Загрузка страницы

“वंचित चषक" २०२२-वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन समारोप कार्यक्रम

वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित “वंचित चषक" 2022 च्या समारोपाचा कार्यक्रम 17 मार्च रोजी संपन्न झाला.
यामध्ये 30 महिला आणि पुरुष कबड्डी टीमने सहभाग घेतला होता. त्यामध्ये पाहिले महिला गटात विजेता कबड्डी संघ हा क्रीडा कला विकास प्रकल्प ठरला तर पुरुष गटात चेतक स्पोर्ट क्लब बालेवाडी हा ठरला पहिला क्रमांक पटकावणाऱ्या दोन्ही टीम ला 31हजार रु आणि ट्रॉफी देण्यात आली. आणि त्याच बरोबर दुसरा आणि तिसरा विजेता टीमला सुद्धा 21 हजार रु व 11हजार रु आणि ट्रॉफी देण्यात आली आणि त्याच बरोबर उत्कृष्ट रेडर, डिफेंडर ,कर्णधार , उत्कृष्ट टीम यांसारखे वेगवेगळे पुरस्कार आणि रोख रक्कम देऊन आलेल्या सगळ्या खेळाडू चा सन्मान करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी चे मा.इंजि. देवेंद्र तायडे (शहर अध्यक्ष पिं.चिं शहर), लताताई रोकडे (महिला आघाडी अध्यक्ष पिं.चिं शहर), सीमाताई भालेसाईन (अध्यक्ष महिला पुणे जिल्हा ),कमलेश उकरंडे (उपाध्यक्ष पश्चिम पुणे जिल्हा), पुनम मेश्राम (महिला उपाध्यक्ष पुणे जिल्हा),अनिता चव्हाण (अध्यक्ष महिला पुणे शहर) यांच प्रमाणे शैक्षणिक , क्रीडा ,सामाजिक यांन सारख्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत केली.

Видео “वंचित चषक" २०२२-वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन समारोप कार्यक्रम канала BNI
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 марта 2022 г. 17:36:17
00:08:29
Другие видео канала
'देशोधडी' या पुस्तकाचे प्रकाशन~लेखक नारायण भोसले'देशोधडी' या पुस्तकाचे प्रकाशन~लेखक नारायण भोसलेBNI (Broadcasting network of India)BNI (Broadcasting network of India)फुले एज्युकेशन तर्फे स्वप्नील आणि शामल यांचा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्नफुले एज्युकेशन तर्फे स्वप्नील आणि शामल यांचा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्नमहात्मा फुलेंच्या जयंतीच्या पूर्व संध्येला हजारो दिव्यांनी फुले वाडा उजळविलामहात्मा फुलेंच्या जयंतीच्या पूर्व संध्येला हजारो दिव्यांनी फुले वाडा उजळविलापुण्यात राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा संपन्नपुण्यात राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा संपन्नll जात पडताळणी समिती आणि सरकारला आफ्रोह संघटनेचा अल्टिमेटम llll जात पडताळणी समिती आणि सरकारला आफ्रोह संघटनेचा अल्टिमेटम llफुले एज्युकेशन तर्फे तेलंगाणा राज्यात 33 वा सत्यशोधक विवाह सम्पन्न...फुले एज्युकेशन तर्फे तेलंगाणा राज्यात 33 वा सत्यशोधक विवाह सम्पन्न...फुले आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त डाॅ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यानफुले आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त डाॅ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यानशिवजन्मोत्सवानिमित्त आदर्श माता-पिता यांचा सन्मानशिवजन्मोत्सवानिमित्त आदर्श माता-पिता यांचा सन्मानसमाजकल्याण मंत्र्यांचा नाकर्तेपणा संशोधक विद्यार्थ्यांवर पुन्हा आली आमरण उपोषणाची वेळसमाजकल्याण मंत्र्यांचा नाकर्तेपणा संशोधक विद्यार्थ्यांवर पुन्हा आली आमरण उपोषणाची वेळ'रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान', वाई यांच्या वतीने देण्यात येणार "महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार"'रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान', वाई यांच्या वतीने देण्यात येणार "महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार"“वंचित चषक" २०२२-वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन“वंचित चषक" २०२२-वंचित बहुजन युवा आघाडी व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनसध्याची गुंठेवारीची घोषणा फसवी || राहुल पोकळे (संस्थापक अध्यक्ष राष्ट्रसेवा समूह)सध्याची गुंठेवारीची घोषणा फसवी || राहुल पोकळे (संस्थापक अध्यक्ष राष्ट्रसेवा समूह)पुणे येथे आंतरराष्ट्रीय सामाजिक परिवर्तन परिषद २०२२पुणे येथे आंतरराष्ट्रीय सामाजिक परिवर्तन परिषद २०२२महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाविदयालयांचा वार्षिक दीक्षांत समारंभमहर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाविदयालयांचा वार्षिक दीक्षांत समारंभक्रिकेट असोसिअशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र या संस्थेने दोन दिवशी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजनक्रिकेट असोसिअशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र या संस्थेने दोन दिवशी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजनप्रयत्नशील सोशल अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे भव्य वधुवर मेळावाप्रयत्नशील सोशल अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे भव्य वधुवर मेळावासध्याची महाराष्ट्रातील बिघडलेली सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीसध्याची महाराष्ट्रातील बिघडलेली सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीBARTI च्या  समोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोषणBARTI च्या समोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोषणमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित भिमथॉन स्पर्धेचे आयोजनमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित भिमथॉन स्पर्धेचे आयोजन
Яндекс.Метрика