Загрузка страницы

🔴 LIVE : एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश सोहळा | Eknath Khadse join NCP Pravesh Sharad Pawar

भाजप सोडलं, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते पक्ष प्रवेश सोहळा लाईव्ह । अजित पवार नाहीत
सून रक्षा खडसे भाजपमध्येच, तर कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीत Eknathrav Khadse Live
मुंबई : गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. थोड्याच वेळात खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होणार आहे. (Eknath Khadse Join NCP In Mumbai Live Update) एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.
खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला 11 दिग्गजांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे प्रवेश करत असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

#EknathKhadse #NCP #LiveNews #MarathiNews #Nathabhau #UddhavThackeray #SupriyaSule #MarathiNewsChannel #Jalgaon #RajThackeray #NCPUpdate
एकनाथ खडसे हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपल्यासोबत भाजपचे 15 ते 16 आमदार असल्याचा दावा केला असला, तरी ते सध्या आपल्या जिल्ह्यातील मोजक्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी भवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षांपासून खडसे भाजपमध्ये अस्वस्थ होते. सध्या ते त्यांची कन्या रोहिणी खडसे तसेच जळगाव जिल्हा बँकेचे काही संचालक, दूध संघाचे पदाधिकारी व भाजपच्या काही स्थानिक पदाधिकार्‍यांसह पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात भाजपला जनाधार मिळवून देणारा लढवय्या नेता भाजप गमावणार आहे, तर राष्ट्रवादीला त्यांच्यामुळे जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रात पाळेमुळे घट्ट करता येतील, अशी अपेक्षा आहे. @ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat @Nationalist Congress Party-NCP @BJP Maharashtra @BBC News Marathi @Zee Marathi Pankaja Munde | Dhananjay Munde | Rohini Khadse | Raksha Khadse | Girish Mahajan | Eknath Khadse Live Speech | Jitendra Awhad | Eknath Khadse LIVE | Sharad Pawar on Eknath Khadse | Udayanraje Bhosale | Mumbai | Pune | Baramati | Satara | Kolhapur | Solapur | Nashik | Jalgaon

एकनाथ खडसे यांनी आपल्यासोबत भाजपचे 15 ते 16 आमदार असल्याचा दावा केला होता. तर जयंत पाटील यांनी भाजपचे 12 आमदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. मात्र, खडसेंसोबत सध्या तरी कोणी आमदार प्रवेश करणार नाहीत. जळगावमध्ये त्यांना मानणारे भाजपचे काही आमदार असले, तरी ते भाजप सोडून आपली आमदारकी धोक्यात आणणार नाहीत. भाजपकडूनही कोणताही आमदार खडसेंच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

CM Uddhav Thackeray | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra Vidhan Sabha Live 2020 | Pavsali Adhiveshan | ShivSena NCP BJP | maharashtra assembly session 2020 live | mahavikas aghadi live | #AjitPawar #VidhanSabha #MarathiNews #LIVE #UddhavThackeray #SharadPawar #JayantPatil #ABPMajha #TV9MarathiLive #News18Lokmat #Zee24Taas

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео 🔴 LIVE : एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश सोहळा | Eknath Khadse join NCP Pravesh Sharad Pawar канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 октября 2020 г. 13:37:05
00:00:00
Другие видео канала
LIVE : खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत श्री. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !LIVE : खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत श्री. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !🔴 एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश LIVE  Eknath Khadse NCP Sharad Pawar🔴 एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश LIVE  Eknath Khadse NCP Sharad Pawar🔴 LIVE :नाथाभाऊ राष्ट्रवादीत ! एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेश सोहळ्याचे थेट प्रक्षेपण🔴 LIVE :नाथाभाऊ राष्ट्रवादीत ! एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेश सोहळ्याचे थेट प्रक्षेपणEknath Khadse LIVE : Sharad Pawar यांच्या उपस्थितीत NCP मध्ये एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेशEknath Khadse LIVE : Sharad Pawar यांच्या उपस्थितीत NCP मध्ये एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेशएकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश लाइव्ह Eknath Khadse join NCP Liveएकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश लाइव्ह Eknath Khadse join NCP LiveKhadse Joins NCP LIVE | टायगर अभी जिंदा है, खडसेंच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटलांचं भाषण लाईव्हKhadse Joins NCP LIVE | टायगर अभी जिंदा है, खडसेंच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटलांचं भाषण लाईव्हएकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश Live | Kokan Nowएकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश Live | Kokan NowKhadse Full Speech LIVE | Eknath Khadse Joins NCP | राष्ट्रवादीत प्रवेशानंतर खडसेंचं संपूर्ण भाषणKhadse Full Speech LIVE | Eknath Khadse Joins NCP | राष्ट्रवादीत प्रवेशानंतर खडसेंचं संपूर्ण भाषणEknath Khadse राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नाथाभाऊ हाच पक्ष, नाथाभाऊ हेच पद, समर्थकांची भावनाEknath Khadse राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नाथाभाऊ हाच पक्ष, नाथाभाऊ हेच पद, समर्थकांची भावनाखडसेंना कोणतं मंत्रिपद ? अजित दादा नाराज ? Eknath Khadse Join NCP | Eknath Khadse Latest News | BJPखडसेंना कोणतं मंत्रिपद ? अजित दादा नाराज ? Eknath Khadse Join NCP | Eknath Khadse Latest News | BJPगप्प बसा ! रोज उठायचं आणि बोलत सुटायचं ! आता राणेंना एवढंच काम ! Eknath Khadse NCP on narayan raneगप्प बसा ! रोज उठायचं आणि बोलत सुटायचं ! आता राणेंना एवढंच काम ! Eknath Khadse NCP on narayan raneगप्प बसणारा वाटलो का? नायडूंसमोर राजीनामा दिला असता, उदयनराजे झाले प्रचंड आक्रमक | #Udayanraje Styleगप्प बसणारा वाटलो का? नायडूंसमोर राजीनामा दिला असता, उदयनराजे झाले प्रचंड आक्रमक | #Udayanraje Styleखडसे रडले, पक्ष सोडताना एकनाथ खडसेंनी केले प्रचंड मोठे गौप्यस्फोट,मुलगी सुद्धा राष्ट्रवादीत, Khadseखडसे रडले, पक्ष सोडताना एकनाथ खडसेंनी केले प्रचंड मोठे गौप्यस्फोट,मुलगी सुद्धा राष्ट्रवादीत, Khadseराज ठाकरेंचा 'तात्या' अधिकाऱ्यांना नडला, जाताना मात्र पुढे काय घडलं ; पुण्यातला व्हिडीओ समोर | Puneराज ठाकरेंचा 'तात्या' अधिकाऱ्यांना नडला, जाताना मात्र पुढे काय घडलं ; पुण्यातला व्हिडीओ समोर | Puneतारीख ठरली, एकनाथ खडसेंना दिला भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा! परवा राष्ट्रवादीत प्रवेश Eknath Khadseतारीख ठरली, एकनाथ खडसेंना दिला भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा! परवा राष्ट्रवादीत प्रवेश Eknath Khadseमहाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊन,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा MPSC परीक्षा रद्द ! CM Uddhav Thackerayमहाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊन,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा MPSC परीक्षा रद्द ! CM Uddhav ThackerayCM  Uddhav Thackeray Live | मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर-TV9CM Uddhav Thackeray Live | मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर-TV9लाईव्ह कार्यक्रमात अजितदादांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला! राजेशचं नाव घ्या,पुढे काय झालं बघा 😱लाईव्ह कार्यक्रमात अजितदादांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला! राजेशचं नाव घ्या,पुढे काय झालं बघा 😱जेल मधला आमदार झाला, त्याला का पाडला सांग ! अजित पवारांचा फोन कॉल | Ajit Pawar Phone Call Latest NCPजेल मधला आमदार झाला, त्याला का पाडला सांग ! अजित पवारांचा फोन कॉल | Ajit Pawar Phone Call Latest NCPअजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & Supriyataiअजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & Supriyatai
Яндекс.Метрика