Загрузка страницы

Maharashtra Chiplun Flood : Uddhav Thackeray यांचा चिपळूण दौरा । पुरानंतरची परिस्थिती कशी आहे?

आज उद्धव ठाकरे यांनी चिपळून येथील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. चिपळूणमध्ये पुरस्थिती हळू हळू ओसरू लागली आहे. चिपळूण शहरातील लोकांचं या पुरानं अतोनात नुकसान केलं आहे. १० ते १५ फुट पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं होतं. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी धडपडत होतं. रात्रभर लोकं अडकून पडली होती. पण आम्हाला वेळेवर सरकारी मदत मिळाली नाही, अशी तक्रार लोकं करत होती. संसार उघड्यावर पडल्यामुळे काहींना अश्रू अनावर झाले. लोकांनी नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर काहींनी लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीत हिशेब चुकता करू अशी भावना देखील काहींनी व्यक्त केली.

रिपोर्ट- मुश्ताक खान
व्हिडिओ एडिटर- अरविंद पारेकर
निर्मिती- कैलास पिंपळकर

#Chiplunflood #Sangliflood #NDRF #MaharashtraFloods #MaharashtraRains #Kolhapurflood
#Ratnagiri
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Maharashtra Chiplun Flood : Uddhav Thackeray यांचा चिपळूण दौरा । पुरानंतरची परिस्थिती कशी आहे? канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 июля 2021 г. 14:49:41
00:02:59
Другие видео канала
Chiplun च्या पुरामुळे तब्बल 30 तास माळ्यावर राहणाऱ्या कुटुंबाशी exclusive बातचित-tv9Chiplun च्या पुरामुळे तब्बल 30 तास माळ्यावर राहणाऱ्या कुटुंबाशी exclusive बातचित-tv9समोरून मगर, साप जात होते, Chiplun मध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी व्यक्त केली भीती-tv9समोरून मगर, साप जात होते, Chiplun मध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी व्यक्त केली भीती-tv9Maharashtra Raigad Mahad Flood : रायगड जिल्ह्यातील महाड महापुरानंतर असं उद्धवस्त झालंMaharashtra Raigad Mahad Flood : रायगड जिल्ह्यातील महाड महापुरानंतर असं उद्धवस्त झालंTV9 Marathi Live | Maharashtra Disaster | Heavy Rains | CM Uddhav Thackeray | Ganpatrao DeshmukhTV9 Marathi Live | Maharashtra Disaster | Heavy Rains | CM Uddhav Thackeray | Ganpatrao DeshmukhNarayan Rane च्यां गेला उडत सीएम या वक्तव्यावर Uddhav Thackeray नी काय दिली प्रतिक्रिया? | KolhapurNarayan Rane च्यां गेला उडत सीएम या वक्तव्यावर Uddhav Thackeray नी काय दिली प्रतिक्रिया? | KolhapurRatnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूरRatnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूरMaharashtra Flood Landslide :महाराष्ट्रात विक्रमी पावसामुळे हे पहिल्यांदाच घडलं,दरड दुर्घटना आणि पूरMaharashtra Flood Landslide :महाराष्ट्रात विक्रमी पावसामुळे हे पहिल्यांदाच घडलं,दरड दुर्घटना आणि पूरTaliye Landslide | मुलगी आणि बायको म्हणाली तुम्ही येऊ नका, अन् तो फोन शेवटचा ठरला  -tv9Taliye Landslide | मुलगी आणि बायको म्हणाली तुम्ही येऊ नका, अन् तो फोन शेवटचा ठरला -tv9ओ शेठ,मला जगायचंय! कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पुरात जे घडलं ते पाहून मुख्यमंत्री थक्क Kolhapurओ शेठ,मला जगायचंय! कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पुरात जे घडलं ते पाहून मुख्यमंत्री थक्क Kolhapurमी आलोय इथे आणि तू मुख्यमंत्र्यांसोबत फिरतोय? कलेक्टरला नारायण राणेंनी झापलं! Narayan Rane Chiplunमी आलोय इथे आणि तू मुख्यमंत्र्यांसोबत फिरतोय? कलेक्टरला नारायण राणेंनी झापलं! Narayan Rane ChiplunSpecial Report | मुसळधार पावसात चिपळूण का बुडालं? जीव वाचवण्यासाठी लोकं छतावर -tv9Special Report | मुसळधार पावसात चिपळूण का बुडालं? जीव वाचवण्यासाठी लोकं छतावर -tv9Maharashtra Flood: संकटकाळात धीर सोडू नका,पूरग्रस्तांसाठी 10कोटींची मदत करणार;अभिनेत्री दिपाली सय्यदMaharashtra Flood: संकटकाळात धीर सोडू नका,पूरग्रस्तांसाठी 10कोटींची मदत करणार;अभिनेत्री दिपाली सय्यदChiplun Rain Update | चिपळूमधील हाहा:काराची 15 थरारक दृश्य-TV9Chiplun Rain Update | चिपळूमधील हाहा:काराची 15 थरारक दृश्य-TV9Maharashtra Kolhapur Sangli Flood : कोल्हापुरात दरवर्षी पूर का येतोय?Maharashtra Kolhapur Sangli Flood : कोल्हापुरात दरवर्षी पूर का येतोय?Special Report | चिपळूणमध्ये नारायण राणे-उद्धव ठाकरे आमने-सामने-TV9Special Report | चिपळूणमध्ये नारायण राणे-उद्धव ठाकरे आमने-सामने-TV9Flood to Godavari river  in Nashik | नाशिकमध्ये गोदावरीला महापूर | Nashik | GodavariFlood to Godavari river in Nashik | नाशिकमध्ये गोदावरीला महापूर | Nashik | Godavariमहापूरानंतर चिपळूण मधील भयानक परिस्थिती | व्यापाऱ्यांची एकच मागणी | Chiplun Flood 2021महापूरानंतर चिपळूण मधील भयानक परिस्थिती | व्यापाऱ्यांची एकच मागणी | Chiplun Flood 2021मुख्यमंत्र्यांचा ताफा महिलेने अडवला! उद्धव ठाकरेंनी जोडले हात,काय घडलं चिपळूणमध्ये महापूर CM Chiplunमुख्यमंत्र्यांचा ताफा महिलेने अडवला! उद्धव ठाकरेंनी जोडले हात,काय घडलं चिपळूणमध्ये महापूर CM ChiplunTaliye Landslide :एका रात्रीत डोंगराने गाव गिळलं, तळीये गाव भुईसपाट,अनेकांनी गमावले जीव अनेक बेपत्ताTaliye Landslide :एका रात्रीत डोंगराने गाव गिळलं, तळीये गाव भुईसपाट,अनेकांनी गमावले जीव अनेक बेपत्ताChiplun Flood 2021 : उद्धव ठाकरेंसमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या स्वाती भोजनेंचं पुरात किती नुकसान झालं?Chiplun Flood 2021 : उद्धव ठाकरेंसमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या स्वाती भोजनेंचं पुरात किती नुकसान झालं?
Яндекс.Метрика