Загрузка страницы

"वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео "वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 октября 2020 г. 19:56:12
00:42:35
Другие видео канала
Zero Hour Sanjay Raut :Zero Hour Sanjay Raut :Job Majha | कोकण रेल्वेमध्ये ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदावर भरती ABP MajhaJob Majha | कोकण रेल्वेमध्ये ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदावर भरती ABP MajhaPune Metro : PM Narendra Modi यांचा दौरा रद्द, पुणे मेट्रो कधी सुरू होणार?Pune Metro : PM Narendra Modi यांचा दौरा रद्द, पुणे मेट्रो कधी सुरू होणार?Dhule Police Issue:धुळ्यात 34 पोलिसांना कारणे दाखवा नोटीस, उपाधीक्षकांच्या बदलीवेळी केली पुष्पवृष्टीDhule Police Issue:धुळ्यात 34 पोलिसांना कारणे दाखवा नोटीस, उपाधीक्षकांच्या बदलीवेळी केली पुष्पवृष्टीRaj Thackeray : Ek Number Film Trailer launch: राज ठाकरेंच्या उपस्थित येक नंबर सिनेमाचा ट्रेलर लॉन्चRaj Thackeray : Ek Number Film Trailer launch: राज ठाकरेंच्या उपस्थित येक नंबर सिनेमाचा ट्रेलर लॉन्चJayant Patil On Amit Bhangre :Jayant Patil On Amit Bhangre :Zero Hour Chess player meet Modi :Zero Hour Chess player meet Modi :Devendra Fadnavis : लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कमी मत मिळाली, फडणवीसांचा गौप्यस्फोटDevendra Fadnavis : लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कमी मत मिळाली, फडणवीसांचा गौप्यस्फोटPm Modi Pune Visit | दौरा रद्द झाल्याने काय काय रखडलं? ABP MajhaPm Modi Pune Visit | दौरा रद्द झाल्याने काय काय रखडलं? ABP MajhaColdplay Ticket Bookmyshow : कोल्ड प्ले च्या तिकीटांचा काळाबाजार, Bookmyshow ने उचललं मोठं पाऊलColdplay Ticket Bookmyshow : कोल्ड प्ले च्या तिकीटांचा काळाबाजार, Bookmyshow ने उचललं मोठं पाऊलMumbai Rain Update Today : मुंबईत पावसाने घेतली विश्रांती, साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवातMumbai Rain Update Today : मुंबईत पावसाने घेतली विश्रांती, साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवातMumbai Dam Water Level | मुंबईतील कोणत्या धरणात किती पाणीसाठा ABP MajhaMumbai Dam Water Level | मुंबईतील कोणत्या धरणात किती पाणीसाठा ABP MajhaMahayuti Meeting : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत खलबतं, वर्षावर युतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकMahayuti Meeting : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत खलबतं, वर्षावर युतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकAjit Pawar : राऊतांच्या वक्तव्यावर अजितदादा म्हणाले,उत्तर द्यायला मी बांधील नाहीAjit Pawar : राऊतांच्या वक्तव्यावर अजितदादा म्हणाले,उत्तर द्यायला मी बांधील नाहीAmravati Project : विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीच्या मागण्या मान्य, प्रकल्पग्रस्तांचा जल्लोषAmravati Project : विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीच्या मागण्या मान्य, प्रकल्पग्रस्तांचा जल्लोषTop 25 | टॉप 25 बातम्यांचा आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaTop 25 | टॉप 25 बातम्यांचा आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaSatej Patil On MVA Seat Sharing | महाविकास आघाडीचं 150 जागांवर एकमत, सतेज पाटील यांची माहितीSatej Patil On MVA Seat Sharing | महाविकास आघाडीचं 150 जागांवर एकमत, सतेज पाटील यांची माहितीRaju Shetti Speech : महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही मैदानातRaju Shetti Speech : महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही मैदानातAkshay Shinde Family | अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शाह, फडणवीसांना पत्र ABP MajhaAkshay Shinde Family | अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शाह, फडणवीसांना पत्र ABP MajhaNarendra Modi| मोदींचा दौरा रद्द, पुणे मेट्रोच्या ऑनलाईन उद्धाटनाचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्नNarendra Modi| मोदींचा दौरा रद्द, पुणे मेट्रोच्या ऑनलाईन उद्धाटनाचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्नJamkhed : जामखेडच्या कुसडगावमध्ये SRPF केंद्राच्या लोकार्पणावरुन वाद, रोहित पवारांना पोलिसांनी अडवलंJamkhed : जामखेडच्या कुसडगावमध्ये SRPF केंद्राच्या लोकार्पणावरुन वाद, रोहित पवारांना पोलिसांनी अडवलं
Яндекс.Метрика