पुण्यात राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा संपन्न
पुणे येथील माळी समाज विकास संस्था वधू-वर सूचक केन्द्राच्या वतीने दुसरा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा केदारी गार्डन वानवडी गाव येथे संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास तसेच सावता महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल माजी आमदार श्री. योगेश आण्णा टिळेकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. मंजिरीताई धाडगे, केदारी गार्डनचे मालक श्री. विठ्ठलतात्या केदारी, महिला प्रदेशाध्यक्षा-महाराष्ट्र ओ.बी.सी. महासभेच्या सौ. सुनीताताई भगत,फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोक, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकरराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे संस्थेचे मार्गदर्शक श्री. सुधाकर गिलचे, संचालक श्री. विष्णू लडकत सर, श्री. केशवराव यादव पाटील, श्री. सुदाम धाडगे सर, श्री.आकाश ढोक, सौ. हेमाताई पुंड, सौ. माधुरीताई गाडेकर, सौ. छबुताई नेवसे, सौ. सुनीताताई गिरमे, सौ. संगिताताई गायकवाड, सौ. स्मिताताई टिळेकर, श्री. नितीन ताठे, श्री. संजय झगडे, श्री. दिलीप शेलवंटे, श्री. सुरेश दरवडे, श्री.गोरखनाथ जगताप आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
कोरोनाची भिती नसल्याने मोठ्या संख्येने महाराष्ट्र तील विविध शहर आणि जिल्हातील वधू-वर आणि त्यांचे पालक उपस्थित होते. या मेळाव्यात १४३ वधू आणि १२७ वर यांनी सहभाग घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि श्री. तुषार गद्रे, श्री. अवधूत शिरोळे, श्री. गणेश जगताप, श्री. रोहित टिळेकर, श्री. ज्ञानेश्वर ताम्हाणे, सौ. सुनीताताई ताम्हाणे, सौ. सुनंदाताई रोडे, चि. निखिल गाडेकर, चि. वरद टिळेकर आदींनी सहकार्य केले तसेच श्रीमती सुमन टिळेकर, सौ. उषा माळी, सौ. तेजश्री शेलवंटे, सौ. गौरी पिंगळे, सौ. निलम गोरे, श्री. बाळासाहेब रायकर, अॅड. दिगंबर आलाट, श्री. शिवराम जांभुळकर, श्री. कैलास काठे यांनी मोलाची मदत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पांडुरंग गाडेकर सर, प्रास्तविक श्री. हनुमंत टिळेकर, स्वागत श्री. नितिन ताठे, तर आभार प्रदर्शन श्री. सुदाम धाडगे सर यांनी केले.
Видео पुण्यात राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा संपन्न канала BNI

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
!['देशोधडी' या पुस्तकाचे प्रकाशन~लेखक नारायण भोसले](https://i.ytimg.com/vi/-Q9jLN5oGIk/default.jpg)
![BNI (Broadcasting network of India)](https://i.ytimg.com/vi/oxFp0ZH9Les/default.jpg)
![फुले एज्युकेशन तर्फे स्वप्नील आणि शामल यांचा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न](https://i.ytimg.com/vi/_WZ5sUnB84o/default.jpg)
![महात्मा फुलेंच्या जयंतीच्या पूर्व संध्येला हजारो दिव्यांनी फुले वाडा उजळविला](https://i.ytimg.com/vi/2_N1bI_TX9Q/default.jpg)
![ll जात पडताळणी समिती आणि सरकारला आफ्रोह संघटनेचा अल्टिमेटम ll](https://i.ytimg.com/vi/17GMFAYEl7g/default.jpg)
![फुले एज्युकेशन तर्फे तेलंगाणा राज्यात 33 वा सत्यशोधक विवाह सम्पन्न...](https://i.ytimg.com/vi/4iPSYiRToLA/default.jpg)
![फुले आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त डाॅ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान](https://i.ytimg.com/vi/IMEOohYIdW4/default.jpg)
![शिवजन्मोत्सवानिमित्त आदर्श माता-पिता यांचा सन्मान](https://i.ytimg.com/vi/5so1O718Oi4/default.jpg)
![समाजकल्याण मंत्र्यांचा नाकर्तेपणा संशोधक विद्यार्थ्यांवर पुन्हा आली आमरण उपोषणाची वेळ](https://i.ytimg.com/vi/1elUDXzi0fs/default.jpg)
!['रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान', वाई यांच्या वतीने देण्यात येणार "महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार"](https://i.ytimg.com/vi/_7Q9qxWJAEI/default.jpg)
![“वंचित चषक" २०२२-वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन](https://i.ytimg.com/vi/UhOJVZZ0iMw/default.jpg)
![सध्याची गुंठेवारीची घोषणा फसवी || राहुल पोकळे (संस्थापक अध्यक्ष राष्ट्रसेवा समूह)](https://i.ytimg.com/vi/bdmmVXeUjuk/default.jpg)
![पुणे येथे आंतरराष्ट्रीय सामाजिक परिवर्तन परिषद २०२२](https://i.ytimg.com/vi/sAcyACSw2wE/default.jpg)
![“वंचित चषक" २०२२-वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन समारोप कार्यक्रम](https://i.ytimg.com/vi/NK2ezQG1i6c/default.jpg)
![महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाविदयालयांचा वार्षिक दीक्षांत समारंभ](https://i.ytimg.com/vi/hfXLDXfMRZU/default.jpg)
![क्रिकेट असोसिअशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र या संस्थेने दोन दिवशी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन](https://i.ytimg.com/vi/YbBKy7_hjDU/default.jpg)
![प्रयत्नशील सोशल अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे भव्य वधुवर मेळावा](https://i.ytimg.com/vi/i4LrJyqEbGg/default.jpg)
![सध्याची महाराष्ट्रातील बिघडलेली सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती](https://i.ytimg.com/vi/Ysmt3B0Ssos/default.jpg)
![BARTI च्या समोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण](https://i.ytimg.com/vi/7qxbkuMU0AU/default.jpg)
![महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित भिमथॉन स्पर्धेचे आयोजन](https://i.ytimg.com/vi/eOxkJGAozuY/default.jpg)