Загрузка страницы

Eknath Khadse | 'निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाचं काम करेन', एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. अखेर आज राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Eknath Khadse | 'निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाचं काम करेन', एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 октября 2020 г. 16:59:00
00:15:53
Другие видео канала
Jayant Patil | पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं : जयंत पाटीलJayant Patil | पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं : जयंत पाटीलEknath Khadse NCP मध्ये, Pankaja Munde आता काय करणार? | BJP | Devendra FadnavisEknath Khadse NCP मध्ये, Pankaja Munde आता काय करणार? | BJP | Devendra Fadnavis🔴 LIVE : एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश सोहळा | Eknath Khadse join NCP Pravesh Sharad Pawar🔴 LIVE : एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश सोहळा | Eknath Khadse join NCP Pravesh Sharad PawarSharad Pawar | मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाही : शरद पवार | ABP MajhaSharad Pawar | मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाही : शरद पवार | ABP MajhaRokhThok 23Rd Oct 2020RokhThok 23Rd Oct 2020Majha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली? खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय? | ABP MajhaMajha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली? खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय? | ABP MajhaEknath Khadse | "10 - 12 माजी आमदार माझ्यासोबत काम करतील" - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे - TV9Eknath Khadse | "10 - 12 माजी आमदार माझ्यासोबत काम करतील" - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे - TV9Khadse Joins NCP LIVE | टायगर अभी जिंदा है, खडसेंच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटलांचं भाषण लाईव्हKhadse Joins NCP LIVE | टायगर अभी जिंदा है, खडसेंच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटलांचं भाषण लाईव्हLIVE : शरद पवार यांच्या उपस्थितीत श्री. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ! NCPLIVE : शरद पवार यांच्या उपस्थितीत श्री. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ! NCPएकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार  Eknath Khadse NCPएकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath Khadse NCPJayant Patil Speech | एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश | जयंत पाटील यांचं भाषण-TV9Jayant Patil Speech | एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश | जयंत पाटील यांचं भाषण-TV9Eknath Khadse | जळगावमध्ये खडसे समर्थकांमध्ये उत्साह; जिल्ह्यात स्वागतासाठी बॅनरबाजी | ABP MajhaEknath Khadse | जळगावमध्ये खडसे समर्थकांमध्ये उत्साह; जिल्ह्यात स्वागतासाठी बॅनरबाजी | ABP MajhaSpecial Report | राज्यातले कोणकोणते नेते फडणवीसांवर नाराज? | ABP MajhaSpecial Report | राज्यातले कोणकोणते नेते फडणवीसांवर नाराज? | ABP MajhaSpecial Report | नाथाभाऊ राष्ट्रवादीत, खांदेशमध्ये काय बदलणार?-TV9Special Report | नाथाभाऊ राष्ट्रवादीत, खांदेशमध्ये काय बदलणार?-TV9Eknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे जळगावला रवाना | ABP MajhaEknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे जळगावला रवाना | ABP MajhaEknath Khadse : NCP प्रवेशानंतर Devendra Fadnavis आणि BJP वर सोडले बाण | ED | Sharad PawarEknath Khadse : NCP प्रवेशानंतर Devendra Fadnavis आणि BJP वर सोडले बाण | ED | Sharad PawarEknath Khadse | एकनाथ खडसे मुंबईहून जळगावला रवाना, जागोजागी कार्यकर्त्यांकडून स्वागत-TV9Eknath Khadse | एकनाथ खडसे मुंबईहून जळगावला रवाना, जागोजागी कार्यकर्त्यांकडून स्वागत-TV9खडसे रडले, पक्ष सोडताना एकनाथ खडसेंनी केले प्रचंड मोठे गौप्यस्फोट,मुलगी सुद्धा राष्ट्रवादीत, Khadseखडसे रडले, पक्ष सोडताना एकनाथ खडसेंनी केले प्रचंड मोठे गौप्यस्फोट,मुलगी सुद्धा राष्ट्रवादीत, KhadseLIVE - एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा | Eknath Khadse | Sharad PawarLIVE - एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा | Eknath Khadse | Sharad PawarLive |अखेर एकनाथ खडसे यांच्या हातात राष्ट्रवादीचे घड्याळLive |अखेर एकनाथ खडसे यांच्या हातात राष्ट्रवादीचे घड्याळ
Яндекс.Метрика