Загрузка страницы

EXCLUSIVE | 12 ते 15 माजी आमदार संपर्कात, लवकरच राष्ट्रवादीत येतील : एकनाथ खडसे | ABP Majha

चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादांचं नाव महाराष्ट्राला कळलं. एकदाही आमच्या आंदोलनात किंवा जेलमध्ये मी दादांना पाहिलं नाही. त्यांना फार सिरियसली घेऊ नका, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसे म्हणाले की, मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त चंद्रकांत दादांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ अॅन्ड थ्रोची पद्धत आहे, असं खडसे म्हणाले.

'12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात'
कोणत्याही पक्षात स्पष्ट दिशा ठरलेली असते. संघटनात्मक विस्तार हे माझं यापुढचं ध्येय असेल, असं खडसे म्हणाले. राष्ट्रवादीसाठी खान्देशात काम करणं माझ्यासाठी मोठं आव्हान नाही. आमच्या भागात नाथभााऊ म्हणून 70 ते 80 टक्के मतं मिळत होती, भाजप किंवा राष्ट्रवादीचा म्हणून नाही. 12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत, ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असं खडसे म्हणाले.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео EXCLUSIVE | 12 ते 15 माजी आमदार संपर्कात, लवकरच राष्ट्रवादीत येतील : एकनाथ खडसे | ABP Majha канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 октября 2020 г. 15:12:33
00:13:20
Другие видео канала
Majha Vishesh | भाजपमध्ये आता ओबीसी नेते अस्वस्थ? | माझा विशेष | ABP MAJHAMajha Vishesh | भाजपमध्ये आता ओबीसी नेते अस्वस्थ? | माझा विशेष | ABP MAJHAJayant Patil | पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं : जयंत पाटीलJayant Patil | पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं : जयंत पाटीलउद्धव ठाकरे UNCUT : 'मुक्ताईनगरचा वाघ माझ्यासोबत, भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं'-TV9उद्धव ठाकरे UNCUT : 'मुक्ताईनगरचा वाघ माझ्यासोबत, भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं'-TV9ROHIT PAWAR EXCLUSIVE | "विरोधी पक्षातील मोठे नेते सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर" - रोहित पवारROHIT PAWAR EXCLUSIVE | "विरोधी पक्षातील मोठे नेते सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर" - रोहित पवारSugarcane Workers| ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरुन भाजपमध्ये वाद?सुरेश धस-पंकजा मुंडे यांच्यात बेबनावSugarcane Workers| ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरुन भाजपमध्ये वाद?सुरेश धस-पंकजा मुंडे यांच्यात बेबनावबालेकिल्ला गेला ! खडसेंचा बालेकिल्ल्यात भाजपची बैठक पण नेते-कार्यकर्ते आलेच नाही ! Eknath Khadse NCPबालेकिल्ला गेला ! खडसेंचा बालेकिल्ल्यात भाजपची बैठक पण नेते-कार्यकर्ते आलेच नाही ! Eknath Khadse NCPSpecial Report | राज्यातले कोणकोणते नेते फडणवीसांवर नाराज? | ABP MajhaSpecial Report | राज्यातले कोणकोणते नेते फडणवीसांवर नाराज? | ABP MajhaExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतBreaking News: 15 आमदार भाजप सोडून जाण्याच्या तयारीत | News18 LokmatBreaking News: 15 आमदार भाजप सोडून जाण्याच्या तयारीत | News18 Lokmat"वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे"वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेखडसे रडले, पक्ष सोडताना एकनाथ खडसेंनी केले प्रचंड मोठे गौप्यस्फोट,मुलगी सुद्धा राष्ट्रवादीत, Khadseखडसे रडले, पक्ष सोडताना एकनाथ खडसेंनी केले प्रचंड मोठे गौप्यस्फोट,मुलगी सुद्धा राष्ट्रवादीत, Khadseविधानपरिषदेच्या 12 जागांचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर, राष्ट्रवादीने अद्याप CM ना नावं दिली नाहीतविधानपरिषदेच्या 12 जागांचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर, राष्ट्रवादीने अद्याप CM ना नावं दिली नाहीतआखाडा | भाजपचे आमदार फुटणार? | इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनं खळबळ-TV9आखाडा | भाजपचे आमदार फुटणार? | इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनं खळबळ-TV9🔴LIVE पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा ! खडसे तर राष्ट्रवादीत गेले आता .. ! Pankaja Munde LIVE Nathabhau🔴LIVE पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा ! खडसे तर राष्ट्रवादीत गेले आता .. ! Pankaja Munde LIVE NathabhauEknath Khadse | 'निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाचं काम करेन', एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेशEknath Khadse | 'निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाचं काम करेन', एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेशवाढीव वीजबिलाबाबत राज ठाकरेंची राज्यपालांशी चर्चा, "मुख्यमंत्री फक्त बोलतात", उद्धव ठाकरेंवर टीकावाढीव वीजबिलाबाबत राज ठाकरेंची राज्यपालांशी चर्चा, "मुख्यमंत्री फक्त बोलतात", उद्धव ठाकरेंवर टीकाएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर ? राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग सुरू ! Eknath Khadse NCPएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर ? राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग सुरू ! Eknath Khadse NCPSpecial Report | सीडीवरुन काळ ठरवेल काय होणार?- एकनाथ खडसे-TV9Special Report | सीडीवरुन काळ ठरवेल काय होणार?- एकनाथ खडसे-TV9Special Report | सत्तेची स्वप्न विसरा, आम्हीही तुमचे बाप आहोत, 'चंपा'नंतर आता 'बापा'वरुन जुंपली-TV9Special Report | सत्तेची स्वप्न विसरा, आम्हीही तुमचे बाप आहोत, 'चंपा'नंतर आता 'बापा'वरुन जुंपली-TV9Majha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली? खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय? | ABP MajhaMajha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली? खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय? | ABP Majha
Яндекс.Метрика