क्रिकेट असोसिअशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र या संस्थेने दोन दिवशी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन
दृष्टिहीन खेळाडूंच्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन क्रिकेट असोसिअशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र या संस्थेने येत्या 5 एप्रिल 2022 ते 6 एप्रिल 2022 या दोन दिवशी क्रिकेट च्या सामन्याचे आयोजित केले आहे.
पुण्यातील PYC हिंदु जिमखाना क्लब आणि डेक्कन जिमखाना क्लब या दोन्ही मैदानावर सदरील स्पर्धा ही खेळवली जाणार असुन या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर अशा एकुण मिळून पाच दृष्टीहिन संघाचा समावेश करण्यात आला आहे. सदरील स्पर्धा ही सुपर- १० पद्धतीने साखळी स्वरूपात खेळवली जाणार आहे.
Видео क्रिकेट असोसिअशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र या संस्थेने दोन दिवशी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन канала BNI
पुण्यातील PYC हिंदु जिमखाना क्लब आणि डेक्कन जिमखाना क्लब या दोन्ही मैदानावर सदरील स्पर्धा ही खेळवली जाणार असुन या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर अशा एकुण मिळून पाच दृष्टीहिन संघाचा समावेश करण्यात आला आहे. सदरील स्पर्धा ही सुपर- १० पद्धतीने साखळी स्वरूपात खेळवली जाणार आहे.
Видео क्रिकेट असोसिअशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र या संस्थेने दोन दिवशी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन канала BNI
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
!['देशोधडी' या पुस्तकाचे प्रकाशन~लेखक नारायण भोसले](https://i.ytimg.com/vi/-Q9jLN5oGIk/default.jpg)
![BNI (Broadcasting network of India)](https://i.ytimg.com/vi/oxFp0ZH9Les/default.jpg)
![फुले एज्युकेशन तर्फे स्वप्नील आणि शामल यांचा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न](https://i.ytimg.com/vi/_WZ5sUnB84o/default.jpg)
![महात्मा फुलेंच्या जयंतीच्या पूर्व संध्येला हजारो दिव्यांनी फुले वाडा उजळविला](https://i.ytimg.com/vi/2_N1bI_TX9Q/default.jpg)
![पुण्यात राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा संपन्न](https://i.ytimg.com/vi/RpTvfzHh46Q/default.jpg)
![ll जात पडताळणी समिती आणि सरकारला आफ्रोह संघटनेचा अल्टिमेटम ll](https://i.ytimg.com/vi/17GMFAYEl7g/default.jpg)
![फुले एज्युकेशन तर्फे तेलंगाणा राज्यात 33 वा सत्यशोधक विवाह सम्पन्न...](https://i.ytimg.com/vi/4iPSYiRToLA/default.jpg)
![फुले आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त डाॅ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान](https://i.ytimg.com/vi/IMEOohYIdW4/default.jpg)
![शिवजन्मोत्सवानिमित्त आदर्श माता-पिता यांचा सन्मान](https://i.ytimg.com/vi/5so1O718Oi4/default.jpg)
![समाजकल्याण मंत्र्यांचा नाकर्तेपणा संशोधक विद्यार्थ्यांवर पुन्हा आली आमरण उपोषणाची वेळ](https://i.ytimg.com/vi/1elUDXzi0fs/default.jpg)
!['रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान', वाई यांच्या वतीने देण्यात येणार "महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार"](https://i.ytimg.com/vi/_7Q9qxWJAEI/default.jpg)
![“वंचित चषक" २०२२-वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन](https://i.ytimg.com/vi/UhOJVZZ0iMw/default.jpg)
![सध्याची गुंठेवारीची घोषणा फसवी || राहुल पोकळे (संस्थापक अध्यक्ष राष्ट्रसेवा समूह)](https://i.ytimg.com/vi/bdmmVXeUjuk/default.jpg)
![पुणे येथे आंतरराष्ट्रीय सामाजिक परिवर्तन परिषद २०२२](https://i.ytimg.com/vi/sAcyACSw2wE/default.jpg)
![“वंचित चषक" २०२२-वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन समारोप कार्यक्रम](https://i.ytimg.com/vi/NK2ezQG1i6c/default.jpg)
![महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाविदयालयांचा वार्षिक दीक्षांत समारंभ](https://i.ytimg.com/vi/hfXLDXfMRZU/default.jpg)
![प्रयत्नशील सोशल अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे भव्य वधुवर मेळावा](https://i.ytimg.com/vi/i4LrJyqEbGg/default.jpg)
![सध्याची महाराष्ट्रातील बिघडलेली सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती](https://i.ytimg.com/vi/Ysmt3B0Ssos/default.jpg)
![BARTI च्या समोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण](https://i.ytimg.com/vi/7qxbkuMU0AU/default.jpg)
![महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित भिमथॉन स्पर्धेचे आयोजन](https://i.ytimg.com/vi/eOxkJGAozuY/default.jpg)