Загрузка страницы

मी आलोय इथे आणि तू मुख्यमंत्र्यांसोबत फिरतोय? कलेक्टरला नारायण राणेंनी झापलं! Narayan Rane Chiplun

चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन
राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले #NarayanRane #UddhavThackeray #CM #Maharashtra #Flood
maharashtra flood live
#Kolhapur #Satara #Sangli #AkshayKumar #Ratnagiri #BhaskarJadhav #AjitPawar #UddhavThakre #KolhapurFlood #Mahad #RaigadFlood #Flood #Mahapur #Pune #Mumbai
जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं, पण मुख्यमंत्र्यावर बोलताना राणेंचा तोल गेला
नारायण राणे यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मात्र, असं करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही अनादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलत असताना त्यांनी एकेरी भाषेचा उपयोग करत तो सीएम बीएम गेला उडत असं उद्दाम भाष्य केलं. त्यामुळे यावरुन राणेंवर टीकाही होत आहे.
Kokan Flood and Landslide
उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये
मुख्यमंत्री उद्या चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही उद्या कोकण दौरा जाहीर करण्यात आलाय.
दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात, तुम्हीच न्याय देऊ शकता; चिपळूणच्या व्यापाऱ्यांचं नारायण राणेंना साकडं
कसंही करून आम्हाला जगवा, अशी साद चिपळूणच्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुपारी घातली होती. त्यानंतर अवघ्या तासाभरातच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे चिपळूणच्या बाजारपेठेत आले.
त्या अधिकाऱ्यांना खूर्चीत बसू देणार नाही
यावेळी राणे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले. मी आणि दोन्ही विरोधी पक्षनेते चिपळूणमध्ये आलो आहोत. पण प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियम माहीत नाही. प्रोटोकॉल माहीत नाही. आम्हाला भेटायला एकही अधिकारी आला नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि इतर अधिकारी कार्यालयात बसून होते. पण विरोधी पक्षनेते आलेत, केंद्रीय मंत्री आहेत, तरीही हे अधिकारी आले नाहीत. हा बेजबाबदारपणा आहे. त्याबाबत योग्य कारवाई केली जाईल. याबाबत मी राज्याचे मुख्यसचिव आणि केंद्राकडे तक्रार करणार आहे. या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही, असं सांगतानाच अशा अधिकाऱ्यांना चिपळूणमध्ये ठेवू नका. ठेवल्यावर मी तरी त्यांना खूर्चीवर बसू देणार नाही, असं राणे म्हणाले.
#UddhavThackeray #Maharashtra #FloodSituation #Mahapur #Kolhapur #Sangli #Satara #Konkan #Ratnagiri #Mahad #Raigad #NarayanRane #NiteshRane #NileshRane #LiveNews #MarathiLive #UddhavThackerayTafa #कोल्हापूर #रत्नागिरी #चिपळूण #कोकण #महाड #रायगड #सातारा #पोलादपूर #आंबेनळी #आंबेघर #तळीये
#KolhapurFlood #Rain #Maharashtra #Pandharpur #Pune #Mumbai #Raigad #Ratnagiri #Konkan #Kokan #Chiplun #NarayanRane #NileshRane #NiteshRane #RankalaTalav #Satara #TaliyeLandslide #Mahad #Sangli #KrushnaRiver #Panchaganga #DudhgangaRiver #Kagal #Panhala #KolhapurRain #OSheth

narayan rane,bjp mp narayan rane,mp narayan rane,narayan rane takes oath,narayan rane interview,narayan rane pm modi cabinet,narayan rane news,narayan rane pm modi cabinet minister,narayana rane modi cabinet,narayan rane criticism,narayan rane swearing in,narayana rane cabinet minister,union minister narayan rane,narayan rane in modi cabinet,narayan rane cabinet minister,narayan rane iminsiter msme sector,narayan rane bjp,nitesh narayan rane

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео मी आलोय इथे आणि तू मुख्यमंत्र्यांसोबत फिरतोय? कलेक्टरला नारायण राणेंनी झापलं! Narayan Rane Chiplun канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 июля 2021 г. 23:59:42
00:15:54
Другие видео канала
Special Report | नारायण राणेंनी धमकावलं, अजित दादांनी खडसावलं ! -tv9Special Report | नारायण राणेंनी धमकावलं, अजित दादांनी खडसावलं ! -tv9बायकोला हसू आवरेना, चला हवा येऊ द्या! बघायला उद्धव ठाकरे : असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही भाऊ कदमबायकोला हसू आवरेना, चला हवा येऊ द्या! बघायला उद्धव ठाकरे : असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही भाऊ कदमNARAYAN RANE | कुणाला बेडुक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकाNARAYAN RANE | कुणाला बेडुक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकाशिवसेनेवर टिका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचं बुजगावणं पुढे केलंय, Vinayak Raut यांचा घणाघात -tv9शिवसेनेवर टिका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचं बुजगावणं पुढे केलंय, Vinayak Raut यांचा घणाघात -tv9ओ शेठ इंदोरीकर । इंदोरीकर महाराज किर्तन 2021 । Indurikar maharaj kirtan comedy | #oshetओ शेठ इंदोरीकर । इंदोरीकर महाराज किर्तन 2021 । Indurikar maharaj kirtan comedy | #oshetSpecial Report | मुसळधार पावसात चिपळूण का बुडालं? जीव वाचवण्यासाठी लोकं छतावर -tv9Special Report | मुसळधार पावसात चिपळूण का बुडालं? जीव वाचवण्यासाठी लोकं छतावर -tv9Central Minister Narayan Rane in Vasai | Janashirwad Yatra | MahaMTBCentral Minister Narayan Rane in Vasai | Janashirwad Yatra | MahaMTBPadma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official VideoPadma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official Videoखुर्चीवर बसा,पत्नीचा आग्रह, उद्धव ठाकरे थेट जमिनीवर,खुर्ची सोडली विठ्ठल महापूजेच्या वेळी काय घडलं CMखुर्चीवर बसा,पत्नीचा आग्रह, उद्धव ठाकरे थेट जमिनीवर,खुर्ची सोडली विठ्ठल महापूजेच्या वेळी काय घडलं CMMajhaVision | Balasaheb Thorat | Sudhir Mungantiwar |तुमच्या चौकशा सुरु झाल्यावर रडू नका:मुनगंटीवारMajhaVision | Balasaheb Thorat | Sudhir Mungantiwar |तुमच्या चौकशा सुरु झाल्यावर रडू नका:मुनगंटीवारMaharashtrachi Hasya Jatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा -  Ep - 166 - Full Episode - 17th June, 2021Maharashtrachi Hasya Jatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep - 166 - Full Episode - 17th June, 2021मुख्यमंत्र्यांबद्दल असे अनुद्गार कोणीही काढले नव्हते, Ajit Pawar यांचा Narayan Rane यांना टोला-tv9मुख्यमंत्र्यांबद्दल असे अनुद्गार कोणीही काढले नव्हते, Ajit Pawar यांचा Narayan Rane यांना टोला-tv9Taliye Mahad Landslide : डोंगर कोसळताना पाहणारी 'अक्षता', तळीयेत जे घडलं ते जसंच्या तसंTaliye Mahad Landslide : डोंगर कोसळताना पाहणारी 'अक्षता', तळीयेत जे घडलं ते जसंच्या तसं१२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार? Bhagat Singh Koshiyari | Eknath Khadse | Urmila Matondkar१२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार? Bhagat Singh Koshiyari | Eknath Khadse | Urmila MatondkarMinister | Eknath Shinde Revert To MP Narayan Rane RemarksMinister | Eknath Shinde Revert To MP Narayan Rane RemarksNarayan Rane यांच्या गेला उडत सीएम या वक्तव्यावर Uddhav Thackeray  काय म्हणाले? | Kolhapur FloodNarayan Rane यांच्या गेला उडत सीएम या वक्तव्यावर Uddhav Thackeray काय म्हणाले? | Kolhapur Floodनितेश राणेंनी केली आदित्य ठाकरेंची मिमिक्री,फडणवीसांनाही हसू आवरेना ! विधानसभेत Nitesh Rane Mimicryनितेश राणेंनी केली आदित्य ठाकरेंची मिमिक्री,फडणवीसांनाही हसू आवरेना ! विधानसभेत Nitesh Rane MimicryNarayan Rane Exclusive : नारायण राणेंची पहिली मुलाखत, उद्धव ठाकरे शिवसेना माझ्याशी काय टक्कर घेणार?Narayan Rane Exclusive : नारायण राणेंची पहिली मुलाखत, उद्धव ठाकरे शिवसेना माझ्याशी काय टक्कर घेणार?मुख्यमंत्र्यांचा ताफा महिलेने अडवला! उद्धव ठाकरेंनी जोडले हात,काय घडलं चिपळूणमध्ये महापूर CM Chiplunमुख्यमंत्र्यांचा ताफा महिलेने अडवला! उद्धव ठाकरेंनी जोडले हात,काय घडलं चिपळूणमध्ये महापूर CM ChiplunUncut Speech | दिल्लीत यायचं नव्हतं मात्र जबरदस्तीने आलो, Nitin Gadkari असं का म्हणाले?Uncut Speech | दिल्लीत यायचं नव्हतं मात्र जबरदस्तीने आलो, Nitin Gadkari असं का म्हणाले?
Яндекс.Метрика