॅनेलवर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ निवडताना तो सार्वजनिक होणार आहे, याची सर्वप्रथम खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच तुमचा व्हिडीओ वैशिष्टय़पूर्ण विषयाचा किंवा आकर्षक चित्रण असलेला असेल तरच, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रेक्षकसंख्या मिळेल, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या यू टय़ुब चॅनेलवर तुम्ही तयार केलेले व्हिडीओच अपलोड करा. अन्य कोणतेही व्हिडीओ अपलोड करून कॉपिराइट शर्तीचा भंग करणे महागात पडू शकते.

यू टय़ूब चॅनेल सुरू कसा करावा?

स्वत:चे यू टय़ूब चॅनेल सुरू करणे अतिशय सोपे आहे. यासाठी तुमच्याकडे गुगलचे अकाऊंट असणे आवश्यक आहे.

गुगल अकाऊंटवर ‘साइन इन’ केल्यानंतर यू टय़ूबचे संकेतस्थळ सुरू करा.

‘यू टय़ूब’ संकेतस्थळाच्या मुख्य पानावर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तुमच्या खात्याचे ‘प्रोफाइल फोटो’ दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला गुगल अकाऊंटचा मेन्यू दिसेल. त्यातील ‘माय चॅनेल’ वर (My Channel) क्लिक करा. यातच तुम्हाला ‘क्रिएट युअर यू टय़ूब चॅनेल’ (Create Your YouTube channel) हा पर्याय दिसेल.

खुल्या होणाऱ्या पानावर तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो तसेच ‘युजरनेम’ दिसेल. त्या ठिकाणी असलेल्या ‘एडिट’ बटणावर क्लिक करा आणि तुमच्या ‘गुगल प्रोफाइल’मध्ये आवश्यक बदल करा. यामध्ये तुम्हाला तुमची कोणती माहिती सार्वजनिक करायची आहे, ते विचारण्यात येईल.

यानंतर ‘Activities you’ll share on your channel या पर्यायाखाली तुम्हाला ‘लाइक अ व्हिडीओ’, ‘कमेंट अ व्हिडीओ’, ‘फेव्हरिट अ व्हिडीओ’ आणि ‘सबस्क्राइब टू अ चॅनेल’ असे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला हवे तितके पर्याय निवडा.

यानंतर ‘ओके’ बटणावर क्लिक करा. तुमचे यू टय़ूब चॅनेल हाताळण्यासाठी तयार झाले आहे. आता तुम्ही यावर व्हिडीओ अपलोड करू शकता.
#kisan #किसान #kisan-किसान # किसान-kisan #sharadpawarkisan #kisansharadpawar #kisanmarathiyoutube
haw
#kisan #किसान #kisan-किसान # किसान-kisan #sharadpawarkisan #kisansharadpawar #kisanmarathiyoutube
hawStart YouTube channel for 0 paise! And earn crores if not lakhs

यू ट्यूब चैनल कस तयार करावं
यू ट्यूब चैनल कस चालवतात
यू ट्यूब चैनल च्या मध्यामतून किताई कमाई करता येते
यू ट्यूब चैनल किती दिवसात पैसै देते
यू ट्यूब चैनल चा कंटेंट कसा शोधावा
यू ट्यूब चैनल किती दिवसात मोनीटाईझ होते.
यू ट्यूब चैनल ला किती व्हिव ला किती पैसे मिळतात
शेतकरी कसा यू ट्यूब चैनल चालू शकतो
शेतकरी यू ट्यूब चैनल चालू करताना अडचणी
शरद पवार किसान यू ट्यूब चैनल
#agri #kisan #किसान #agriculture #business #sheti #sharadpawar #उदोजक #माझाशेतकरी #शरदपवारकिसान
#maharastra

Sharad Pawar #किसान #agriculture #business #kisan #sharadpawar #successstory #sheti #माझाशेतकरी #agri #उदोजक
#Sharadshindeyoutuber #शरदशिंदे

Kisan YouTube Channel
How to create a YouTube channel
How to run a YouTube channel
You can make a lot of money through YouTube channels
How many days does YouTube channel pay?
How to find YouTube channel content
How many days YouTube channel is monetized.
How much money does YouTube channel get per Vive? How can a farmer start a YouTube channel? Difficulties in starting a farmer's YouTube channel

Видео यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमवतात/AtoZ माहिती/How to earn lakhs of rupees through YouTube канала Kisan-S - किसान
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
14 декабря 2023 г. 10:00:00
00:14:33
Другие видео канала
शेतकऱ्यांनी you tube चैनल कस चालु करावं/How should farmers start you tube channel #kisanशेतकऱ्यांनी you tube चैनल कस चालु करावं/How should farmers start you tube channel #kisanतैवान पेरू लागवड पद्धत/Taiwan Peru cultivation method/ #किसान_kisan #kisan #किसान #पेरू #Peruतैवान पेरू लागवड पद्धत/Taiwan Peru cultivation method/ #किसान_kisan #kisan #किसान #पेरू #Peruदिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दिवस कसा असतो ?!.Agriculture Bill 2020दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दिवस कसा असतो ?!.Agriculture Bill 2020ड्रगन फ्रूट लागवडीची ही पद्धत भरघोस उत्पन्न देते/ method of cultivating dragon fruit #किसान #kisanड्रगन फ्रूट लागवडीची ही पद्धत भरघोस उत्पन्न देते/ method of cultivating dragon fruit #किसान #kisanगांडूळ खत निर्मिती प्रकल्पगांडूळ खत निर्मिती प्रकल्प0 पैसात यू ट्यूब चैनल चालू करा!लखो नाहीं तर करोडो कमवा/Start YouTube channel for 0 paise! #youtube0 पैसात यू ट्यूब चैनल चालू करा!लखो नाहीं तर करोडो कमवा/Start YouTube channel for 0 paise! #youtubeउसा मध्ये अंतर पीक म्हणून शेतकरी मक्का हे पीक घेत आहे.असे प्रयोग यशस्वी होतात का??#किसान #kisanउसा मध्ये अंतर पीक म्हणून शेतकरी मक्का हे पीक घेत आहे.असे प्रयोग यशस्वी होतात का??#किसान #kisanओवा लागवड/Ova planting/ ओवा लागवड माहिती/Ova planting information #किसान_kisan #kisan #किसानओवा लागवड/Ova planting/ ओवा लागवड माहिती/Ova planting information #किसान_kisan #kisan #किसानमोहर लागल्यावर कस दिसतय आंब्याचं झाड👌मोहर लागल्यावर कस दिसतय आंब्याचं झाड👌निवशेलार मौसंबीचे जातिवंत वाण कसे बनते  Jativant variety of Nivshelar Mausambi #किसान-kisanनिवशेलार मौसंबीचे जातिवंत वाण कसे बनते Jativant variety of Nivshelar Mausambi #किसान-kisanसफरचंद ची शेती/ लागवड पध्दत/Cultivation method of apple किसान-kisan #किसान #सफरचंद #शेतीसफरचंद ची शेती/ लागवड पध्दत/Cultivation method of apple किसान-kisan #किसान #सफरचंद #शेतीलोखो रुपयाची नौकरी सोडून इंजिनिअर तरुण करतोय शेती कमावतो लाखोचे उत्पन्न. #kisan #किसानलोखो रुपयाची नौकरी सोडून इंजिनिअर तरुण करतोय शेती कमावतो लाखोचे उत्पन्न. #kisan #किसानशेळीपालन व्यवसाय करू इच्छिता? मग हा व्हिडियो एकदा पहाच पोलिस पाटलाने सुरू केला शेळी पालनाचा व्यवसायशेळीपालन व्यवसाय करू इच्छिता? मग हा व्हिडियो एकदा पहाच पोलिस पाटलाने सुरू केला शेळी पालनाचा व्यवसायनाविन्यपूर्ण प्रयोग नाराळ बाग लागवडनाविन्यपूर्ण प्रयोग नाराळ बाग लागवडनवसाला पावणारी लासुरची देवी...जाणून घ्या त्या बद्दलचा पौराणिक इतिहास...नवसाला पावणारी लासुरची देवी...जाणून घ्या त्या बद्दलचा पौराणिक इतिहास...शेतकऱ्याचं आंदोलन रस्त्यावर चालू असतांना गावकऱ्यांना काय वाटते जाणून घेऊ या स्पेशल रिपोर्ट मध्येशेतकऱ्याचं आंदोलन रस्त्यावर चालू असतांना गावकऱ्यांना काय वाटते जाणून घेऊ या स्पेशल रिपोर्ट मध्येगावसोडून बाहेर शिकणाऱ्या तरूणांना या शेतकऱ्यांने दिला हा मोलाचा सल्ला #kisan #किसानगावसोडून बाहेर शिकणाऱ्या तरूणांना या शेतकऱ्यांने दिला हा मोलाचा सल्ला #kisan #किसानमक्का लागवड करतांना मधील अंतर किती असावा/मक्का लागवड तंत्र Maize cultivation technique #किसान_kisanमक्का लागवड करतांना मधील अंतर किती असावा/मक्का लागवड तंत्र Maize cultivation technique #किसान_kisanजंगली प्राण्यांच्या सततच्या पिकांच्या नासाडीला कंटाळलात हा घ्या जालीम उपाय...! #किसान-kisan #farmerजंगली प्राण्यांच्या सततच्या पिकांच्या नासाडीला कंटाळलात हा घ्या जालीम उपाय...! #किसान-kisan #farmernew story coming soonnew story coming soon
Яндекс.Метрика